MSRTC Buldhana Bharti -ST महामंडळाच्या बुलडाणा विभागात 401 पदे रिक्त

MSRTC Buldhana Vacancy 2022

MSRTC Buldhana Bharti 2022: In ST Mahamandal Buldhana there is a total 401 posts are vacant of Driver. Due to the transfer of power in the state, the appointment of qualified candidates has stopped. Buldhana ST Corporation will soon recruit driver vacancies. Read More details regarding MSRTC Buldhana Recruitment 2022/ ST Mahamandal Buldhana Bharti 2022 are given below.

ST महामंडळाच्या बुलडाणा विभागात 401 पदे रिक्त

महामंडळाच्या बुलडाणा विभागात २०१९ मध्ये झालेल्या भरतीत जिल्ह्यातील ४०१ वाहक – चालक पात्र ठरले होते. पाव्रतेनंतर आधी कोरोना महामारीमुळे आणि आता राज्यातील सत्तांतरामुळे पात्र उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. शासन या नियुक्तीसंदर्भात काय निर्णय घेते, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आधी कोरोना अन त्यानंतर सत्तांतर यामुळे रखडलेल्या पदभरतीमुळे नोकरी कधी मिळणार असल्याचा प्रश्न पात्र उमेदवार विचारत आहेत.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

४०१ वाहकचालकांची भरती लटकली

बुलडाणा विभागात सात आगार असून, सध्या विभागात २,३५० कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, वाहक – चालकांची संख्या कमी असल्याने कामाचे अतिरिक्त ओझे वाढत होते. यासाठी शासनाने राज्यभर वाहक कमचालकांची पदभरती २०१९ केली होती. बुलडाणा विभागातही पदभरती झाली होती.

1 Comment
  1. Tejal says

    Mala pn joint karaych ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!