Nagpur Agniveer Rally -१७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत होणार निवड  

Nagpur Agniveer Rally Bharti 2022

According to the recruitment procedure of the army, the recruitment of some posts in the army has been started in the ten districts of Vidarbha namely Nagpur, Wardha, Washim, Amravati, Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur, Akola, Yavatmal. As many as 59 thousand 911 candidates have registered from ten districts of Vidarbha during the period given for registration of ‘Agniveer’ i.e. army recruitment. District wise selection for male candidates will be held from 17th September to 7th October. District wise selection list will be published soon.

नागपुरात सैन्य भरती 27 सप्टेंबरपासून

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

Army recruitment Nagpur Rally 2022 – येत्या 27 सप्टेंबरपासून नागपुरात सुरू होणार्‍या अग्निविर योजनेंतर्गत सैन्य भरतीसाठी विदर्भातील एकूण दहा जिल्हयातून 60 हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. अग्निविर योजनेतंर्गत तरुणांना देशसेवेची संधी मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.
पत्रपरिषदेत बोलताना डॉ. इटनकर म्हणाले, साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांची लष्कराची भरती प्रक्रिया ‘अग्निपथ’ योजनेच्या माध्यमातूनच होणार आहे. या तरुण अग्निविरांमुळे लष्करात उत्साह, चैतन्य आणि आत्मविश्वास निर्माण होणार आहे. जिल्हा प्रशासनातर्फे 27 सप्टेंबर ते 7 ऑक्टोंबरपर्यंत विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर सैन्य भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. विशेष म्हणजे ही भरती रात्री 12 ते सकाळी 12 वाजेपर्यंत होणार आहे. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागपूर अशा दहा जिल्हयातून येणार्‍या उमेदवारांना भरती मैदानावर ने-आण करण्यासाठी ( बस स्थानक व रेल्वे स्थानक ते विभागीस क्रीडा संकुन मानकापूर ) महानगरपालीकेच्या सीटी बसेसची सुविधा सेल्फ पेड तत्वावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
उमेदवारांची स्वत:ची वाहने आणल्यास त्यांच्यासाठी वाहनतळाची व्यवस्था कस्तुरचंद पार्कमध्ये करण्यात आली आहे. भरती प्रक्रियेसाठी प्रवेशपत्र प्राप्त उमेदवारांनी प्रवेशपत्रासह क्रीडा संकूल मानकार येथे हजर रहाणे अपेक्षीत आहे. सैन्य भरती कार्यालयाच्या पूर्वनियोजित पद्धतीनुसार भरती प्रक्रिया पार पाडली जाईल. उमेदवारांच्या सुरक्षीततेसाठी तसेच आपातकालीन वैद्यकीय सेवेसाठी महानगरपालिका व जिल्हा परिषद प्रशासनातर्फे वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहीका, आपतकालिन मेडिसीन कीटउपलब्ध करुन देण्यात येणार आहे. नागपूर पोलीस प्रशासनातर्फे कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस विशेष शाखा व वाहतूक नियंत्रण शाखा यांचे कडून व्यवस्था करण्यात येत आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या अग्निशमन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणीपुरवठा विभाग, वैद्यकीय विभाग तसेच परीवहन विभागातर्फे सैन्य भरती मेळाव्या दरम्यान आवश्यक असलेल्या सगळया सुविधा वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी सांगितले. पत्रपरिषदेला कर्नल जगतनारायण, विंग कमांडर रत्नाकर सिंग, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, डॉ. मेजर शिल्पा खरपकर, उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे आदी उपस्थित होते.

चंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिथे रोजगाराची संधी मिळेल तिथे अर्ज करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ‘अग्निवीर’ अर्थात सैन्य भरती नोंदणी करण्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये विदर्भातील दहा जिल्ह्यांमधून तब्बल ५९ हजार ९११ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. 

Chandrapur Agniveer Rally Niwad Yadi

विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, बुलडाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांमधील उमेदवारांनी यापूर्वीच नोंदणी केली आहे. पुरुष उमेदवारांसाठी १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हानिहाय निवड करण्यात येणार आहे. अग्निवीर’साठी नोंदणी झालेल्या उमेदवारांची शारीरिक स्पर्धा व अन्य बाबींसाठी नागपूर शहरातील मानकापूर क्रिडा संकुला मध्ये प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. 

 


Nagpur Agniveer Rally Bharti 2022: Army recruitment office Nagpur is organizing recruitment fair for Nagpur, Wardha, Washim, Amravati, Bhandara, Gondia, Gadchiroli, Chandrapur, Akola, Yavatmal districts of Vidarbha. Recruitment fair is organized from 17th September to 7th October 2022 at State Reserve Police Force, Group 4, Nagpur.

  युवकांना संधी – विदर्भातील  10 जिल्ह्यांत भरती मेळावा आयोजित 

 सेना भर्ती कार्यालय, नागपूरमार्फत राज्य राखीव पोलीस दल, गट 4, नागपूर येथे दि. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2022 या कालावधीत विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यांसाठी भरती मेळावा आयोजित करण्यात येत आहे.

या भरती मेळाव्यासाठी ऑनलाइन अर्जासह, नोंदणीसाठी लॉगइन कालावधी 3 ऑगस्ट 2022 पर्यंत असेल. यशस्वीरित्या नोंदणी केलेल्या उमेदवारांसाठी प्रवेशपत्रे वेबसाइटवरून 10 ऑगस्ट 2022 पासून डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील.

भरती मेळाव्याचा संक्षिप्त तपशील भारतीय सैन्याच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तरी, जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी या आगामी भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक कर्नल हिम्मत सिंह ढिल्लो यांनी केले आहे


Nagpur Agniveer Rally Bharti 2022: Indian Army has issued the notification for the recruitment rally for the recruitment of Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/Store Keeper Technical, Agniveer Tradesman Posts. There is a total of of various vacancies to be filled under Nagpur Army Rally Bharti 2022.  Army Recruitment Rally will be held for eligible candidates of districts Nagpur, Amravati, Akola, Yavatmal, Wardha, Washim, Bhandara, Gadchiroli, Chandrapur and Gondia. Eligible Candidates may registered themselves from the give link before the last date. Online Registration (submission of application) will commence from 5th July 2022 and close on 3rd August 2022.An Army recruitment rally under the new Agnipath scheme will be held at Mumbai in Maharashtra’s Thane city from 17th September 2022 to 7th October 2022. More details about Nagpur Agniveer Rally Bharti are given below.

 जिल्ह्यातील युवकांना संधी 

अग्निपथ योजनेंतर्गत मानकापूर नागपूर येथे सैन्य भरती होणार आहे. भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी ३ ऑगस्टपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नयना गुंडे व सैन्य भरती बोर्डचे संचालक कॅ. एच. एस. धिल्लन यांनी केले आहे.

सैन्य दलाच्या अग्निवीर भरती प्रक्रियेनुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. दहावी व आठवी पास पात्रता असणाऱ्या या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी ३ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तरुणांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा. यासाठी जॉईन इंडियन आर्मी डॉट एनआयसी डॉट इन (joinindianarmy.nic.in) यावर नोंद करावी. स्वीकार्य उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आयडीवर प्रवेश पत्र १० ते २० ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे.

ARO Nagpur Agniveer Rally Bharti 2022

ARO Nagpur Agniveer Rally 2022

 

 

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), नागपूर  नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्निवीर व्यापारी फार्मा पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे आणि 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022 पर्यंत सैन्य भरती मेळाव्या करिता खालील पत्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO),  नागपूर

 

  • नोंदणी करण्याची शेवटची तारीख03 ऑगस्ट 2022
  • पदाचे नाव: अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर तांत्रिक, अग्निवीर व्यापारी फार्मा
  • पात्रता: १०+२ इंटरमिजीइट परीक्षा पास
  • जिल्हे: नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया
  • अर्ज पद्धती- ऑनलाईन नोंदणी Indian Army Nagpur Rally 2022
  • मेळाव्याचा कालावधी: 17 सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022
  • मेळाव्याचे ठिकाण:उमेदवारांना प्रवेशपत्रावर ठिकाण सूचित केले जाईल

Nagpur Army Rally Bharti 2022 

👉 Department (विभागाचे नाव)  Army Recruiting Office, Nagpur
⚠️ Recruitment Name
ARO Nagpur Army Bharti Rally 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://indianarmy.nic.in/

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Clerk/Nursing Assistant
Candidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
  • For Technical 
Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
  • For General Duty (GD)
Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
  • For Clerk/Tradesman
Candidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2022
⏰ मेळाव्याचा कालावधी:  17  सप्टेंबर ते 07 ऑक्टोबर 2022

 

Nagpur Army Rally Recruitment 2022- Medical Criteria

  • Eligible candidate should have healthy both ears.
  • The eligible candidate should have correct binocular vision in both the eyes.
  • Eligible candidates should have CP – III in Color Vision.
  • Eligible candidates should be able to read 6/6 in the vision chart with each eye.

Nagpur Army Agniveer Rally Bharti: Chest Height Weight

Vacancies Name Chest Height Weight
GD 76 cm to 81 cm 170 50
Soldier Technical 76 cm to 81 cm 170 50
Soldier Nursing Assistant 76 cm to 81 cm 170 50
Nursing Assistant Veterinary 76 cm to 81 cm 170 50
Soldier Clerk /Store Keeper Technical 76 cm to 81 cm 162 50
Sepoy Pharma 76 cm to 81 cm 170 50

Nagpur Army Agniveer Recruitment  2022 Ground Pass Details

Long Jump Race Race Time
9 feet 1.6 km 5:30-Max 60 marks
5:31 to 5:45 Max 48 marks

Nagpur Agniveer Rally  Recruitment  2022 Pulls up marks Details

Pulls up Marks
10 Pull Ups 40 mark
9 Pull Ups 33 mark
8 Pull Ups 27 mark
7 Pull Ups 21 mark

Nagpur Army Bharti 2022 Document Required

  • 10th Pass Marks Sheet
  • 12th Pass Marks sheetAadhaar Card
  • Education Certificate.
  • Army Relationship Certificate
  • Unmarried Certificate.
  • Caste Certificate
  • Domicile Certificate
  • Sports Certificate
  • NCC Certificate
  • DOB Certificate
  • Passport size photo

 

Important Link of Nagpur Aginveer Rally Recruitment

OFFICIAL WEBSITE
 Apply online
PDF ADVERTISEMENT

 

 

 

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!