राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्शा योजनेला सुरुवात, अर्ज येथून करा – Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

Maharashtra Pink E-Rickshaw Yojana – GR Published now for Pink E-Rickshaw Scheme on 8th July 2024. The Maharashtra government has launched the Maharashtra Pink E-Rickshaw Yojana with the aim of addressing environmental concerns in its state and making women self-reliant. Through this Pink E-Rickshaw scheme, all unemployed women will be given a subsidy of up to 20% on the purchase of pink e-rickshaws. Along with this, 70% of the cost of the e-rickshaw will be given as a loan from the bank. In this way, the woman will have to pay only 10% of the cost of the scheme from her side. This scheme will make women self-reliant by giving them an opportunity to start their own employment.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र पिंक (गुलाबी) ई-रिक्शा योजना माहिती  – मुलींना रोजगारनिर्मितीसाठी चालना देत, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच महिला व मुलींचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी महिलांसाठी ‘पिंक ई-रिक्षा’ खरेदीसाठी अर्थसाहाय्य करण्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात केली होती. राज्यातील 17 शहरांतील एकूण दहा हजार महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत चार लाखांपर्यंतची ई-रिक्षा खरेदीसाठी बँकेतून 70 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात दिली जाणार आहे. 20 टक्के रक्कम राज्य शासन देणार असून, 10 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागणार आहे. बँकेच्या कर्जाची पाच वर्षांत परतफेड करावी लागणार आहे. निश्चित केलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जादा अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने निवड केली जाणार आहे.

Maharashtra Pink E-Rickshaw Scheme

Benefits and Features of Maharashtra Pink E-Rickshaw Scheme

 • Pink E-Rickshaw Scheme will provide employment opportunities to the women of Maharashtra.
 • In the first phase of the scheme, only 5000 rickshaws will be provided for 10 major cities.
 • Any eligible woman will have to spend only 10% of the total cost to buy a rickshaw.
 • The government has made a provision of 20% subsidy and 70% bank loan under the scheme.
 • This scheme will provide a better option to women to earn their livelihood.
 • Pink e-rickshaw is an environment friendly vehicle which will help in preventing environmental pollution.
 • This scheme will also provide a safe transport option to all women.

Documents required for Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

 • Online application for the benefits of the scheme.
 • Aadhar Card
 • Income Certificate or Ration Card
 • Mobile Number
 • Passport size photo
 • PAN card of the beneficiary.
 • Domicile Certificate of Maharashtra State.
 • Income certificate of head of family (annual income less than Rs. 3.00 lakhs.).
 • Bank Account Passbook.
 • Voter Identity Card (Proof of name in electoral roll after completing 18 years).
 • Ration card.
 • Driving License.
 • Guarantee that the said rickshaw will be driven by the beneficiary women only.
 • Undertaking to comply with the terms and conditions of the said scheme.

सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत:-

 • योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
 • लाभार्थ्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड.
 • महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र.
 • कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. ३.०० लाखापेक्षा कमी.).
 • बँक खाते पासबुक.
 • पासपोर्ट आकाराचा फोटो.
 • मतदार ओळखपत्र (१८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदार यादीत नाव असल्याचा दाखला).
 • रेशनकार्ड.
 • चालक परवाना (Driving License).
 • सदर रिक्षा ही लाभार्थी महिलाच चालविणार असल्याचे हमीपत्र.
 • सदर योजनेच्या अटीशर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र.

या शहरातील महिलांना मिळणार पिंक (गुलाबी) ई-रिक्शा योजनेचा लाभ

 

Maharshtra Pink E-Rickshaw Yojana

GR of Maharashtra Pink E-Rickshaw Scheme


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Maharashtra Pink E-Rickshaw Yojana

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!