महाफूड भरती २०२३ ऑनलाईन परीक्षेचा निकाल, गुणवत्ता यादी जाहीर – MahaFood Bharti 2023

MahaFood Bharti 2023 Results

MahaFood Bharti 2023 Results, List of Eligible Candidates are published now on official website. We provide the direct link for the recruitment of 345 posts of Supply Inspector and Higher Level Clerk of Group-C cadre in below pdf file. The Maharashtra Food, Civil Supplies and Consumer Protection Department (FCS) recently conducted recruitment exams for various posts including Senior Clerk (Group-C) and Supply Inspector (Group-C) to fill a total of 345 vacancies. The exam was conducted from February 26 to 29, 2024. Thousands of candidates took part in the exam and now the results, which they are eagerly waiting for, have been declared today.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MahaFood Bharti 2023 Merit List Declared
pin अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पुरवठा निरिक्षक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ सर्वसाधारण गुणवत्ता यादी pin
pin अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, पुरवठा निरिक्षक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ अंतिम निकाल pin
pin अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ सर्वसाधारण गुणवत्ता यादी pin
pin अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ अंतिम निकाल pin
pin अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, उच्चस्तर लिपिक गट-क, सरळसेवा भरती – २०२३ प्रतिक्षा यादी pin

महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग (FCS) ने अलीकडेच एकूण 345 रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठ लिपिक (गट-सी) आणि पुरवठा निरीक्षक (गट-सी) यासह विविध पदांसाठी भरती परीक्षा घेतल्या. 26 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत परीक्षा झाली. हजारो उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला आणि आता ते निकालाची आतुरतेने वाट पाहत असलेला निकाल आज जाहीर झाला आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Maha Food Bharti Results


MahaFood Bharti 2023 Results – The examination was conducted on February 26, 27 and 28, 2024 for the recruitment of a total of 345 posts of Supply Inspector Cadre in Group-C under the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Government of Maharashtra and on February 29, 2024 for the recruitment of a total of 21 posts of Higher Level Clerk. The model code of conduct is in force across the state till June 04, 2024, due to the Lok Sabha general election-2024. All candidates should please note that the result of the present examination will be declared after the end of the code of conduct i.e. after June 04, 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the MahaFood Bharti 2023 Results and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती-२०२३

महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क मधील पुरवठा निरीक्षक संवर्गातील एकूण ३२४ पदांच्या भरतीकरीता दिनांक २६, २७ व २८ फेब्रुवारी, २०२४ रोजी व उच्च स्तर लिपिक च्या एकूण २१ पदांच्या भरतीकरीता दिनांक २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी परीक्षा घेण्यात आली आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कारणास्तव संपूर्ण राज्यात दिनांक ०४ जून, २०२४ पर्यंत आचारसंहिता अंमलात आहे. सबब, प्रस्तुत परीक्षेचा निकाल आचारसंहिता संपल्यानंतर म्हणजेच दिनांक ०४ जून, २०२४ नंतर घोषित केला जाईल, याची सर्व परीक्षार्थीनी कृपया नोंद घ्यावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Mahafood


MahaFood Bharti Examine Results, Answer key will be available shortly here. Under the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Government of Maharashtra, a total of 345 posts of Supply Inspector and Higher Level Clerk of Group-C cadre are being directly recruited by IBPS for 2023. The institute of Banking Personnel Selection conducted the direct service recruitment 2023 on February 26, 27, 28 and 29, 2024 at a total of 73 examination centers in 23 districts of the state.

Advertisement No. No. 63 / 2022 Department of Food, Civil Supplies and Consumer Protection, Group-C Cadre, Direct Service Recruitment – 2023 “Divisional Nodal Officer”, “District Nodal Officer” appointed by the Department of Food, Civil Supplies and Consumer Protection and Venue Officer present at the examination center. IBPS The examination was conducted smoothly at all examination centres in the state with the help of human resources and technical officers appointed by the Institute of Banking Personnel Selection.
On the above four days of the exam, an average of about 80% of the examinees have appeared for the exam in all the sessions.

जाहिरात क्रमांक प्र. क्र. ६३ / २०२२ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, गट-क संवर्ग, सरळसेवा भरती – २०२३

  • महाराष्ट्र शासनाच्या अन्न, , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत गट-क संवर्गातील पुरवठा निरिक्षक व उच्चस्तर लिपीक च्या एकूण ३४५ पदांची सरळसेवा भरती- २०२३ करिता आय.बी.पी.एस. (Institute of Banking Personnel Selection) मार्फत सरळसेवा भरती २०२३ दिनांक २६, २७, २८ व २९ फेब्रुवारी, २०२४ रोजी राज्यातील २३ जिल्ह्यांतील एकूण ७३ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.
  • अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत नियुक्त “विभागीय नोडल अधिकारी”, “जिल्हा नोडल अधिकारी” व परीक्षा केंद्रावर उपस्थित विभागाचे अधिकारी (Venue Officer) तसेच आय. बी. पी. एस. (Institute of Banking Personnel Selection) संस्थेमार्फत नियुक्त मनुष्यबळ व तांत्रिक अधिकारी यांच्या सहकार्याने सदर परीक्षा राज्यात सर्व परीक्षा केंद्रावर सुरळीत पार पडली.
  • सदर परीक्षेच्या वरील चारही दिवशी सर्व सत्रांत सरासरी सुमारे ८०% परीक्षार्थिनी परीक्षा दिली आहे.

MahaFood Results, Answer Key


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    MahaFood Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!