MSRTC Amravati Bharti -MSRTC मार्फत रखडलेली 230 चालकांची भरती प्रक्रिया सुरू

MSRTC Amravati Recruitment 2022

MSRTC Amravati Bharti 2022: This recruitment process was stopped due to Corona since two years. However. Now after the transition in the state, the stalled recruitment process has been started again. In the recruitment process conducted in 2019, 230 driver carriers were recruited in Amravati  division. Read More details regarding MSRTC Amravati Recruitment 2022/MSRTC Amravati Bharti 2022 are given below.

MSRTC मार्फत रखडलेली 230 चालकांची भरती प्रक्रिया  सुरू

अमरावती : एसटी महामंडळाने २०१९मध्ये राज्यभरात वाहक कम चालकांची भरती केली होती. मात्र.कोरोना संकटामळे आणि आता सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची भरती रखडली होती. परंतु, आता राज्यातील राजकीय सत्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सरकारने रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

२30 चालक वाहकांची झाली होती भरती

२०१९मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत अमरावती विभागात २३० जागांची घोषणा करण्यात आली होती. अंतिम यादीत १८३ उमेदवार निवडले गेले. ८६ जणांना नियुक्ती दिलेली नाही तर नऊ जणांना नियुक्ती दिली आहे. १४ जणांचे प्रशिक्षण सुरू आहे. तर १४ जण गैरहजर आहेत.

2 Comments
  1. Prasad Shankar rasal says

    Msrtc bus cundactar job

  2. SANTOSH KHAIRNAR says

    MSRTC CHALAK BHARTI

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!