Mumbai University Bharti 2022

Mumbai Vidyapeeth Bharti 2022 Apply Online

Mumbai University Bharti 2022: The University of Mumbai has invited an application form for (MU Bharti 2022) the posts of Rhythm Instructor, Instrument Instructor, Singing Instructor, Acting Instructor, Dance Instructor, Artist Coordinator, Research Coordinator, Audio Video Technician, Curtain and Instrument Handler posts. There is a total of 09 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates submit their online application form to the given link before the last date. The last date for submissions of the application form is 18th June 2022..  The candidates has to submit online forms in the link. Further details of Mumbai University Bharti 2022/Mumbai Vidyapeeth Bharti 2022 like vacancy details, the application process, and other details are as follows :

 

मुंबई विद्यापीठ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे रिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर पदांच्या 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 जून 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

मुंबई विद्यापीठ

 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 • अंतिम तारीख: 18 जून 2022
 • पदाचे नाव : रिदम इन्स्ट्रक्टर, इन्स्ट्रुमेंट इंस्ट्रक्टर, सिंगिंग इंस्ट्रक्टर, अभिनय इन्स्ट्रक्टर, डान्स इन्स्ट्रक्टर, आर्टिस्ट कोऑर्डिनेटर, रिसर्च कोऑर्डिनेटर, ऑडिओ व्हिडिओ टेक्निशियन, पडदा आणि इन्स्ट्रुमेंट हँडलर.
 • रिक्त पदे: 09 पदे
 • नोकरी ठिकाण : मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.mu.ac.in

Mumbai University Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  University of Mumbai
⚠️ Recruitment Name
University of Mumbai Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
🌐Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mu.ac.in

मुंबई विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Mumbai Vidyapeeth Bharti 2022-Vacancy Details

1 Rhythm Instructor  01 पद
2 Instrument Instructor 01 पद
3 Singing Instructor 01 पद
4 Acting Instructor, Dance 01 पद
5 Instructor 01 पद
6 Artist Coordinator 01 पद
7 Research Coordinator   01 पद
 8 Audio Video Technician 01 पद
09 Curtain and Instrument Handler 01 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Mumbai University Recruitment 2022- Eligibility Criteria

 • For Rhythm Instructor 
Any Graduate/Post Graduate
 • For Instrument Instructor
Any Degree
 • For Singing Instructor
Any Degree
 • For Acting Instructor
Any Degree
 • For Dance Instructor
 • For Artist Coordinator
 • For Research Coordinator
 • For Audio Video Technician
 • For Curtain and Instrument Handler

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Fees 
₹ 200/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  18th June 2022

   

Important Link of Mumbai University Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
  PDF ADVERTISEMENT

 

Mumbai Vidyapeeth Recruitment 2022

Mumbai University Bharti 2022- It has come to light that more than 50 per cent posts are vacant in 34 departments of postgraduate education in Mumbai University. More than 200 vacancies for professors in Mumbai University. The posts of Professor, Assistant Professor and Associate Professor are vacant. This is affecting the teaching of postgraduate students. It is seen that there are vacancies in the departments of Sociology, Civics, English, Law, Marathi, Hindi, which are important and have a large number of students

मुंबई विद्यापीठात प्राध्यापकांची 200 हून अधिक पदे रिक्त

मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी शिक्षण देणाऱ्या ३४ विभागांतील ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. ही पदे भरली जात नसल्याने पीएचडीसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मर्यादा येत आहेत. परिणामी ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे.

विद्यापीठात सर्व विभागांचे प्राध्यापक मिळून ३६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अवघे १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत तर तब्बल २२२ पदे रिक्त आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असतानाही प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक गुण मिळवत नॅक दर्जा मिळवलेल्या मुंबई विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये विद्यार्थी आहेत, पण पुरेसे प्राध्यापक नाहीत, असे चित्र आहे.

 • समाजशास्त्र विभाग, नागरिकशास्त्र, इंग्रजी, विधी, मराठी, हिंदी या महत्त्वाच्या आणि विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या विभागातच प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
 • अनेक विभागांमध्ये पूर्णवेळ पुरेसे प्राध्यापक नसल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरवशावर विभागाचा कारभार सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक विभागातील आकडेवारीवर नजर टाकली असता ३४ पैकी सर्वच विभागांत मंजूर पदापैकी बहुतांश प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे दिसत आहे.
 • विद्यापीठाला मंजूर असलेल्या एकूण ३६८ प्राध्यापक पदांपैकी १४६ प्राध्यापक पदे कार्यरत आहेत. तर २२२ पदे रिक्त असल्याची माहिती विद्यापीठाने लेखी उत्तरात दिली आहे.
 • विधी विभागामध्ये १ हजार ५ विद्यार्थ्यांसाठी १५ प्राध्यापक मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदे भरली आहेत तर ९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठाच्या बहुतांशी विभागांमध्ये सध्या अशी परिस्थिती दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिसभेत सदस्य सुधाकर तांबोळी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांच्या उत्तरात विद्यापीठाने ही आकडेवारीसह माहिती दिली आहे.

प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशी ही पदे रिक्त आहेत. यामुळे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. याचबरोबर पीएचडीसाठी प्राध्यापकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामुळे जर ही पदे रिक्त असतील तर विद्यार्थी प्रवेशही मर्यादित होतात यामुळे विद्यापीठाच्या विभागांची परिस्थिती सुधारण्यासाठी आता विद्यापीठाने सरकार दरबारी पाठपुरावा करून ही पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 • विद्यापीठातील विभाग : ३४
 • एकूण प्राध्यापक मंजूर पदे : ३६८
 • भरलेली पदे : १४६
 • प्राध्यापक रिक्त पदे : २२२
 • सर्व विभाग विद्यार्थी : ३८०० (गतवर्षी)

Mumbai University Bharti 2022: The University of Mumbai has invited an application form for (MU Bharti 2022) the posts of Assistant Professor posts. There is a total of 02 vacancies available for these posts. under Mumbai Vidyapeeth Bharti 2022 Eligible and Interested candidates submit their application form by sending their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 21st Feb 2022. Further details of Mumbai University Bharti 2022/Mumbai Vidyapeeth Bharti 2022 like vacancy details, the application process, and other details are as follows :

मुंबई विद्यापीठ

 • अंतिम तारीख: 21 फेब्रुवारी 2022
 • पदाचे नाव : सहायक प्राध्यापक
 • रिक्त पदे: 02 पदे
 • नोकरी ठिकाण : मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.mu.ac.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: [email protected] cc to [email protected]

Mumbai University Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  University of Mumbai
⚠️ Recruitment Name
University of Mumbai Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mu.ac.in

मुंबई विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Mumbai Vidyapeeth Bharti 2022)

1Assistant Professor  02 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Assistant Professor 
MA/M.com

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  21st Feb 2022

 


Mumbai Vidyapeeth Bharti 2022 Apply Online

Mumbai University Bharti 2022: The University of Mumbai has invited an application form for (MU Bharti 2022) the posts of Director posts. There is a total of 03 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates submit their online application form to the given link before the last date. The last date for submissions of the application form is 31st Jan 2022..  The candidates has to submit online forms in the link provided and also submit two copies to the given address. Further details of Mumbai University Bharti 2022/Mumbai Vidyapeeth Bharti 2022 like vacancy details, the application process, and other details are as follows :

 

मुंबई विद्यापीठ

 • अंतिम तारीख: 31 जानेवारी 2022
 • पदाचे नाव : संचालक
 • रिक्त पदे: 03 पदे
 • नोकरी ठिकाण : मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.mu.ac.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: The Registrar, University of Mumbai, Room No.25, Fort, Mumbai – 400 032 so as to reach the same before 5.30 p.m. on upto Monday, the 31st January, 2022.

Mumbai University Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  University of Mumbai
⚠️ Recruitment Name
University of Mumbai Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mu.ac.in

मुंबई विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Mumbai Vidyapeeth Bharti 2022)

1 Director  03 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Director 
Ph.D. degree in the concerned/allied / relevant discipline

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 500/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 250/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  31st Jan 2022

   

Mumbai University Bharti 2021

Mumbai University Bharti 2021: In Mumbai university there is a 669 vacancies for officers and staff. Of these, about 455 posts are vacant. There are about 45 vacancies at the highest clerical level. No process of filling up the vacancies in Mumbai University is being done by the university as well as the government level. As a result, colleges are experiencing a lot of work.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदे रिक्त

मुंबई विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठात विविध स्तरावरील १३१९ अशैक्षणिक पदांना मान्यता आहे. यापैकी सुमारे ४५५ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक लिपिक स्तरावरील सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक कामे खोळंबत असल्याचा अनुभव कॉलेजांना येत आहे.

मुंबई विद्यापीठाचा कारभार दिवसागणिक वाढत असून, संलग्न कॉलेजांची संख्या आता सुमारे ९००पर्यंत पोहोचली आहे. या कॉलेजांचे कामकाज सांभाळण्यापासून ते विद्यार्थ्यांशी संबंधित कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची गरज आहे.

असे असताना पूर्वीच्या कॉलेजांच्या संख्येच्या आधारे काढलेल्या आकृतीबंधानुसारही विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या अपुरीच असल्याने विद्यापीठाला कामकाज चालवणे अवघड होऊ लागले आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!