MahaForest Bharti-वनविभागातील ९६४० गट ब, क व ड या संवर्गातील भरतीचा नवीन GR

Van Vibhag Bharti 2023 Details, Vacancy, Pay Scale, Notification

Maha Forest Bharti 2023 New GR

As you know Due to the non-promotion of Assistant Vanrakshak posts in the State Forest Department for the last 3 years, 55 vacant posts of DFO are vacant due to promotion. As those posts are not filled, the work pressure has increased in the forest department, on the other hand, there has been a rush of IFS level officers. Also there are 7 vacancies in Social Forestry Department out of 40 assessments and 8 in Wildlife Department. This post is vacant for 2 years at Yavatmal, Washim, Buldhana, Akola in Amravati Division. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

राज्याच्या वनविभागात रिक्त पदांचा डोलारा

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

DFO डीएफओंची ५५ तर ACF एसीएफची पदोन्नती रखडली  | वनांची सुरक्षा, वन्यजीवांच्या संरक्षणावर परिणाम

  1. गेल्या ३ वर्षांपासून राज्याच्या वनविभागात सहायक वनसंरक्षकांना बढती न दिल्यामुळे बढतीने भरली जाणारी रिक्त डीएफओची ५५ पदे रिक्त आहेत. ती पदे भरली नसल्याने वनविभागात कामाचा ताण वाढला तर दुसरीकडे आयएफएस दर्जाच्या अधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे.
  2. वनविभागात आकृतीबंध तयार केल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करणे गरजेचे होते; मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक वनीकरण, वन्यजीव विभाग, मूल्यांकन भरारी पथक, कार्य आयोजना या साईड बँचवर आयएफएस लॉबी दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वनविभागाचे कामकाज प्रभारी पदावर सुरू आहे.
  3. सामाजिक वनीकरण खाली –  सामाजिक वनीकरण विभागात नॉन आयएफएस अधिकाच्यांऐवजी राज्य सेवेतील विभागीय वन अधिकारी यांना स्थान दिले जाते; मात्र गेल्या तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागात ४० मूल्यांकन मध्ये ८ वन्यजीव विभागात ७ पदे रिक्त आहे. अमरावती विभागात यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला येथे हे पद २ वर्षांपासून रिक्त आहे.
  4. सहायक वनसंरक्षकांची यादी सदोष – सहायक वनसंरक्षक या पदावरुन विभागीय वन अधिकारी पदावर बढती देण्याकरिता सहायक वनसंरक्षकांची वनभवनातून यादी प्रकाशित झाली. या यादीत सेवानिवृत्त, मृत या अधिकायांचा समावेश आहे. ज्यांना आयएफएस मिळाले त्यांचे नाव आले नाही. मृत नावे वगळण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
  5. वनविभागाने अधिकारी- कर्मचायांच्या आकृतीबंध संदर्भात काही त्रुटी आहेत. मुख्य वनसंरक्षकांची पदे कमी आहेत. त्याअनुषंगाने सुधारि आकृतीबंध तयार करून रिक्त जागा भरण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. लवकरच रिक्त पदांचा गुंता सुटेल. – सुधीर मुनगंटीवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री.

various post of FRO are vacant in Forest department. FRO means Forest Range Officer is considered prior to the post of Tehsildar, Thanedar. However, in the pay scale, the forest range officer gets a lower salary than both these posts. This gap has persisted for many years. RFO’s are held responsible for malpractice in conservation and conservation. In the meantime, the forest range officer has been forced to work from one wing to another wing. However, there is a lot of dissatisfaction in the forest department as there is a feeling that forest guards, forest rangers, and senior level assistants, forest guards, sub forest guards have been excluded from this compulsion. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

Forest Range Officer Recruitment 2023

  • वनविभागातील अत्यंत महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर कमालीचा ताण वाढलेला आहे. वनविभागात इतर पदांच्या तुलनेत राज्यात केवळ ९०० पदे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची असल्याने ही पदे वाढविण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसून येत नाही. तर दुसरीकडे राज्याच्या वनविभागात आयएफएस अधिकाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त वाढलेली आहे. राज्याच्या वनविभागात प्रादेशिक, सामाजिक वनीकरण, वन्यजीव, संशोधन, कार्य आयोजना, शिक्षण अशा शाखा कार्यान्वित असतानासुद्धा या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. वनपरिक्षेत्र स्तरावर राजपत्रित अधिकारी म्हणून आरएफओ या पदास आवश्यक त्या सुविधा व अधिकार नसल्याने इतर शाखेत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यास कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
  • प्रादेशिक व वन्यजीव विभाग वगळता इतर शाखेत कार्य करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास हक्काचे कार्यालय नाही. सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना भाड्याच्या जागेत कार्यालय थाटावे लागते. रोहयोच्या कामांची सक्ती केली जाते. मात्र, त्यांच्याकडे लिपिक वर्ग नाही किंवा शासकीय वाहने दिली जात नाही. सामाजिक वनीकरणात आरएफओंची २५९ पदे असून यात बहुतांश रिक्त आहेत. तर प्रादेशिकच्या आरएफओंना वाहनासाठी इंधनखर्च मिळत नाही, हे वास्तव आहे.
  • वेतनक्षेत्र /बदलीत दुजाभाव – वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचे पद हे तहसीलदार, ठाणेदार या पदाच्या समक्ष मानले जाते. मात्र, वेतनश्रेणीत या दोन्ही पदांपेक्षा कमी वेतन वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास मिळते. ही तफावत कित्येक वर्षांपासून कायम आहे. संरक्षण व संवर्धनात कुचराई केल्यास आरएफओंना जबाबदार धरले जाते. मध्यंतरी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यास एका विंगमधून दुसऱ्या विंगमध्ये काम करण्याची सक्ती केली आहे. मात्र, वनरक्षक, वनपाल, आणि वरिष्ठ स्तरावर सहायक, वनसंरक्षक, उपवनसंरक्षक यांना या सक्तीमधून वगळण्यात आले आहे, असा दुजाभाव वनविभागात होत असल्याने कमालीचा असंतोष निर्माण झालेला आहे.

The recruitment process was reviewed by the Principal Secretary of Forest on 13th February 2023 through the Video Conference. See the NEW GR for detailed information regarding Bharti of Group B, Group C and Group D cadres in Forest Department nomination quota. Latest Van Vibhag Bharti 2023 GR are given below. Read the information given their and share it. Keep visit us and follow on Telegram Channel for fast update.

Maharashtra Lekhpal Bharti -१२७ लेखापाल पदांवर भरती – सविस्तर माहिती पहा

वनविभाग भरती २०२३ नवीन अपडेट – दि. १५ फेब्रुवारी २०२३ : -भरतीप्रकियेबद्दल प्रधान सचिव (वने) यांनी दिनांक १३ फेब्रूवारी रोजी VC द्वारे आढावा घेतला. वनविभागातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब, गट क व गट ड या संवर्गातील भरतीबाबत सविस्तर माहिती या नवीन GR मध्ये पहा.

NEW GR Van Vibhag

Van vibhag bharti GR



Van-Vibhga-GR-New-2023

Van Vibhag Bharti 2023 Time table

There will be a big recruitment in the Maharashtra Forest Department soon. A new GR has been declared in this regard. It has published a circular regarding the filling up of posts in Group C, D, Division across the Forest Department. It has called for the details of various vacancies. Candidates belonging to Schedule Tribes, ex-servicemen, children of forest personnel who have died or been seriously injured in Naxal attacks and forest personnel can also be eligible for this. But candidates must have experience in related posts. Also all ATs and conditions of recruitment must be agreed.

Latest Maha Forest GR on 2nd February 2023 regarding the mega bharti. There are total 28 various post will be vacant in Van Vibhag Maharashtra. Official Website published the Name list of posts vacant and needs to be filled in this mega bharti. Candidates Check the complete GR Given below and Keep visit us for the further updates on Telegram Channel.

Maharashtra Forest Recruitment 2023 GR on 2nd Feb 2023

महाराष्ट्र वन विभागात लवकरच मोठी पदभरती होणार आहे. या संदर्भात नवीन GR प्रसिध्द झाला आहे. त्यात वन विभाग भरची गट क, ड, क्षेणीतील पदे भरण्यासंदर्भातील परिपत्रक प्रकाशीत झाले आहे. यात विविध रिक्त पदांचा तपशील मागवण्यात आला आहे. अनुसूचीत जमाती प्रवर्गातील अमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी जालेले वनखबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्यही यासाठी पात्र ठरू शकतात. पण उमेदवारांना संबंधीत पदांचा अनुभव असणे आवश्यक आहे. शिवाय पदभरतीच्या सर्व एटी आणि शर्थी मान्य केलेल्या असणे आवश्यक आहेत.

Maha Forest Mega Bharti 2023

Forest Department Bharti 2023- Notification Details

  • एकूण पदसंख्या – ९,६४०
  • रिक्त पदाचं नाव – वनरक्षक
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेणं आवश्यक आहे. मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे.
  • अपेक्षित पगार – २०,००० ते २५,००० रुपये/प्रतिमहा.

NEW GR Van Vibhag

Van Vibhag Bharti 2023 new updates – As per the latest updates received form Maharashtra Government the MahaForest Bharti 2023 will be expected in few days. Probably from 15th January 2023 online application link will be open to filled 9640 Forest Guard i.e.Vanrakshak posts. The recruitment of 9,640 forest guard posts has been approved in Maharashtra government. It is informed that the new recruitment advertisement will be published to fill the vacant posts. Eligible candidates will be directed to submit their applications online through the official website of Maharashtra Forest Department. More details are given below keep follow us on whats group for the fast updates:

Van Vibhag Bharti – वन विभाग भरती आवश्यक कागदपत्रे

Vanrakshak Bharti 2023 Updates : यंदा राज्य सरकारच्या वतीने यंदा अनुकंपासह सर्वच विभागांतील रिक्त पदांची भरती करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, त्याअंतर्गतच वनविभागातील वनरक्षकांची राज्यभरात ९ हजार ६४० पद मंजूर आहे. त्यापैकी २०७१ ही रिक्तच आहे. शिवाय वाढत्या कामाच्या ताणामुळे वाढीव पदांचीही संख्याही यात समाविष्ट होईल. त्यामुळे वनविभगात आता मेगा भरती होत आहे. जाहिरात व सविस्तर माहिती खाली वाचा.




Vacancy Details for Mahaforest Bharti 2023

  • वनरक्षक (Forest Guard)
  • एकूण जागा – 9640

Time table of Mahaforest Bharti 2023

असा आहे पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम

  • सर्व संवर्गाची बिंदुनामावली मंजूर करून घेणे – 26 डिसेंबर
  • भरती प्रक्रियेसाठी कंपनीशी करार करणे – 31 डिसेंबर
  • जाहिरात प्रसिध्द करणे – 15 जानेवारी
  • अर्ज स्वीकारणे – 31 जानेवारी
  • ऑनलाइन परीक्षा घेणे – 1 ते 20 फेब—ुवारी
  • ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 25 फेब—ुवारी
  • आवश्यक पदांसाठी चाचणी – 5 ते 20 मार्च
  • अंतिम निवड सूची जाहीर करणे – 15 एप्रिलपर्यंत
  • नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 30 एप्रिलपर्यंत

Eligibility Criteria For Maha Forest Vanrakshak Bharti 2023

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव-

  • वनरक्षक (Forest Guard) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने, माजी सैनिक, नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा-याचे पाल्यही पात्र असतील.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.

Pay Scale For Van Vibhag Vanrakshak Recruitment 2023

इतका मिळणार पगार-

  • वनरक्षक (Forest Guard) – 20,000 ते 25,000/- रुपये प्रतिमहिना

Van Vibhag Bharti 2022 Syllabus

Officially clear syllabus for Forest Department Recruitment 2023 has not been given yet. But after getting a glimpse of the previous exams and also in which subjects that course is being offered, the complete information about how many marks are there for which subject is given below.

  1. Marathi – 30 Marks
  2. English – 30 marks
  3. Intelligence – 30 points
  4. General Knowledge – 30 Marks
  5. Physical Examination – 80 Marks
  6. Written Exam – 120 Marks

Physical Eligibility For Vanrakshak Posts

ही शारीरिक पात्रता असणं आवश्यक

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठीइथे क्लिक करा.

Vanrakshak Bharti 2023 Details




राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात अ, ब, क, ड, या वर्गवारीतील तब्बल २,८९,४६४ विविध विभागातील पदे आतापर्यंत रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये वर्ग एक २८७५४, वर्ग दोन २१,५९१, वर्ग तीन १,५०,१८९, वर्ग चारचे ७३६२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आधीच रिक्त पदे त्यात नवीन नोकर भरती नसल्याने अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाज चालवले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पण त्यावेळी परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले.


MahaForest Bharti 2023: Latest updates regarding Van Vibhag Bharti 2023 is that recruitment process will be started soon. As per the GR by Maharashtra Forest Department there will soon be recruiting for various vacant post. The recruitment exam will be conducted online. The recruitment advertisement will be published by 15th January and the examination will be conducted from 1st to 20th February.

वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदभरतीची परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे. पदभरतीची जाहिरात 15 जानेवारीपर्यंत प्रसिध्द होणार असून, 1 ते 20 फेब्रूवारीदरम्यान परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

महा कॅम्पा नागपूर भरती २०२२

MahaCamp Bharti

Vanvibhag Bharti 2023 : वन विभागातील पदभरतीसाठी 20 डिसेंबरपर्यंत जाहिरात प्रसिध्द करून 10 ते 20 जानेवारीदरम्यान परीक्षा घेण्यात येणार होती, तर 30 जानेवारीला निकाल जाहीर करून 5 मार्चपर्यंत नियुक्ती आदेश देण्यात येणार होते. मात्र, यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. अपर प्रधान मुख्य वनरक्षक शोमिता बिश्वास यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय स्तरावर बहुतेक संवर्गाच्या बिंदुनामावल्या अद्याप मागासवर्गीय कक्षाकडून मंजूर करून घेण्यात आलेल्या नाहीत.

 तसेच वनविभागातील भरती प्रक्रियेसाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेक अर्थात टीसीएससोबत करार करण्यास शासनाने मान्यता दिली असून, कराराची कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्याची परिस्थिती विचारात घेता 20 डिसेंबरला जाहिरात देणे शक्य नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेकरिता सुधारित कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसारच आता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.


MahaForest Bharti 2023: Latest updates regarding Van Vibhag Bharti 2022 is that recruitment process will be started soon. As per the GR by Maharashtra Forest Department there will soon be recruiting for various vacant post. This recruitment process will be conducted by TCS and IBPS companies. This month official notification will be expected from the Forest Department regarding the Recruitment. Read the More details which are given below and keep visit us and follow us on whatsapp.

वन विभागात पदे भरण्यासाठी वेळापत्रक, 20 पासून करा अर्ज

वनविभागाच्या भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. आज १० डिसेंबर २०२२ रोजी वन विभागाच्या रिक्त पदांचा पूर्ण तपशील देणारी PDF सोशल मीडियावर प्राप्त झाली आहे. या PDF मध्ये विविध जिल्ह्यांमधील ९ डिसेम्बर रोजीचे पूर्ण विविरण दिलेले आहे. आपण खालील लिंक वरून PDF बघू शकता. अर्ज प्रक्रिया २० डिसेंबरपासून सुरू होईल. साधारणत: २० ते ३० डिसेंबर दरम्यान अर्ज भरता येणार आहे. १० ते २० जानेवारी २०२३ दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय प्रकाशित झाला आहे. यामध्ये उल्लेख केल्यानुसार ही भरती टीसीएस आणि आयबीपीएसद्वारे घेण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, वन विभागाच्या भरतीसाठी अनेक उमेदवार इच्छुक आहेत.

रिक्त पदांचा तपशील येथे पहा

आताच प्राप्त अपडेट नुसार वन विभाग भरतीचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून या अंर्गत वन विभाग भरतीची जाहिरात २० डिसेम्बर २०२२ च्या आधी जाहीर होणार आहे. तसेच अर्ज प्रक्रिया तेव्हा पासून लगेच सुरु होईल. सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. 

Van Vibhag Bharti 2023 Date Declared


सध्या सुरु असलेल्या विविध भरतीच्या अपडेट्स मध्ये वन विभागाची भर पडली असून लवकरच महाराष्ट्र वन विभागाची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा प्रकाशित झाला असून या मध्ये उल्लेख केल्यानुसार हि भरती TCS आणि IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच हि पदे लवकरात लवकर भरण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या परिपत्रकात दिसून येतो. हा GR २२ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रकाशित झाल्याचे दिसून येत. 





Van Vibhag Bharti 2023: Latest updates regarding Maha Forest Bharti 2022 is that the post of Conservator of Forests is vacant in the forest department of Amravati district. As many as 85 posts are vacant in the forest department while sub forest conservator is an important post. Out of 108 sanctioned posts in Amravati Forest Department, 85 posts are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the Van Vibhag  Recruitment 2022/Maha Forest Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

वनविभागात उपवनसंरक्षकांच्या ८५ जागा रिक्त

MahaForest Bharti 2023- अमरावती : राज्याच्या वनविभागात मंजूर १०८ पैकी उपवनसंरक्षकांची एक, दोन नव्हे तर तब्बल ८५ जागा रिक्त आहेत. एका उपवनसंरक्षकांकडे तीन ते चार जिल्ह्याचा कारभार असल्याने प्रभारी कामकाजाने  वनविभागाची  वाट लागली आहे. चांद्यापासून तर बांद्यापर्यंत केवळ २३ उपवनसंरक्षक वनविभागाची धुरा सांभाळत आहेत.

Van Vibhag Pune Bharti 2023

 वनखात्याने चार वर्षापूर्वी उपवनसंरक्षकांना पदोन्नती दिली आहे. त्यामुळे या रिक्त जागांवर तेव्हापासून नवीन उपवनसंरक्षकांची नेमणूक झाली आहे. डीएफओ नसल्याने सहायक वनसंरक्षकांकडे उपवनसंरक्षकांचा प्रभार सोपविला आहे. ही परिस्थिती जवळपास सर्वच जिल्ह्यात वनविभागात आहे. वनविभागात प्रादेशिक, वन्यजीव विभाग, सामाजिक वनीकरण विभागात वर्ग १ चे पद उपवनसंरक्षक तथा विभागीय वनाधिकारी पद आहे. विशेषतः बहुतांश जिल्ह्यात सामाजिक वनीकरणाला उपवनसंरक्षक नसल्याने सहायक वनसंरक्षक हेच कारभार हाताळत आहेत.

 एका अधिकाऱ्यांकडे चार ते पाच विभागाचा प्रभार असल्याने कोणत्याही विभागात व्यवस्थित कामकाज होत नसल्याची माहिती आहे. वनांचे संरक्षण, नियाेजन, वन्यजीवांची सुरक्षितता, राेपवाटिका आदींबाबतची कामे रेंगाळत आहे. वनविभागात उपवनसंरक्षक हे महत्त्वाचे पद असताना तब्बल ८५ जागा रिक्त असणे ही बाब वनसंपदा, वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने धोकादायक ठरणारी आहे. उपवनसंरक्षकांच्या रिक्त पदांमुळे शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसून, लाभार्थी योजनांपासून वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

 सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नतीची फाईल धूळखात 

 वनविभागात सहायक वनसंरक्षकांच्या पदोन्नती रखडल्या आहेत. नागपूर येथील वनबल भवनात एसीएफ पदांच्या पदोन्नतीची फाईल प्रलंबित आहे. सरळ सेवा सहायक वनसंरक्षकांना वरिष्ठ श्रेणीनुसार पदोन्नती मिळावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका सादर आहे. मात्र गत तीन वर्षांपासून तारीख पे तारीख सुरू आहे. आरएफओ टू एसीएफ ही देखील पदोन्नती रखडली आहे. अशीच स्थिती कायम असल्यास ‘ प्रभारी ’ वरून वनविभागात मोठी गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

वन विभागात मनुष्यबळाची वानवा आहे. तथापि, उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक आणि वन परिक्षेत्राधिकाऱ्यांची पदोन्नती कशामुळे रखडली, याची शहानिशा केली जाईल. याबाबत लवकरच तोडगा काढून पदोन्नतीस पात्र कर्मचाऱ्यांना न्याय दिलाजाईल.


MahaForest Bharti 2022 updates is received today- Mega recruitment in Maharashtra Forest Department will soon expected soon for 2762 posts. According to news sources, 2762 posts are likely to be filled in Maharashtra Forest Department very soon. This is because of the possibility of recruitment in the forest department to speed up the work and create an environment conducive to the environment. Read more details as given below.

Van Vibhag Bharti 2022 Maharashtra for 2762 Posts

भारतीय वन सर्वेक्षणाचा अहवाल जाहीर झाला. त्यामध्ये महाराष्ट्राचे वनाच्छादन क्षेत्र वाढल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही उल्लेखनीय बाब असली, तरी वन विभागातील रिक्त पदांमुळे वनसंपदेचे संरक्षण करण्यात अडचणी येत असतात. या पार्श्वभूमीवर वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनविभागाच्या राज्यभरातील विविध पदांच्या रिक्त २ हजार ७६२ जागांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे लवकरच वनपरिक्षेत्रांना हक्कांच्या वनरक्षकांसह अधिकारी मिळणार आहेत.

नाशिक वनवृत्तातील हरसूल, उंबरठाण, सुरगाणा आदी अतिसंवेदनशील कामस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने तस्करांना मोकळे रान मिळत आहे. ६३२ वनरक्षकांची पदे वनवृत्तात मंजूर असून ६२ पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांवरील ताण वाढला आहे. गस्त घालताना वनरक्षकांअभावी मर्यादा पडतात. नवीन भरती प्रक्रियेसाठी ६२ वनरक्षकांसह इतर २३२ रिक्त जागांचा अहवाल मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. भरती प्रक्रियेनंतर नाशिकच्या वनसंपदेला नवीन रखवालदार मिळणार आहेत.

Van vibhag Bharti 2022

दुसरीकडे सन २०१९ मध्ये सर्वेक्षक भरतीमध्ये एकही उमेदवार आला नसल्याने नाशिकला वगळण्यात आले होते, तर वनरक्षकांच्या ४४ जागांच्या भरतीतही ११ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे वन खात्याच्या भरतीला उमेदवारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

नुकत्याच काही वनपालांना वनपरिक्षेत्र अधिकारी तर वनरक्षकांना वनपाल म्हणून पदोन्नती मिळाली. त्या जागाही रिक्त झाल्या आहेत. नव्याने होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची संख्या वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, वन विभागातील रिक्त पदांअभावी कार्यपद्धतीवर ताण वाढल्याचा अहवाल शासनाला मिळाला आहे. वन राज्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार राज्यातील विविध वनवृत्तांतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्याबाबतच्या कार्यवाहीला वन मंत्रालयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यास आणि सरावाला सुरुवात करा.


There are 70 vacancies for Divisional Forest Officers in the State Forest Department throughout the year. As a result, the forest department is in a state of disarray and there are still 53 vacancies for assistant forest conservation. Read More details as given below.

Van Vibhag Bharti 2022

राज्याच्या वन विभागात वर्षाभरापासून विभागीय वन अधिकारी यांची ७० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन विभागाचा कारभार ढेपाळला असुन, सहाय्यक वनसंरक्षणाच्या सुद्धा ५३ रिक्त पदांची वाणवा कायम आहे. 

Van Vibhag Vacancy  2022

अशी आहेत रिक्त पदे

  • यवतमाळ – ४
  • वाशीम – १
  • नांदेड – १
  • अमरावती – ३
  • मराठवाडा – ८
  • नागपूर – ५
  • गडचिरोली – ४
  • चंद्रपूर – ३
  • पुणे – ४
  • अकोला – २
  • बुलढाणा – २

Maha Forest Bharti 2022- Mega recruitment in Maharashtra Forest Department will soon take up 2762 posts Mahaforest Bharti 2022. According to sources, 2762 posts are likely to be filled in Maharashtra Forest Department soon. This is because of the possibility of recruitment in the forest department to speed up the work and create an environment conducive to the environment. Read more details as given below.

महाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती

Van vibhag Bharti 2022- महाराष्ट्र वन विभागात लवकरच 2762 पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. वन विभागातील विविध कामांना गती मिळण्यासाठी आणि पर्यारवणास पूरक वातावरण निर्मितीस हि भरती आवश्यक आहे. त्या अनुषंगाने हि भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्यात यावी आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश वन राज्यमंत्री भरणे यांनी आज दिली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती महासंचालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँटलवरून हे वृत्त प्रकाशित केले आहे.

महाराष्ट्र वनविभागात मेगा भरती लवकरच

Van Vibhag Bharti 2022/Van Vibhag Recruitment 2022

त्यात म्हटले आहे, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत पर्यावरण पूरक पर्यटन चे (EcoTourism) विविध प्रस्ताव वन विभागाकडे आहेत. या अंतर्गत कामांना गती द्यावी. तसेच वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री भरणे यांनी दिले.
यापूर्वी महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.

District Wise Maharashtra Van Vibhag Bharti Vacancy Details:-

  • Aurangabad Van Vibhag Bharti 2022 
  • Ratnagiri Van Vibhag Bharti 2022
  • Sindhudurg Van Vibhag Bharti 2022
  • Bhandara Van Vibhag Bharti 2022
  • Chandrapur Van Vibhag Bharti 2022
  • Gondia Van Vibhag Bharti 2022
  • Wardha Van Vibhag Bharti 2022
  • Ahmednagar Van Vibhag Bharti 2022
  • Dhule Van Vibhag Bharti 2022
  • Nashik Van Vibhag Bharti 2022
  • Nagpur Van Vibhag Bharti 2022
  • Amravati Van Vibhag Bharti 2022
  • Buldhana Van Vibhag Bharti 2022
  • Yavatmal Van Vibhag Bharti 2022
  • Washim Van Vibhag Bharti 2022
  • Nandurbar Van Vibhag Bharti 2022
  • Sangali Van Vibhag Bharti 2022
  • Satara Van Vibhag Bharti 2022
  • Pune Van Vibhag Bharti 2022
  • Akola Van Vibhag Bharti 2022
  • Kolhapur Van Vibhag Bharti 2022
  • Sangali Van Vibhag Bharti 2022
  • Satara Van Vibhag Bharti 2022
  • Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
  • Gadchiroli Van Vibhag Bharti 2022
  • Beed Van Vibhag Bharti 2022
  • Jalna Van Vibhag Bharti 2022
  • Osmanabad Van Vibhag Bharti 2022
  • Latur Van Vibhag Bharti 2022
  • Beed Van Vibhag Bharti 2022
  • Jalna Van Vibhag Bharti 2022
  • Nanded Van Vibhag Bharti 2022
  • Hingoli Van Vibhag Bharti 2022
  • Parbhani Van Vibhag Bharti 2022
  • Jalgaon Van Vibhag Bharti 2022
  • Solapur Van Vibhag Bharti 2022
  • Thane Van Vibhag Bharti 2022
  • Palghar Van Vibhag Bharti 2022
  • Raigad Van Vibhag Bharti 2022

महाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित

MahaForest Bharti 2023: Maharashtra Forest Department Recruitment 2022 will start soon. There is a total of 1500+ vacancies to be filled under Van Vibhag Bharti 2022. 1531 posts of Forest Ranger and 75 posts of Surveyor will be filled soon under Maharashtra Government Forest Department. Read More details as given below.

 महाराष्ट्र शासनाच्या वनविभागामध्ये लवकरच विविध रिक्त पदांसाठी मेगाभरती होणार आहे. माहे डिसेंबर २०२० पर्यंत रिक्त होणारी वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात आली होती.

महाराष्ट्र वन विभागात १५००+ पदांची भरती अपेक्षित

MahaForest Bharti 2022- वन विभाग आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच सर्वेक्षक संवर्गाची सुधारित आकृतिबंधात १७ पदे निसरीत केल्यामुळे एकूण २०४ मंजूर पदापैकी ७५ पदे रिक्त राहणार असल्यामुळे, वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे लवकरच भरण्यात येतील. 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
17 Comments
  1. Vinod bajirange thonge says

    Barti apply Kara

  2. Mayur pandit Medhane says

    Job apply

  3. Rupali Ramahari adsul says

    Bharati prishavar honar aaheka

  4. shaila says

    Sir please phorest bharti questions pepar

  5. Admin says

    upcoming vanvibhag mega bharti details is here

  6. Yash kuril says

    Job apply

  7. Sandip ramchabar hake says

    No

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!