Mahavitaran Yavatmal Bharti 2024

Mahavitaran Yavatmal Recruitment 2024

Mahavitaran Yavatmal Bharti 2024:- Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Yavatmal  has declared the notification for the recruitment of Apprentice (Electrician/Wireman, COPA) Posts. There are total 55 vacancies available for these posts. Applicants to the posts posses with ITI  may apply for these posts. Eligible and Interested candidates may apply online through the given link before 21st February 2024. More details about Mahavitaran Yavatmal Recruitment 2024 like application and address are given below.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, विभाग पुसद, यवतमाळ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अपरेंटिस पदाच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी21 फेब्रुवारी 2024पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

How to Apply at Mahavitaran Pusad Bharti 2024

 • A total of 55 candidates are being recruited for apprenticeship training in ITI – Wijatantri (Electrician) 13, and Wireman (Wireman) 36 and Kopa 06 for a period of one (1) year for the year 2024-25 at Mahavitaran Office, Division Pusad.
 • For that only the candidates who have passed ITI from Yavatmal district are invited to apply online.
 • For that, visit the website https://apprenticeshipindia.org. dated on 12.02.2024 21:02.2024 at 12:00 PM. (Establishment No. E01782700128) must fill the online application in a proper order along with all the educational certificates, proof of residency and other documents. 
 • Apprenticeship wise selection list and waiting list  will be published on the notice board of the office on 28.02.2024.
 • For the appointment order to the selected eligible candidates, Office Executive Engineer, Mahavitaran Pusad Divisional Office, Vidyut Bhavan, Karla Road Srirampur Tt. Pusad, Distt. At Yavatmal, you will be informed about appearing for inspection along with original educational certificate, caste certificate, establishment registration, copy of residence certificate and other necessary original certificates.
 • The Executive Engineer, Pusad reserves the right to change the Apprenticeship recruitment process without any prior notice.
 • For more information contact [email protected].

महावितरण कार्यालय, विभाग पुसद

 • महावितरण कार्यालय, सं. व. सु. विभाग पुसद येथे वर्ष २०२४-२५ करीता एक (१) वर्ष कालावधी करिता आय. टी. आय. विजतंत्री (इलेक्ट्रिशियन) १३, व तारतंत्री (वायरमन) ३६ व कोपा ०६ अशी एकुण ५५ उमेदवारांची शिकाऊ प्रशिक्षणाकरिता भरती घेण्यात येत आहे. त्याकरीता केवळ यवतमाळ जिल्ह्यातील आय. टी. आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. त्याकरीता https://apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर दि. १२.०२.२०२४ २१:०२.२०२४ चे रात्रौ १२:०० वा. पर्यंत (आस्थापना क्र. E01782700128) वर सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, रहीवाशी दाखला व इतर कागदपत्रासह सुव्यवस्थीत ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. दि. २१.०२.२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारामधून आय. टी. आय. विजतंत्री (इलेक्ट्रिशियन), तारतंत्री (वायरमन) व कोपा या | व्यवसायाच्या एकत्रीत टक्केवारी नुसार शिकाऊ उमेदवाराची व्यवसाय निहाय निवड यादी व प्रतिक्षा यादी दि. २८.०२.२०२४ रोजी कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात येईल.
 • निवड झालेल्या पात्र उपेदवारांना नियुक्ती आदेशासाठी कार्यालय कार्यकारी अभियंता, म.रा.वि.वि.के. मर्या., सं.व.सु. विभागीय कार्यालय, विद्युत भवन, कारला रोड श्रीरामपुर ता. पुसद, जि. यवतमाळ येथे मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, आस्थापना नोंदणी, रहीवाशी दाखला प्रत व इतर आवश्यक त्या मुळ प्रमाणपत्रासह तपासणी करीता हजर राहण्याबाबत कळविण्यात येईल. कोणत्याही पुर्व सुचने शिवाय शिकाऊ उमेदवारी भरती प्रक्रियेत बदल करण्याचा अधिकार कार्यकारी अभियंता, पुसद यांना राहील. अधिक माहितीसाठी [email protected] या ई-मेलवर संपर्क साधावा.

MahaDicom Yavatmal Bharti 2024

 Department (विभागाचे नाव)  Maharashtra State Electricity Distribution Company Ltd Yavatmal 
 Recruitment Name
MahaVitaran Yavatmal Apprentice Bharti 2024
 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mahadiscom.in

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Mahavitaran Yavatmal Apprentice Recruitment 2024)

1 Apprentice 

 • Electrician
13 पदे
 • Wire Man
36 पदे
 • COPA
06 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Apprentice 
ITI Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

 अर्ज सुरु होण्याची तारीख :  12th February 2024
⏰ शेवटची तारीख  21st February 2024

Important Link of Yavatmal MahaVitaran Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
  APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Mahavitran Pusad Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!