MPSC Admit Card- महाराष्ट्र गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 प्रवेश पत्र जाहीर

MPSC Group C Exam Admit Card

MPSC Group C Hall Ticket 2022

MPSC Group C Admit Card: Maharashtra Public Service Commission has released the hall ticket for the MPSC Group C Preliminary Examination 2021.  Various 900 posts in different departments are to be filled under these exam. This exam will be held on 03 April 2022. MPSC Group C Joint Pre-Examination 2022 (MPSC Group C Hall Ticket) Admission tickets have been published on the official website of MPSC i.e. https://mpsc.gov.in. . Below is the direct link to download MPSC Group C Hall Ticket 2022. All the candidates can download their MPSC Group C Hall Ticket for MPSC Group C Combine Prelims 2022 Exam from the link given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

MPSC Group C Admit Card 2022: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आली आहे. एमपीएससीने महाराष्ट्र ग्रुप सी पूर्व परीक्षेचे प्रवेशपत्र (Group C Admit Card 2022) जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in आणि mpsc.gov वर जाऊन प्रवेश पाहता आणि डाऊलोड करता येणार आहे. यासोबतच बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

MPSC Group C Admit Card 2022: असे करा डाऊनलोड

  • एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांनी सर्वप्रथम mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • ‘डाऊनलोड अॅडमिशन सर्टिफिकेट’ वर क्लिक करा.
  • परीक्षा निवडा आणि OTP मिळवण्यासाठी मोबाईल नंबर/ईमेल आयडी टाका.
  • ओटीपी टाका आणि व्हेरिफाय बटणावर क्लिक करा.
  • आता एमपीएससी ग्रुप सी हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घ्या.

DOWNLOAD THE MPSC GROUP C HALL TICKET 

प्रवेशपत्र डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षेची वेळ, कालावधी, ठिकाण इत्यादी तपशील तपासा. यासोबतच प्रवेशपत्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्हाला परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे लागेल.

MPSC Group C Admit Card 2022: परीक्षेचा तपशील

एमपीएससी ग्रुप सी पूर्व परीक्षा २०२१ ही ३ एप्रिल २०२२ रोजी होणार आहे. या भरती जाहिरातीअंतर्गत, राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये ग्रुप सी कॅटेगरीतील ९०० पदे भरण्यासाठी ही भरती मोहीम राबविण्यात येत आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!