MAH BA, BSC, BEd CET प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

MAH BA, BSC, BEd CET 2021

Maha CET has announced the schedule of BA / B AC B.Ed Integrated 4 year course, Law 5 year integrated course, B.Ed-M.Ed integrated 3 year course for the academic year 2021-22. Candidates seeking admission to this course can take the entrance test by visiting the official website. Online applications will be accepted from 11 am on November 17, 2021 for the centralized admission process of these three vocational degree courses.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MHT CET Admission Schedule: महाराष्ट्र राज्य सामान्य प्रवेश परीक्षा अर्थात महा सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता उच्च शिक्षण विभागाअंतर्गत विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपुर्वी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीचं काऊन्सेलिंगचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आता महा सीईटीतर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता उच्च शिक्षण विभागांतर्गत बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड ४ वर्षे अभ्यासक्रम, विधी ५ वर्षे एकात्मिक अभ्यासक्रम, बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली.

या कोर्सला प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रवेश परीक्षा देऊ शकतात. या तीन व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अभ्यासक्रमानिहाय वेळापत्रक सीईटीच्या संकेतस्थळावर http://mahacet.org उपलब्ध आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची थेट लिंक देण्यात आली आहे.

बी.ए/बी एसी बी.एड इंटिग्रेटेड अभ्यासक्रम वेळापत्रक

  • माहिती अपलोड करण्याची तारीख- १७ नोव्हेंबर २०२१
  • MS/OMS साठी उमेदवार नोंदणी – १७ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबरअपलोड केलेल्या कागदपत्रांची ई-तपासणी- १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर
  • अपलोड केलेल्या कागदपत्रांची ई-तपासणी- १८ नोव्हेंबर ते १० डिसेंबर
  • अल्फाबेटिकल मेरीट लिस्ट- ६ डिसेंबरतक्रारी नोंदविणे आणि निवारण- ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर
  • गुणवत्ता यादीचे प्रकाशन. राऊंड १- १० डिसेंबर २०२१
  • राऊंड- १४ डिसेंबर
  • पहिल्या फेरीसाठी प्रवेश- १५ डिसेंबर ते १८-डिसेंबर २०२१
  • कॉलेजद्वारे यादी प्रसिद्ध- २० डिसेंबर २०२१
  • भरलेल्या आणि रिक्त जागांची यादी- २१ डिसेंबर २०२१
  • राऊंड २ – ७ जानेवारी २०२२
  • कट ऑफ शेवटची तारीख – २८ जानेवारी २०२२

लॉ ५ वर्षे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम वेळापत्रक

  • वाटप फेरी राऊंड १- २० डिसेंबर २०२१
  • कॉलेजमध्ये रिपोर्ट- २१ ते २४ डिसेंबर २०२१
  • कॉलेजतर्फे प्रवेश घेतलेल्यांची यादी- २७ डिसेंबर २०२१
  • रिक्त जागांची यादी- २८ डिसेंबर २०२१
  • राऊंड २ – १८ जानेवारी २०२२
  • कट ऑफची शेवटची तारीख- ११ फेब्रुवारी २०२२

बी.एड-एम.एड इंटिग्रेटेड ३ वर्षे अभ्यासक्रम वेळापत्रक

  • अल्फाबेटनुसार यादी- ६ डिसेंबर
  • तक्रारी नोंदविणे- ७ डिसेंबर ते ८ डिसेंबर
  • अंतिम गुणवत्ता यादीचे प्रकाशन- १० डिसेंबरवाटप फेरी – १४ डिसेंबर २०२१
  • कॉलेजमध्ये रिपोर्ट- १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर
  • कॉलेजतर्फे प्रवेशित उमेदवारांची यादी- २० डिसेंबर
  • भरलेल्या जागा आणि रिक्त जागांची यादी- २१ डिसेंबर २०२१
  • राऊंड २ – ७ जानेवारी २०२१
  • कट ऑफची शेवटची तारीख- २८ जानेवारी २०२२

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा


The State Common Entrance Examination Board (CET Cell) has started online registration for admission to the four-year integrated course such as BA BEd / B.Sc BEd. Accordingly, students will be able to apply online till 8th July 2021.

राज्यातील बीए. बीएस्सी बीएड अशा चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना ८ जुलै २०२१ पर्यंत या अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अर्ज करता येणार आहे.

स्टेट कॉमन एंट्रेंस टेस्ट सेल, महाराष्ट्र मुंबई नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे BA/ BSc/ BEd पाठ्यक्रमासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २०२१ आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MAH BA/BSc. BEd. CET 2021: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बीए बीएड/ बीएस्सी बीएड अशा चार वर्षांच्या एकात्मिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’साठी (MAH-B.A./B.Sc. B.Ed.(Four Year Integrated Course)-CET 2021) ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना येत्या आठ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या परीक्षेला अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाला ८०० रुपये शुल्क; तर राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क आहे. या सीईटीबाबत अधिक माहिती सीईटी सेलच्या www.mahacet.gov वेबसाइटवर उपलब्ध आहे. दरम्यान, करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची आणि परीक्षेची तारीख काही दिवसानंतर जाहीर करणार असल्याचे सेलकडून सांगण्यात आले.

MAH BA/BSc. BEd. CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र सीईटी सेलच्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.


MAH BA, BSC, BEd CET 2018

MAH BA, BSC, BEd CET 2018: State Common Entrance Test Cell, Maharashtra, Mumbai invited application for CET for admission to First Year of Four Yeras Full-Time Reguler Integrated Cource In BA/ BSc/ BEd for Acadmic Year 2018-19 interested candidates willing to apply for the first year BA/ BSc/ BEd course need to appear for Common Entrance Test BA/ BSc/ BEd for that online registration is stared from 11th May 2018 and the last date will be 11th June 2018 candidates must apply online for on or before last date further such as detailed examination schedule, examination fee details, etc mentioned below for more information read full advertisement.

MAH BA, BSC, BEd CET 2018

Application Fee Details Of CET BA, BSC, BEd 2018:

  • General Category Candidates from Maharashtra State, All Candidates belonging to Outside Maharashtra State (OMS/All India Candidature), J & K Migrant Candidates ₹. 800/-
  • Reserved Category Candidates of Backward Class Categories [SC, ST, VJ/DT-NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC] Candidates belonging to Maharashtra State only. ₹. 400/-

Important Dates:

  • Online Registration & Confirmation of Application Form on the website: 11Th May 2018 To 11th June 2018
  • Issue of CET Hall Ticket (Through Candidate’s login): 25th June 2018 Onwards
  • Date of the Online MAH- B.A./B.Sc.-B.Ed. CET – 2018: 07th July 2018
    4. Declaration of the CET Result: 16th July 2018

State Common Entrance Test Cell, Maharashtra Mumbai MAH B.A./B.Sc.-B.Ed. CET 2018 Details

  • Name Exam: MAH – B.A./B.Sc.-B.Ed.
  • Application Mode: Online Mode
  • Official Website: www.dhepune.gov.in
  • Last Date To Apply Online: 11th June 2018
  • Examination Date: 9th and 7th July 2018

How To Apply:

  • Candidates willing need to register first to fill online application
  • Registration must fill up all the necessary detail in an application and upload scanned copies of signature and photograph
  • Make payment of application fee using debit and credit card
  • Print application form after final submission


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!