Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2022

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2022

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2022: Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd, Nagpur issued the notification for the recruitment of Branch Manager, Officer, Database Administrator, Networking Engineer etc., Posts. There are total 29 vacancies are vacant for above posts under NNS Bank Nagpur Bharti 2022. Applicants having a graduate degree, with age not exceeding 50 years are eligible to apply. Such eligible applicants can apply offline. Candidates have to send the application along with relevant documents and certificated to the below-mentioned address. The last date for submission of the application form is 15th February 2022. More details of Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd Recruitment 2022/Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2022 applications & online applications is as follows:-

नागपूर नागरिक सहकारी बँक (Nagpur Nagarik Sahakari Bank) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता या पदांसाठी ही भरती (bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अप्लाय (NNSB Recruitment 2022) करायचं आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 असणार आहे.

Other Important Recruitment  

Police Bharti- पोलीस भरतीला ९ नोव्हेंबर पासून सुरुवात | १८ हजार पदे भरणार भरणार

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

अग्निशमन व वैद्यकीय विभागात नोव्हेंबर मध्ये भरती

तलाठी’च्या 4000 पदांची भरती होणार

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, वेळापत्रक जाहीर 

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 

या पदांसाठी भरती   -Nagpur Nagrik Sahakari Bank vacancy 2022

 • शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
 • अधिकारी (Officer)
 • डेटाबेस ऑफिसर (Officer at Data Centre )
 • डेटाबेस प्रशासक (Data Base Administrator)
 • नेटवर्किंग अभियंता (Networking Engineer)
 • एकूण जागा – 29

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव- Eligibility Criteria For NNS Bank Recruitment 2022

शाखा व्यवस्थापक (Branch Manager) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणन पदवीपर्यँतनशिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच JAIIB / CAIIB/ MBA/ CA पर्यंत शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • उमेदवारांना 10 वर्ष बँकिंग आणि पाच वर्षांचा मॅनेजर म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे.

अधिकारी (Officer) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणन पदवीपर्यँत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
 • तसंच JAIIB पर्यंत शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
 • उमेदवारांना 5 वर्ष बँकिंग आणि तीन वर्षांचा बँकेचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटाबेस ऑफिसर (Officer at Data Centre) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E/ MCA/ B. Sc. (Computer Science/ I.T) मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी Oracle-PL/SQL DataBase / Oracle Certified असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

डेटाबेस प्रशासक (Data Base Administrator) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ B. Sc मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी Data Base Management / Oracle Certified असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

नेटवर्किंग अभियंता (Networking Engineer) –

 • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ B. Sc मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी Routing/ Switching/ Fire Wall Management/ UTP Cablingचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
 • उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

 1. Resume (बायोडेटा)
 2. दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 3. शाळा सोडल्याचा दाखला
 4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 6. पासपोर्ट साईझ फोटो
 7. अर्ज करण्यासाठीचा पत्ता : नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008
JOB TITLE Nagpur Nagarik Sahakari Bank Recruitment 2022
या पदांसाठी भरती शाखा व्यवस्थापक (Branch Manager) अधिकारी (Officer) डेटाबेस ऑफिसर (Officer at Data Centre ) डेटाबेस प्रशासक (Data Base Administrator) नेटवर्किंग अभियंता (Networking Engineer) एकूण जागा – 29
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शाखा व्यवस्थापक (Branch Manager) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणन पदवीपर्यँतनशिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच JAIIB / CAIIB/ MBA/ CA पर्यंत शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना 10 वर्ष बँकिंग आणि पाच वर्षांचा मॅनेजर म्हणून अनुभव असणं आवश्यक आहे. अधिकारी (Officer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 50% गुणन पदवीपर्यँत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच JAIIB पर्यंत शिक्षण असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांना 5 वर्ष बँकिंग आणि तीन वर्षांचा बँकेचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटाबेस ऑफिसर (Officer at Data Centre) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E/ MCA/ B. Sc. (Computer Science/ I.T) मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी Oracle-PL/SQL DataBase / Oracle Certified असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. डेटाबेस प्रशासक (Data Base Administrator) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ B. Sc मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी Data Base Management / Oracle Certified असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. नेटवर्किंग अभियंता (Networking Engineer) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी B.E. (Computer Science, Information Technology/ Computer Science)/ MCA/ B. Sc मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी Routing/ Switching/ Fire Wall Management/ UTP Cablingचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता नागपूर नागरीक सहकारी बँक लि., नागपूर 79, डॉ. आंबेडकर स्क्वे., सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर – 440008

नागपूर नागरिक सहकारी बँक लि नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता पदांच्या 29 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज 15 फेब्रुवारी 2022 पर्यत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

NNSB Bharti 2022 How to apply

 • Application Fee(Non Refundable) : Demand Draft of Rs. 1,000/- favoring
 • “Nagpur NagarikSahakari Bank Ltd., Nagpur” payable at Nagpur
  (Please note that in case any candidate, not eligible as per above criteria, appliesfor the post, the application fee will be forfeited)
 • Eligible candidates will be called for a written examination, computer competency test & subsequent personal interview.
 • Prescribed Application (form available on the official site ofthe bankwww.nnsbank.co.in) will only be accepted which may please note.

NNSB Bharti 2022 नागपूर नागरिक सहकारी बँक

 • अंतिम तारीख15 फेब्रुवारी 2022
 • पदाचे नाव: शाखा व्यवस्थापक, अधिकारी, डेटाबेस प्रशासक, नेटवर्किंग अभियंता
 • रिक्त पदे: 29 पदे
 • अधिकृत वेबसाईट:  www.nnsbank.co.in
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर नागरिक सहकारी बँक लि. 79 वर्धमान नगर, डॉ. आंबेडकर चौक , सेंट्रल एव्हेन्यू, नागपूर- 440008

Nagpur Nagarik Sahakari Bank Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd Nagpur
⚠️ Recruitment Name
NNSB Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nnsbank.co.in

NNSB Recruitment 2022 अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1) Branch Manager  10
2) Database Administrator
01
3) Officer at Data Centre
02
4) Officer
15
5) Networking Engineer
01
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Branch Manager 
Graduate with minimum 50 % marks
 • For Database Administrator
B.E. with minimum 50 % marks
 • For Officer at Data Centre
B.E/ MCA/ B. Sc. with minimum 50 % marks
 • For Officer
Graduate with minimum 45 % marks
 • For Networking Engineer
B.E./ MCA/ with minimum 50 % marks with CCNA.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Application Fees 
₹ 1000/- DD

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

शेवटची तारीख  15th February 2022

Important Link of NNSB Nagpur Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
  APPLICATION FORM
  PDF ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!