मोठी बातमी ! नाशिक महानगरपालिकेतील ७०६ पदांची नोकरभरती रद्द करावी लागणार – Nashik Mahanagarpalika Bharti 2024

NUHM Nashik Mahanagarpalika Recruitment 2024

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 new update – Nashik Municipal Corporation (NMC) had also completed the preparation of application form, examination paper etc. for the candidates for recruitment to various posts in different 26 cadres. The model code of conduct for the Lok Sabha elections came into effect in March, when preparations were being made to publish an advertisement in this regard. As a result, the recruitment process in the municipal corporation was put on hold. At a time when the recruitment process is expected to begin after the model code of conduct ends, Deputy Chief Minister Devendra Fadnavis directed that the recruitment of Class C jobs should also be done through the Maharashtra Public Service Commission. The recruitment process for the existing 706 posts of the NMC will have to be re-processed once again as there are a large number of Class C posts in the planned plan. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

मोठी बातमी ! महापालिकेतील ७०६ पदांची नोकरभरती रद्द करावी लागणार

राज्यातील पेपर फुटीचे प्रकार लक्षात घेता यापुढे अ, ब सोबत क वर्गीय पदांची नोकरभरती प्रक्रिया देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी मार्फतच करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात केल्याने टीसीएसमार्फत सुरू असलेली महापालिकेतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया आता रद्द करावी लागणार आहे. टीसीएस कंपनीला आता केवळ ‘ड’ वर्गाची पदे भरण्याचे अधिकार असणार आहेत. अर्थात छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेला आस्थापना खर्चात शिथिलता मिळाल्यानंतरच ही नोकरभरतीची प्रक्रिया पुढे सरकू शकणार आहे.

 • नाशिक महापालिकेने आरोग्य-वैद्यकीय तसेच अग्निशमन विभागातील अत्यावश्यक स्वरूपाच्या ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली होती. अ वर्गातील पदे ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळून ६२४ उर्वरित पदे भरण्यासाठी टीसीएस या कंपनीसमवेत महापालिकेने करार केला होता.
 • विविध २६ संवर्गातील विविध पदांसाठी भरतीसाठी उमेदवारांसाठी अर्जाचा नमूना, परिक्षा पेपर आदी तयारी देखील पूर्ण झाली होती. मार्च महिन्यात यासंदर्भातील जाहिरात प्रसिध्द करण्याची तयारी सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे महापालिकेतील नोकरभरतीची प्रक्रिया स्थगित झाली. आचारसंहिता संपल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल असे चित्र असताना विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी क वर्गातील नोकर भरती देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यासाठी निर्देश दिले. महापालिकेच्या सध्याच्या ७०६ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी नियोजित आराखड्यात क वर्गाची पदे मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आता पुन्हा एकदा फेर प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी टीसीएसमार्फत केलेला करार रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर ओढावणार आहे.
 • वाढत्या आस्थापना खर्चाची अडचण- महापालिकेचा आस्थापना खर्च ४३ टक्क्यांवर गेला आहे. नोकरभरतीसाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या आत असणे आवश्यक आहे. त्यामुळे महापालिकेची प्रस्तावित नोकरभरती अडचणीत आली आहे. आता आस्थापना खर्चाच्या अटीला छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या धर्तीवर शिथिलता देण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव आहे.

Ahead of the model code of conduct for the Lok Sabha elections, the Nashik Municipal Corporation (NMC) administration has submitted to the government a revised draft approved recently. If the government approves 9,016 posts comprising 244 different cadres of officers and employees of the civic body, there will be a big recruitment in the civic body by December 2024 end. For this, the civic administration will have to bring down the establishment cost below 35%. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

The first draft of 7,092 posts of the municipal corporation, which is included in ‘C’ category, was approved in 1996. Monthly retirement and voluntary retirement, however, increased the number of vacant posts of officers to 3,314. The corporation was promoted from ‘C’ class to ‘B’ class. However, due to the shortage of staff, it is difficult to provide basic facilities to the citizens. After Corona, the government approved 625 new posts related to health, medical and solid waste management departments.

आचारसंहितेपूर्वी शासनाला आकृतिबंध सादर; डिसेंबर अखेर नाशिक महापालिकेत मोठ्या भरतीचे संकेत

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नाशिक महापालिका प्रशासनाने नुकताच मंजूर केलेला सुधारित आकृतिबंध शासनाला सादर केला आहे. महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध २४४ संवर्गांचा समावेश असलेल्या ९,०१६ पदांना शासनाने मंजुरी दिल्यास डिसेंबरअखेर महापालिकेत मोठी भरती होण्याचे संकेत आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाला आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली आणावा लागणार आहे.

‘क’ वर्गात समावेश असलेल्या महापालिकेचा पहिला ७०९२ पदांचा आकृतिबंध १९९६ मध्ये मंजूर करण्यात आला. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या मात्र ३,३१४ वर गेली. महापालिकेची ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात पदोन्नती झाली. मात्र कर्मचारी संख्या रोडावल्याने नागरीकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. कोरोनानंतर शासनाने आरोग्य, वैद्यकीय व घनकचरा व्यवस्थापन विभागाशी संबंधित ६२५ नवीन पदांना मंजुरी दिली.

त्यामुळे आस्थापना परिशिष्टावरील मंजूर पदांची संख्या ७७१७ वर पोचली. त्यापूर्वी २०१७ मध्ये १४,४०० पदांचा नवीन आकृतिबंध शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला. परंतु शासनाने आकृतिबंध अव्यवहार्य ठरविला. त्यानंतर सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी दिली. या सर्व विभागांकडून प्राप्त माहितीच्या आधारे ९०१६ पदांचा एकत्रित प्रस्ताव प्रशासनाने तयार केला.

मागील आठवड्यात महासभेत मंजुरी देण्यात आली. पहिल्या आकृतिबंधात सफाई कर्मचाऱ्यांच्या १९९३ पदांना मंजुरी देण्यात आली होती. सुधारित आकृतिबंधात पदांची संख्या जैसे-थे ठेवण्यात आली. लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याने त्यापूर्वी प्रशासनाने मंजुरीसाठी आकृतिबंध सादर केला. शासन मान्यतेनंतर पदे भरण्याचा मार्ग मोकळा होईल.

वर्ग सध्याची मंजूर पदसंख्या नवी पदनिर्मिती निरस्त पदसंख्या एकूण नवीन पदसंख्या

 • अ २३३ २११ ० ४४४
 • ब १५३ ८३ २ २३४
 • क २४८९ १२६५ ९९ ३६५५
 • ड २८५७ ३९४ ५६१ २६९०
 • सफाई कर्मचारी १९९३ ० ० १९५३
 • एकूण ७७२५ १९५३ ६६२ ९०१६

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Results, Merit list = :BAMS Candidates selection list are published now. Public Health Department Nashik Municipal Corporation has released the selection list for the recruitment of “Medical Officer” posts under the National Civil Health Mission, 15th Finance Commission.


Nashik Mahanagarpalika Bharti 2024 : Under the NUHM Program Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Full Time Medical Officer” Posts. There are a total 106 vacancies available for these posts. The job location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for these posts only apply to NMC Nashik. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates should apply within the last date.. Last date of application is 11th January 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Under the 15th Finance Commission, the Central Government has suggested to give priority to the appointment of MBBS graduates as Medical Officers of the “Ayushman Arogya Mandir” Centre. Accordingly, priority will be given to the appointment of MBBS graduates for the post of Medical Officer in the “Ayushman Arogya Mandir” centre. However, if the MBBS graduate candidate is not available despite several attempts, the BBBS graduate candidate will be temporarily appointed as the Medical Officer for the “Ayushman Arogya Mandir” centre under the 15th Finance Commission till the MBBS graduate candidate becomes available / for 6 months.
All the above posts are of a very contractual nature and of consolidated remuneration. It will be filed for a period up to 29.06.2024. The next reappointment (for a period of 11 months and 29 days) will be based on your performance assessment. If the government nominates these posts, the service of the candidates will end without any prior notice. The nominal remuneration before the post is the consolidated remuneration and no allowances other than that shall be payable.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, १५ वा वित्त आयोगांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग  नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या 106 रिक्त  जागेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आत अर्ज करावे..  अर्जाची शेवटची तारीख 11 जानेवारी 2024 आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

NMC Bharti 2024 Notification

Here we give the complete details of NMC Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik Mahanagarpalika Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Nashik Municipal Corporation
 Number of Vacancies :  106 vacancies
 Name of Post :  Full  Time medical Officer
 Job Location :  Nashik, Maharashtra
 Pay-Scale Rs. 25,000/- to 60,000/-pm
 Application Mode :  Offline Application Form
 Age Criteria :  Between 38 to 60 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group  Join Now

Nashik Mahanagarpalika Recruitment 2024 Vacancy Details

1. Full Time Medical Officer
106 Posts

NUHM Nashik Mahanagarpalika  Bharti 2024 – Eligibility Criteria

1. Full Time Medical Officer
MBBS  / BAMS

How To Apply For Nashik Mahanagarpalika Recruitment 2024

 • Interested candidates should send their application to the given address
 • Candidates are required to send the hard copy of the duly filled application and personal data Excel file along with a printout and
 • demand draft to the self-certified photocopy of the following documents by speed post.
 • Applications/documents received after the last date of application will not be considered.
 • Please read the PDF advertisement provided for more information.
 • Application Address: Medical Health Officer Officer, Nashik Municipal Corporation, Nashik

⏰ All Important Dates of NUHM Nashik Mahanagarpalika Recruitment 2024

⏰ Last Date :
11th of January 2024

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment 2024

⚠️ OFFICIAL WEBSITE
⚠️ PDF ADVERTISEMENT

NUHM Nashik


Nashik Mahanagarpalika Bharti 2024 updates for 706 posts. At present, about 3,000 posts are vacant in the Nashik Municipal Corporation. The administration has also taken up the task of preparing the revised framework. Meanwhile, the government approved filling up of posts in medical, health and fire departments as an emergency during the pandemic. This paved the way for recruitment of 706 posts, including 348 in the fire department and 358 in the medical department. TCS is recruiting 587 posts, excluding 121 posts in the doctor cadre and 39 other posts. For this, the work of creating software applications and payment gateways was completed. Interested candidates will be subjected to a written examine.

TCS had also taken up the task of preparing the question paper for this. For this, the NMC had sought the syllabus of the examination related to various posts. After studying it, various samples of question papers have been prepared, one of which will be finalised by the administration. The error in the draft questionnaire received from TCS will be corrected and then a decision will be taken in the examination context. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Nashik Mahanagarpalika Bharti 2024  Examination fee Details :- The applicant will be charged a fee of Rs.475 to Rs.675. If up to 10,000 examinees appear, a financial compensation of Rs. 675 per candidate will be charged by the company. Ten thousand to fifty thousand will be charged if the examinees come, a rate of Rs.600 will be charged for one candidate. 575 per candidate will be charged if up to one lakh candidates appear. 550 rupees up to 2 lakhs, 475 rupees if candidates come up to 5 lakhs.

नाशिक मनपा नोकरभरतीसाठी प्रश्नपत्रिका अंतिम टप्प्यात

महापालिकेतील आरोग्य, वैद्यकीय व अग्निशमन विभागातील ५८७ पदांच्या भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भरतीसाठी उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या टाटा कन्सल्टन्सी (टीसीएस)ने संवर्गनिहाय प्रश्नपत्रिका तयार केली असून, महापालिका प्रशासनाच्या अवलोकनानंतर संभाव्य त्रुटी दुरुस्ती करून प्रश्नपत्रिका अंतिम केली जाणार आहे.
महापालिकेसाठी १९९५ मध्ये विविध संवर्गातील ७०९२ पदांच्या आकृतिबंधाला मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी नाशिक महापालिका क वर्गात होती. लोकसंख्या वाढल्याने महापालिकेचीही क वर्गातून ब वर्गात पदोन्नती झाली. परंतु वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारीसंख्या वाढण्याऐवजी कमी होत गेली. दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे सद्यस्थितीत महापालिकेतील सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. प्रशासनाने सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे कामही हाती घेतले आहे. या दरम्यान, कोरोना काळात तातडीची बाब म्हणून वैद्यकीय, आरोग्य तसेच अग्निशमन विभागातील पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. डॉक्टर संवर्गातील ८२, तर अन्य ३९ अशा एकूण १२१ पदे वगळता ५८७ पदांची भरती टीसीएसमार्फत केली जात आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम पूर्ण केले आले. इच्छुक उमेदवारांची संर्वगनिहाय लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्नपत्रिका तयार करण्याचे कामही टीसीएसने हाती घेतले होते. यासाठी महापालिकेकडून विविध पदांशी निगडित परीक्षेचा अभ्यासक्रम मागून घेण्यात आला होता. त्याचा अभ्यास करून, प्रश्नपत्रिकेचे विविध नमुने तयार करण्यात आले असून, त्यातील एक प्रशासनाकडून अंतिम केला जाईल. टीसीएसकडून आलेल्या प्रश्नावलीच्या मसुद्यातील त्रुटी दुरुस्त करून त्यानंतर परीक्षा संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल.
कोरोनाचे कारण देत महापालिकेतील या नोकरभरतीला शासनाने परवानगी दिली असली तरी यातील ८२ डॉक्टरांची भरतीप्रक्रिया राबविण्याचे टीसीएसला अधिकार नाहीत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून डॉक्टर पदांची भरती करावी लागणार आहे. यासाठी महापालिकेने शासनाकडून मार्गदर्शन मागविले होते. मात्र, शासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळू न शकल्याने डॉक्टर भरतीप्रक्रिया रखडली आहे.

असे असणार परीक्षा शुल्क – अर्जदारासाठी ४७५ ते ६७५ रुपये फी आकारली जाणार आहे. दहा हजारांपर्यंत परीक्षार्थी आल्यास एका उमेदवारासाठी ६७५ रुपये आर्थिक मोबदला कंपनीकडून आकारला जाणार आहे. दहा हजार ते पन्नास हजार मिळाले परीक्षार्थी आले तर एका उमेदवारासाठी सहाशे रुपये दर आकारला जाणार आहे. एक लाखापर्यंत परीक्षार्थी आल्यास प्रत्येक उमेदवार ५७५ रुपये, असा दर आकारला जाईल. दोन लाखांपर्यंत ५५० रुपये, पाच लाखांपर्यंत उमेदवार आल्यास ४७५ रुपये याप्रमाणे मोबदला द्यावा लागणार आहे.


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “General  Manager” Posts. The job location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for these posts only apply to NMC Nashik. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates appear for interview on 15h of December 2023.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाव्यवस्थापक  पदांच्या 1 जागेकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 डिसेंबर 2023 ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

NMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of NMC Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details

 Recruitment Name :  Nashik Municipal Corporation
 Number of Vacancies :  01 vacancy
 Name of Post :  General Manager
 Job Location :  Nashik, Maharashtra
 Pay-Scale Rs. 75,000/-pm
 Application Mode :  Interview
 Age Criteria : 

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group  Join Now

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. General Manager
01  Post

Nashik Municipal Corporation Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts 

1. General Manager
B. E/ B. Tech  (Mech/ Automobile) and Master’s in Management and equivalent Degree

Selection Process for Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on :  Nashik Mahanagar Transport Corporation Ltd., Citylink Bhawan, Opposite Veer Savarkar Taran Lake, Trimbak Road, Nashik

⏰ All Important Dates of NMC Bharti 2023 

⏰ Interview Date :
15th of December  2023

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment 2023

⚠️ OFFICIAL WEBSITE
⚠️ PDF ADVERTISEMENT

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 results, Final Merit list of Gynecologist, Staff Nurse, Surgeons, Medical Specialists, Psychiatrists, Anesthetists, Pediatricians, Nose Ear Throat Specialists, Dentists, MBBS Medical Officers, BAMS, ANM etc. under Nashik Municipal Corporation Recruitment. Final merit list for recruitment of posts announced

11. BAMS अंतिम यादी.

Posted Date: 29-11-2023

12. ANM अंतिम यादी.

Posted Date: 29-11-2023

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत स्त्री रोग तज्ञ, स्टाफनर्स, शल्य चिकित्सक, वैद्यकशास्त्र तज्ञ, मानसोपचार तज्ञ, भूल तज्ञ, बालरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, दंतशल्य चिकित्सक, MBBS वैद्यकीय अधिकारी, BAMS, ANM इ. पदांच्या भरतीची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर…

सूचना पत्र मानधन भरती प्रक्रिया २०२३.

Nashik Mahanagarpalika


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 updates – As per the latest updates regarding the Nashik Mahanagarpalika Bharti is that About 2,800 of the sanctioned 7,082 sanctioned posts in various cadres of Nashik Municipal Corporation are vacant. This is putting a lot of pressure on the functioning of the civic body. The revised design of the civic body is yet to get the government’s nod. The administration is preparing to submit a revised draft of 9,000 posts as per the government’s directions. Meanwhile, the government has approved the recruitment of 706 posts, including 348 in the fire department and 358 in the health and medical department. The recruitment process is being implemented by TCS as per the government decision.

TCS has the right to recruit posts in B to D cadre. So, despite being sanctioned, the recruitment of 82 doctors of category A cadre is yet to be finalised. After the NMC signed an agreement with TCA for recruitment, the project manager has completed the work of preparing the necessary computer system, payment gateway for recruitment. A fee of Rs 475 to Rs 675 will be charged for a candidate while recruiting through TCS. A joint meeting of TCS and MUNICIPAL officials was held on Monday as preparations for the recruitment process were completed. It has been reviewed and the recruitment advertisement will be published soon.

नाशिक महापालिका नोकरभरतीची तयारी पूर्ण, ६२४ पदांसाठी लवकरच जाहिरात

नाशिक महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावरील विविध संवर्गांतील मंजूर ७०८२ पैकी सुमारे २८०० पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर प्रचंड ताण येत आहे. महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधाला अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. शासनाच्या निर्देशांनुसार नऊ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.

दरम्यान, अग्निशमन विभागातील ३४८, तर आरोग्य-वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार टीसीएसमार्फत ही नोकरभरती प्रक्रिया राबविली जात आहे. टीसीएसला ब ते ड संवर्गातील पदभरतीचा अधिकार आहे. त्यामुळे मंजूर असूनही अ संवर्गातील ८२ डॉक्टरांच्या पदभरतीला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. भरतीसाठी टीसीएसमवेत मनपाने करार केल्यानंतर भरतीसाठी आवश्यक संगणकीय प्रणाली, पेमेंट गेटवे तयार करण्याचे काम प्रकल्प व्यवस्थापकाकडून (प्रोजेक्ट मॅनेजर) पूर्ण करण्यात आले आहे. टीसीएसच्या माध्यमातून भरती करताना एका उमेदवारासाठी ४७५ ते ६७५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाल्याने टीसीएस व मनपा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक सोमवारी पार पडली. यात आढावा घेण्यात आला असून, लवकरच भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.


In the last two days, interviews of 342 candidates were conducted for recruitment to 56 posts of doctors in Nashik Municipal Corporation hospitals on honorarium basis. While expert doctors have turned their backs on the recruitment, as many as 266 doctors have agreed to work on honorarium in the BAMS for 20 bams posts. The posts of doctors fall under the ‘A’ category. Therefore, the civic administration has sought guidance from the government on whether the recruitment process of doctors should be done through TCS or MPSC. But guidance is still not available.

Therefore, the NMC has decided to implement the recruitment process on salary for now. As many as 56 posts of doctors and 40 posts of Nurses are being filled on honorarium. Applications were submitted for the same. Eligible applicants were invited for interview. A total of 519 applications have been received for 20 posts of staffers and 691 for 20 posts of ANM and scrutiny is currently underway. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक महापालिकेच्या ५६ जागांसाठी ३४२ डॉक्टर्सच्या मुलाखती

 • नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या ५६ जागांवरील मानधन तत्त्वावरील भरतीसाठी गेल्या दोन दिवसांत ३४२ उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. महापालिकेच्या या मानधन भरतीकडे तज्ज्ञ डॉक्टरांनी पाठ फिरवली असली तरी, बीएएमएसच्या २० पदांसाठी मात्र तब्बल २६६ डॉक्टर्सनी महापालिकेत मानधनावर काम करण्याची तयारी दर्शवली आहे.
 • महापालिकेच्या माध्यमातून पाच मोठ्या रुग्णालयांसह ३० शहरी आरोग्य सेवा केंद्रे चालविली जातात. येत्या काळात १०५ आरोग्य उपकेंद्रेही सुरू केली जाणार आहेत. शहर, परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे महापालिकेच्या रुग्णालयांवरील ताणही वाढत आहे. मात्र डॉक्टरांच्या १८९ मंजूर पदांपकैी जेमतेम ६५ डॉक्टर कार्यरत असून, १२४ रिक्त पदांमुळे रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. डॉक्टरांअभावी रुग्णांची हेळसांड होत आहे. आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन विभागातील नोकरभरतीला राज्य शासनाने मान्यता दिली आहे. नोकरभरतीसाठी महापालिकेने टीसीएस या कंपनीची नियुक्ती केली आहे. मात्र टीसीएसला अ संवर्गातील पदभरतीची परवानगी नाही. ब, क व ड संवर्गातील पदभरती प्रक्रियेची तयारी टीसीएसमार्फत सुरू आहे.
 • डॉक्टरांची पदे ही अ संवर्गात मोडतात. त्यामुळे डॉक्टरांची भरती प्रक्रिया टीसीएसमार्फत करावी की, एमपीएससीमार्फत याबाबत महापालिका प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शन मागविले आहे. परंतु अद्यापही मार्गदर्शन प्राप्त होऊ शकलेले नाही. त्यामुळे तूर्त मानधनावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. डॉक्टरांची ५६, तर परिचारिकांची ४० पदे मानधनावर भरली जात आहेत. यासाठी अर्ज मार्गविले होते. पात्र अर्जदारांना मुलाखतीसाठी पाचारण केले होते. त्यात स्टाफनर्सच्या २० पदांसाठी ५१९ तर एएनएमच्या २० जागांसाठी ६९१ अर्ज आले असून त्यांची छाननी सध्या सुरू आहे.
 • विशेषज्ञांच्या भरतीला अल्प प्रतिसाद – बीएएमएस तसेच परिचारिकांच्या भरतीसाठी इच्छुकांचा मोठा प्रतिसाद लाभला असला, तरी विशेषज्ञ डॉक्टरांच्या भरतीला मात्र अत्यल्प प्रतिसाद लाभला. शल्य चिकित्सकांच्या दोन जागांसाठी दोन, फिजिशियनच्या चार जागांसाठी तीन, स्त्रीरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी सात, बालरोगतज्ज्ञांच्या पाच जागांसाठी पाच, क्ष किरण तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी एक, ॲनेस्थेशियाच्या दोन जागांसाठी एक, नाक, कान, घसा तज्ज्ञांच्या दोन जागांसाठी एक, मानसोपचार तज्ज्ञांच्या एका जागेसाठी अवघ्या एका उमेदवाराची मुलाखत घेण्यात आली.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 results AYUSH Medical Officer Remuneration Recruitment October 2023


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 results of Medical Specialist Contract – Remuneration Recruitment October – 2023 List of Candidates Eligible for Interview from Applications Received.

1. वैद्यकशास्त्र तज्ञ कंत्राटी – मानधन भरती ऑक्टोबर – २०२३ प्राप्त अर्ज पैकी मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी.

Selection List


Nashik Mahanagarpalika Bharti 2023 results, selection list for “General Surgeon, Physician, Gynecologist, Anesthetist, ENT Specialist, Psychiatrist, Dentist, Full Time Medical Officer, Ayush Medical Officer, Staff Nurse, and ANM” and walk in interview schedule are given here.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Selection List

1. प्राप्त अर्ज GNM मानधन भरती ऑक्टोबर 2023

2. प्राप्त अर्ज ANM मानधन भरती ऑक्टोबर 2023

3. प्राप्त अर्ज आयुष वैद्यकीय अधिकारी मानधन भरती ऑक्टोबर 2023

4. प्राप्त अर्ज स्त्रीरोग तज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

5. प्राप्त अर्ज शैल्य चिकित्सक मानधन भरती ऑक्टोबर 2023

6. प्राप्त अर्ज वैद्यकशास्त्र तज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

7. प्राप्त अर्ज माहिती दंतशल्य चिकित्सक मानधन भरती 2023

8. प्राप्त अर्ज मानसोपचार तज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

9. प्राप्त अर्ज भुलतज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

10. प्राप्त अर्ज बालरोग तज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

11. प्राप्त अर्ज नाक, कान, घसा तज्ञ मानधन भरती ऑक्टोबर 2023

12. प्राप्त अर्ज एम बी बी एस वैद्यकीय अधिकारी मानधन भरती ऑक्टोबर 2023


Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “General Surgeon, Physician, Gynecologist, Anesthetist, ENT Specialist, Psychiatrist, Dentist, Full Time Medical Officer, Ayush Medical Officer, Staff Nurse, and ANM” Posts.  There are a total of 94 vacancies available for theses posts. The job location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for these posts only apply to NMC Nashik. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Interested and eligible candidates should submit their applications by 26th October 2023. Also appear for interview on 7th and 8th November 2023.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार  जनरल सर्जन, फिजिशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, ईएनटी स्पेशलिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, दंतचिकित्सक, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स आणि एएनएम पदांच्या 94 जागेकरिता राज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 ऑक्टोबर 2023 या तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावे.. तसेच 7 व 8 नोव्हेंबर 2023 ला मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका येथे २१९ रिक्त जागेसाठी होणार मुलाखती !!

NMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of NMC Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details

 Recruitment Name :  Nashik Municipal Corporation
 Number of Vacancies :  94 vacancies
 Name of Post :  General Surgeon, Physician, Gynecologist, Anesthetist, ENT Specialist, Psychiatrist, Dentist, Full Time Medical Officer, Ayush Medical Officer, Staff Nurse, and ANM
 Job Location :  Nashik, Maharashtra
 Pay-Scale Rs. 18,000/- to Rs. 75,000/-pm
 Application Mode :  Offline Application Form/ Interview
 Age Criteria :  Maximum 70 years

मोफत सरकारी नोकरीच्या अपडेटसाठी आमचा ग्रुप जॉईन करा..!

  Whats App Group Join Now
  Telegram Group  Join Now

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. General Surgeon
02  Posts
2. Physician
04  Post
3. Gynecologist
05  Posts
4. Pediatrician
05  Posts
5. Radiologist
02  Posts
6. Anesthetist
02  Posts
7. ENT Specialist
02  Posts
8. Psychiatrist
01  Post
9. Dentist
03  Posts
10. Full Time MO
10 Posts
11. Ayush Medical Officer
20  Posts
12. Staff Nurse
20  Posts
13. ANM
20  Posts

Nashik Municipal Corporation Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts 

1. General Surgeon
MD/DNB/F.C.P.S in General Surgery
2. Physician
MD/ DNB/ F.C.P.S in General Medicine
3. Gynecologist
MD/DNB/DGO
4. Pediatrician
MD/DNB/Diploma
5. Radiologist
MD/DNB/Diploma
6. Anesthetist
MD/DNB/Diploma
7. ENT Specialist
MD/DNB/Diploma in ENT
8. Psychiatrist
MD/DNB/Diploma in Psychiatrist
9. Dentist
BDS
10. Full Time MO
MBBS
11. Ayush Medical Officer
BAMS
12. Staff Nurse
B. Sc Nursing/ GNM
13. ANM
ANM

How to Apply for Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

 • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
 • The prescribed application form is attached below given PDF.
 • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
 • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
 • Application Address: Public Medical Department, 3rd Floor, Rajiv Gandhi Bhawan, Road, Nashik

Selection Process for Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on : As per pdf

⏰ All Important Dates of NMC Bharti 2023

⏰ Last date to apply :
26th October 2023
⏰ Interview Date :
7th an 8th November 2023

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment 2023

⚠️ OFFICIAL WEBSITE
⚠️ PDF ADVERTISEMENT

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 updates – The Nashik Municipal Corporation (NMC) health department will soon release an advertisement for the recruitment of 96 doctors from various cadres in hospitals in all the six divisions on contractual basis. It has been decided to fill up the posts of 96 doctors in various cadres immediately for six months and the proposal will be sent to the commissioner for approval immediately. The advertisement will be released soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Recruitment for these posts will be held

 • Surgeon- 2,
 • Medical Expert- 4,
 • Gynaecologist- 5,
 • X-Ray Specialist- 2,
 • Deaf Specialist– 2,
 • Nose-Ear-Throat Specialist- 2,
 • Psychiatrist- 1,
 • Dental Surgeon- 3,
 • Medical Officer (MBBS) – 10,
 • Medical Officer – 20 (BAMS),
 • GNM- 10,
 • ANM- 10.

नाशिक महापालिका करणार ९६ कंत्राटी डाॅक्टरांची भरती

नाशिक महापालिका आरोग्य विभागातर्फे सहाही विभागांतील रुग्णालयात एकूण विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करणार असून, लवकरच त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. परंतु, या अगोदर अनेकदा जाहिरात प्रसिद्ध करूनही डाॅक्टर या भरतीकडे पाठ फिरवतात, असा अनुभव आहे. महापालिकेकडून तुटपुंजा मोबदला दिला जात असल्याने डाॅक्टर मनपाच्या रुग्णालयात सेवा देण्यास नकार देतात.

शहरात महानगरपालिकेचे पाच मोठी रुग्णालये असून, त्यात बिटको, डॉ. झाकिर हुसेन, इंदिरा गांधी रुग्णालय, श्रीस्वामी समर्थ रुग्णालय व तपाेवन यांचा समावेश आहे. या ठिकाणी उपचारासाठी नेहमी गर्दी असते. आरोग्य विभागात एकूण ९३३ पदे मंजूर असून, त्यापैकी तब्बल ४६३ पदे रिक्त आहेत. अवघ्या ४७० मनुष्यबळावर रुग्णालयाचे काम सुरू असून अतिरिक्त ताणामुळे सेवेवर परिणाम होत आहे. महापालिकेकडून तांत्रिक, आरोग्य व वैद्यकीय अशी ७०६ पदांची भरती केली जाणार होती. पण ‘अ’ संवर्गातील पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची ८२ पदे वगळता आरोग्याची इतर पदे भरली जाणार आहेत.

पण, त्यासदेखील नवीन वर्ष उजाडण्याची चिन्हे आहेत. पण, सध्या अपुऱ्या मनुष्यबळावरच गाडा हाकताना मनपा आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. त्यांनी सहा महिन्यांसाठी विविध संवर्गांतील ९६ डाॅक्टरांची पदे तातडीने भरण्याचा निर्णय घेतला असून हा प्रस्ताव तातडीने आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. त्यांच्या वेतनावर सहा महिन्यांसाठी अडीच कोटी खर्च येणार असून, लवकरच जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

या पदांसाठी होणार भरती

शल्यचिकित्सक- २, वैद्यकीयशास्त्र तज्ज्ञ- ४, स्त्रीरोगतज्ज्ञ- ५, क्ष-किरणतज्ज्ञ – २, बधिरीकरणतज्ज्ञ- २, नाक-कान-घसातज्ज्ञ- २, मानसोपचारतज्ज्ञ- १, दंत शल्यचिकित्सक- ३, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)- १०, वैद्यकीय अधिकारी- २० (बीएएमएस), जीएनएम- १०, एएनएम- १०.


2,700 vacancies will be filled in Nashik Municipal Corporation soon! The recruitment of Nashik Mahanagara Palika was stopped. Now action will be taken soon and recruitment will be announced. Official information about this has come out recently. The stalled recruitment of Nashik Municipal Corporation has been cleared and Nashik Municipal Commissioner Dr. Ashok Karanjkar will soon present the 49 divisions of the municipality and their outline. Currently, the municipal administration is planning how much educational qualification should be according to which department and the recruitment of 2,700 posts of the municipal corporation will be started in the next few days. There are signs that this recruitment will be announced in the next few days. So this is going to be a great employment opportunity for the youth. This recruitment advertisement will be published on the official website of the municipality. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

नाशिक महापालिकेत लवकरच महाभरती! २ हजार ७०० रिक्त पदे भरली जाणार; वाचा सविस्तर

गेली काही वर्षे नाशिक महानगर पालिकेची भरती रखडली होती. आता लवकरच त्याबाबत कार्यवाही होणार असून भरती जाहीर केली जाणार आहे. नुकतीच याबाबत अधिकृत माहिती समोर आली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या रखडलेल्या भरतीची वाट मोकळी झाली असून नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर लवकरच पालिकेतील ४९ विभाग आणि त्यांचा आकृतिबंध सादर करणार आहेत. सध्या कोणत्या विभागानुसार किती शैक्षणिक अर्हता असावी याबाबतचे नियोजन पालिका प्रशासनाकडून सुरु असून पुढच्या काही दिवसातच महापालिकेच्या २ हजार ७०० पदांच्या नोकर भरतीचा शुभारंभ होणार आहे. येत्या काही दिवसातच या भरतीची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे तरुणांसाठी ही रोजगाराची मोठी संधी असणार आहे. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

 • नाशिक महानगर पालिकेत अनेक पदे रिक्त आहेत, कारण मागील चोवीस वर्षापासून नोकर भरती झालेली नाही. याचा परिणाम पालिकेच्या कामकाजावर होत असून प्रशासनाला देखील याचा मोठा फटका बसत आहे. महापालिकेची हद्द देखील दिवसेंदिवस वाढत आहे आणि लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे पालिकेच्या जबाबदार्‍याही वाढत आहेत. अशातच पालिकेतून महिन्याला अधिकारी व कर्मचारी निवृत्त होत आहेत. परिणामी आपुर्‍या मनुष्यबळावर पालिकेचा कारभार सुरू आहे. यावरच तोडगा म्हणून आता पालिकेने भरतीसाठी कंबर कसली आहे.
 • या भरती प्रक्रियेची सर्व जबाबदारी टीसीएस कंपनीला देण्यात आली आहे. महापालिका प्रशासनाकडून सर्वप्रथम आरोग्य, अग्निशमन या विभागातील ७०६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही भरती झाल्यानंतर उर्वरीत पदांच्या रिक्त जागा भरल्या जातील. यापूर्वी महानगरपालिकेने भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाकडे १४ हजार रिक्त जागांचा आकृतीबंध मंजुरीसाठी पाठवलेला होता. परंतु महापालिकेने पाठविलेल्या आकृतीबंधात अनेक त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केल्यावर पालिकेवरील आर्थिक ताण वाढेल आणि उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी स्थिती निर्माण होईल, अशी चिंता व्यक्त केली गेली.
 • त्यामुळे शासनाने हा आकृतीबंध पुन्हा महापालिकेला पाठवत त्रुटी दूर करुन नव्याने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अंतिम आकृतीबंध तयार करुन तो आयुक्तांना सादर करुन शासनाच्या नगररचना विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. सध्या त्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. त्यामुळे लवकरच नाशिक महानगर पालिकडून २ हजारांहून अधिक पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Results – Category wise list of candidates for the post of Park Inspector according to aggregate marks obtained.

उद्यान निरिक्षक पदाकरीता प्राप्त एकुण गुणांकानुसार प्रवर्ग निहाय पाव ठरलेल्या उमेदवारांची यादी.

Merit list


The list of candidates eligible for interview for the post of Park Inspector under Nashik Municipal Corporation has been released

नाशिक महानगरपालिके अंतर्गत उद्यान निरिक्षक पद भरती मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर..!

List of Eligible Candidates


Nashik Mahanagarpalika was published advertisement on 02/06/2023 for the post of Park Inspector (Remuneration) 07 under Parks and Tree Authority Department. For the said post Deadline for application was given till 13/06/2023. Since a large number of applications have been received for the said post, the work of scrutinizing the application is underway. When the Scrutiny Committee examined the candidates, at the end of the examination, the committee members decided that the candidates who have submitted their graduation documents are incomplete. It should be requested from them. Accordingly, the candidates who have submitted incomplete documents have been contacted and the documents related to graduation have been requested. Also the candidates who have graduated after the last date i.e. dt. Later passed on 13/06/2023. They will not be considered for the said recruitment process.

नाशिक महानगरपालिका उद्यान निरिक्षक पदे मानधनावर भरणे बाबत शुध्दिपत्रक

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाअंतर्गत उद्यान निरिक्षक ( मानधन ) ०७ पदाकरीता दि.०२/०६/२०२३ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर पदाकरीता दि. १३/०६/२०२३ पर्यंत अर्ज करणेकरीता मुदत देण्यात आली होती. सदर पदाकरीता मोठया प्रमाणावर अर्ज प्राप्त झालेले असल्याने अर्जाची छाननी करण्याचे काम सुरु आहे. छाननी समितीने अजांची तपासणी केली असता तपासणी अंती समिती सदस्यांनी असा निर्णय घेतला कि, ज्या उमेदवारांनी पदवी उत्तीर्ण बाबतची कागदपत्रे अपुर्ण दिली आहे. त्यांचेकडुन ती मागवुन घेण्यात यावी. त्यानुसार कागदपत्रे अपुर्ण देणा-या उमेदवारांशी संपर्क करुन पदवी उत्तीर्ण बाबतची कागदपत्रे मागवुन घेण्यात आली आहे. तसेच ज्या उमेदवारांनी पदवी अंतिम तारखेनंतर म्हणजेच दि. १३/०६/२०२३ रोजी नंतर उत्तीर्ण केली आहे. त्यांचा विचार सदर भरती प्रक्रियेकरीता केला जाणार नाही.

तसेच जाहिरात प्रसिध्द करतांना अर्जाच्या नमुन्यावर जात व प्रवर्ग रकाना उपलब्ध करुन द्यावयाचा राहिला होता. सदर रकाना दोन दिवसानंतर उपलब्ध करुन देण्यात आला. त्यामुळे रकाना उपलब्ध करुन देणेपुर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला त्यांचेकडुन जात व प्रवर्ग नमुद करण्याचे राहुन गेले. ज्यामुळे काही उमेदवारांनी अर्ज कोणत्या संवर्ग (Category ) मधुन केला हे दिसुन येत नाही. यामुळे उमेदवारांनी त्यांना कोणत्या संवर्ग (Category ) मधुन अर्ज करावयाचा आहे याची कागदपत्रे सादर करावी. तसेच ज्या उमेदवारांनी अर्जावर जात व प्रवर्ग नमुद केले परंतु कागदपत्रे जोडली नाही किंवा संवर्ग (Category) बाबतची कागदपत्रे जोडली परंतु अर्जावर जात व प्रवर्ग नमुद केले नाही अशा उमेदवारांनी याबाबतची सर्व कागदपत्रे व माहिती ईकडील कार्यालयास सदर शुध्दिपत्रक प्रसिध्द झालेपासुन सात (०७) दिवसांत सादर करावी. ज्या उमेदवारांनी अर्ज सादर करतांना अर्जावर जात व प्रवर्ग नमुद केले आहे व सोबत कागदपत्रे जोडली आहे त्यांनी कागदपत्रे पुनश्च सादर करावयाची आवश्यकता नाही. उमेदवारांमार्फत कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर त्यांची छाननी करुन पात्र होणाऱ्या उमेदवारांची यादी व मुलाखतीची तारीख मनपाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. उमेदवारांनी मनपा संकेतस्थळावर वेळोवेळी भेट दयावी.


Nashik Mahanagarpalika Bharti 2023:Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Special Counsel Panel” Posts.  There are a total of 03 vacancies available for theses posts. The job location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for these posts only apply to NMC Nashik. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. Applicants apply before the last date. The last date is 24th July 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

तरुणांनो तयारीला लागा, पुढील महिन्यात मनपाची मेगा पदभरती

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार विधी विभागात विविध न्यायधिकरनानकरिता विशेष मनापा पेनेल तयार करावयाचे आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २४ जुलै २०२३ या  तारखेपर्यंत आपले अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of NMC Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️ Recruitment Name :  Nashik Municipal Corporation
 Number of Vacancies :  03 vacancies
 Name of Post :  Special Council Panel
 Job Location :  Nashik, Maharashtra
 Pay-Scale
 Application Mode :  Offline Application Form
 Age Criteria :  35 to 50 year

Nashik Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1.  Special Council Panel
03  Posts

Nashik Municipal Corporation Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts

 • For  Special Council Panel
Should have a law degree/ Post Graduate in LLM

How to Apply for Nashik Mahanagarpalika Recruitment 2023

 • Applicants to the posts possess all required qualifications per the posts and are eligible to apply.
 • The prescribed application form is attached below given PDF.
 • Fill the applications to the posts with all required details as necessary to the post
 • Also, need to attach all necessary documents & certificates as a necessity to the posts
 • Application Address: Hon. Commissioner and Administrator Nashik Municipal Corporation, Rajiv Gandhi Bhawan, Sharanpur Road Nashik-422002

⏰ All Important Dates of NMC Bharti 2023

⏰ Last date to apply :
24th July 2023

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment 2023

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 update – The previous establishment of Nashik Municipal Corporation is 7,092 posts. After that, the state government has allowed to fill the posts in the fire department and medical department during the Corona period. Accordingly 7,717 posts are sanctioned at present. Currently 2,800 posts are vacant due to retirement reasons. Tata Consultant Services has started the recruitment process for the posts of fire and medical services allowed by the state government during the covid period.

नाशिक महापालिका बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या कोर्टात

महापालिकेच्या सेवाप्रवेश नियमावलीला मंजुरी मिळाली असून, त्याअनुषंगाने विविध संवर्गातील पदांचा सुधारित आकृतिबंध तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण संवर्गातील विविध प्रकारच्या १३ संवर्गातील पदांच्या बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

 • महापालिका ‘क’ संवर्गातून ‘ब’ संवर्गात समाविष्ट करण्यात आली आहे. परंतु ‘ब’ संवर्गात समाविष्ट करताना विविध पदांचा आकृतिबंध अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. जुन्या संवर्गातील पदानुसारच अद्यापही काम सुरू आहे. ‘क’ संवर्गातील आस्थापना परिशिष्टानुसारच ‘ब’ संवर्गात पदे कार्यरत आहे.
 • पूर्वीचा आस्थापना परिशिष्ट सात हजार ९२ पदांचा आहे. त्यानंतर राज्य शासनाने कोरोना कालावधीमध्ये अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास परवानगी दिली आहे. त्याअनुषंगाने सद्यःस्थितीत सात हजार ७१७ पदे मंजूर आहेत. निवृत्तीसाठी कारणांमुळे सध्या २८०० पदे रिक्त आहेत. कोविडकाळात राज्य शासनाने परवानगी दिलेल्या अग्निशमन व वैद्यकीय सेवेतील पदांची भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टंट सर्व्हिसेसमार्फत राबविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
 • रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला सेवा व प्रवेश नियमावली मंजूर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दोन महिन्यापूर्वी महासभेने मंजुरी दिली. त्याचबरोबर ‘ब’ संवर्गानुसार सुधारित आकृतिबंध मंजुरीसाठी तीन महिन्यांच्या आत सादर करण्याच्यादेखील सूचना दिल्या. प्रशासनाकडून शासनाला आकृतिबंध सादर केला जाणार आहे.
 • त्यापूर्वी बिंदू नामावलीला मंजुरी द्यावयाच्या शिल्लक तेरा संवर्गाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांकडून बिंदू नामावलीला मंजुरी मिळाल्यास भरतीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण पदांपैकी ४४ पदांमध्ये वाढ होईल. महापालिकेतील मंजूर आस्थापना परिशिष्टानुसार २१० संवर्ग आहे. सुधारित आकृती बंध तयार झाल्यानंतर संवर्गांची संख्या वाढणार आहे. तर गंगा पट्टेवाले संवर्ग सफाई कर्मचाऱ्यांमध्ये समाविष्ट होईल , तसेच वॉचमन ही पदेदेखील सुरक्षा रक्षक संवर्गात समाविष्ट होणार आहे.
 • लोकसेवा आयोगामार्फत डॉक्टर भरती :
 • अग्निशमन व वैद्यकीय संवर्गातील एकूण सातशे चार पदांपैकी ‘ब’ संवर्गातील ५८७ पदे आउट सोर्सिंगच्या माध्यमातून भरली जाणार आहे. त्यासाठी नाशिक महापालिकेकडून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. जुलैच्या अखेरपासून भरती प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे.
 • मात्र वैद्यकीय विभागातील डॉक्टर या पदासह अन्य काही संवर्गातील एकूण ८४ पदे ही ‘अ’ संवर्गातील असल्याने अशी पदे राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरती केली जाणार आहे. यापूर्वी राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
7 Comments
 1. Ramesh pralhad hiwale says

  Sar Ramesh Hiwale.mala job mahanagar palika nashik job pahije safai kamgar year 32 cast matang 12 pass mo.8308674345 mala hi nokari milavi.1/6/2023.

 2. Admin says

  Nashik Mahanagarpalika Bharti 2023

 3. Sonal Pasankar says

  Says sonal from Nashik I am interested for job and basic computer and graduations complete please call me

 4. Admin says

  Nashik MC mega Bharti will be announce within 15 days. Keep visit us.

 5. Admin says

  Nashik Mahanagarpalika Bharti 2022 Mega recruitment process started soon.

 6. Ganesh gade says

  Sir mla pn job pahije mi 12th pass he

 7. somnath mondhe says

  My job instsnt need

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!