नाशिक पोलीस भरतीला अनुपस्थितांना एक संधी! शहर आयुक्तालयातर्फे रविवार होणार मैदानी चाचणी – Nashik Police Bharti 2024

Nashik Police Constable Recruitment 2024

Nashik Police Recruitment 2024 Physical Test new updates – The Physical Test of those who have applied for recruitment to the vacant constable posts in the Maharashtra Police force is underway. The Nashik Police Commissionerate is also conducting an on Physical Test for 118 vacant posts from The 19th June and the process will end on Saturday (June 29). But in the meantime, the candidate has not been able to attend the field test for some reason. Such candidates are invited to appear for the Physical Test at Meenatai Thackeray Stadium in Panchavati at 6 am on Sunday (30th June). The city police commissionerate has given an opportunity to those who have been left out. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

नाशिक पोलीस भरतीला अनुपस्थितांना एक संधी! शहर आयुक्तालयातर्फे रविवार होणार मैदानी चाचणी

महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी राज्यात भरतीसाठी अर्ज दाखल केलेल्यांची मैदानी चाचणी सुरू आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फेही ११८ रिक्त जागांसाठी गेल्या १९ तारखेपासून मैदानी चाचणी घेतली जात असून शनिवारी (ता. २९) ही प्रक्रिया संपणार आहे. परंतु या दरम्यान उमेदवारास काही कारणास्तव मैदानी चाचणीला उपस्थित राहाता आलेले नाही. अशा उमेदवारांनी रविवारी (ता. ३०) सकाळी ६ वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे मैदानी चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यामुळे अनुस्थित राहिलेल्यांना एक संधी शहर पोलीस आयुक्तालयातर्फे देण्यात आलेली आहे. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

  • नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे १९ ते २९ जून या दरम्यान अर्ज केलेल्या उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेला अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. मात्र या दरम्यान, काही उमेदवारांना काही कारणास्तव मैदानी चाचणीला बोलावूनही त्यांना येता आलेले नाही. अशा उमेदवारांसाठी शहर पोलीस आयुक्तालयाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे.
  • मैदानी चाचणीला अनुपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी येत्या रविवारी (ता.३०) सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम याठिकाणी उपस्थित राहावयाचे आहे. यासंदर्भात या उमेदवारांनी लेखी अर्ज योग्य त्या पुराव्यासह सोबत आणावा, तसचे, येताना कॉललेटर, अर्ज, सहा पासपोर्ट फोटो, आधारकाड आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणण्याचे आवाहन आयुक्तालयातर्फे करण्यात आलेले आहे.
  • महिलांच्या मैदानी चाचणी – शहर आयुक्तालयाच्या रिक्त पदासाठी सुरू असलेल्या भरतीच्या मैदानी चाचणीत गुरुवारी (ता. २७) ७५० महिला उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी २३१ महिला उमेदवार अनुपस्थित होते. तर, ५१९ उपस्थित उमेदवारांपैकी ४३४ उमेदवार पात्र ठरले आहेत. ८५ उमेदवार अपात्र ठरले आहेत.

Nashik Police Recruitment 2024 Physical Test new updates – The actual field test for 118 vacant police constable posts in Nashik City Police Commissionerate was scheduled to be held from Monday. The city headquarters is in the final stages of planning for outdoor testing and deployment. The recruitment process for the post of constable, which has been vacant after eight years, is being implemented in the Police Commissionerate. The process of police recruitment, which was earlier stalled for nearly four months due to the model code of conduct for the Lok Sabha elections, has now been postponed due to the possibility of rain. An on-field test for recruitment was planned by the city police headquarters. Meanwhile, under the new schedule, candidates will be able to inform the candidates about the test. However, this has again hit candidates desperate for recruitment.

नाशिक शहर पोलिस भरती प्रक्रिया, पावसाने फिरवले मैदानी चाचण्यांवर ‘पाणी’

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त पोलिस शिपाई पदाच्या ११८ जागांसाठी सोमवारपासून (ता. १०) प्रत्यक्ष मैदानी चाचणी होणार होती. यासाठी शहर मुख्यालयाकडून मैदानी चाचणी व बंदोबस्ताचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. पोलिस आयुक्तालयात आठ वर्षांनंतर रिक्त झालेल्या शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया राबविली जात आहे.

  • आधी लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे तब्बल चार महिने रखडलेली पोलिस भरतीची प्रक्रिया आता पावसाच्या शक्यतेमुळे पुढे ढकलण्यात आलेली आहे. शहर पोलिस मुख्यालयाकडून भरतीसंदर्भातील मैदानी चाचणीचे नियोजन करण्यात आलेले होते. दरम्यान, नवीन वेळापत्रकान्वये चाचणी संदर्भातील माहिती उमेदवारांना कळविण्यता येणार आहे. मात्र भरतीसाठी आतुर असलेल्या उमेदवारांचा यामुळे पुन्हा हिरमोड झाला आहे.
  • यामुळे भरतीसाठी सातत्याने प्रयत्न करणार्या तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. तर, भरतीसाठी ८,३२५ अर्ज प्राप्त झाले असून, यात ६ हजार ७५ पुरुष आणि २ हजार २४८ महिलांसह दोन तृतीयपंथी उमेदवारांच्या अर्जांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, मुख्यालय उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची पथके पोलिस भरतीच्या प्रक्रियेची तयारी करीत आहेत.
  • मैदानी चाचणीसाठी उमेदवारांकडून कसून तयारी सुरू आहे. आधीच मैदानी चाचणीला विलंब झालेला असल्याने तयारी करणार्याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. मात्र, पावसाळी वातावरणामुळे मैदानी चाचणी घेण्यात अडचणी येण्याची शक्यता असल्यामुळे सुधारित तारिख जाहीर करण्याचा विचार आयुक्तालयामार्फत सुरू आहे. यामुळे पुन्हा उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
  • लवकरच प्रक्रिया – पोलिस भरतीच्या उमेदवारांना हॉल तिकिट देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असून, शरणपूर रोडवरील शहर पोलिस कवायत मैदानावरच या उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व तयारी व कामकाजासाठी पोलिस दलातील ७६ खेळाडू अंमलदारांना मुख्यालयात संलग्नही करण्यात आलेले आहे. मैदानी चाचणीची तारीख निश्चित झाल्यानंतर उमेदवारांना ई-मेल व एसएमएसद्वारे मैदानी चाचणीसाठीचा दिवस व वेळ कळविला जाणार आहे.
  • ”सध्या पावसाची शक्यता वर्तविल्याने मैदानी चाचणीला काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आलेले आहे. लवकरच सुधारित तारीख उमेदवारांना कळविली जाणार आहे. तर, पोलिस प्रशासनाकडून मैदानी चाचणीसाठीचे नियोजन र्पू करण्यात आलेले आहे.” -चंद्रकांत खांडवी, पोलिस उपायुक्त, शहर मुख्यालय.

Nashik City Police Bharti 2024 Physical Test updates – After the Lok Sabha elections, the police have focused on implementing the process of police recruitment along with the day-to-day functioning. Accordingly, the field test of the police recruitment process will start from Monday (June 10). The police have started issuing instructions to the candidates in this regard.

Physical Test Criteria

  • The Physical test will include running, shot put and physical qualification counts.
  • The height of male candidates should be 165 cm, chest should be 79 cm without inflated and 84 cm without inflated.
  • Female candidates are required to have a height of 155 cm.
  • Transgender candidates will be identified in the category in which they are identified, male and female. The criteria for that group will apply.
  • Further planning, including deployment of security for the test, is being carried out by the commissionerate.

The recruitment process will be as follows : – First there will be a physical test of 50 marks. The written examination will then be held on the same day in all the components. The merit list of the candidates will be released after the physical and written examination. The selection list of the final candidates will be released after verification of documents. The police have made helpline numbers available for the candidates on 0253-2305233 or 2305234.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील ११८ जागा भरणार, सोमवारपासून भरतीप्रक्रिया

लोकसभा निवडणुकीचे वातावरण निवळल्यानंतर पोलिसांनी दैनंदिन कामकाजासोबत पोलिस भरतीप्रक्रिया राबवण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्यानुसार येत्या सोमवारपासून (दि.१०) पोलिस भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीस सुरुवात होणार आहे. यासंदर्भात उमेदवारांना पोलिसांनी सुचना देण्यास सुरूवात केली आहे.

नाशिक शहर पोलिस मध्ये जागा 118 , तर अर्ज 8325

नाशिक शहर आयुक्तालयातील ११८ जागांसाठी आठ हजार ३२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात दोन हजार २४८ महिला उमेदवारांचा समावेश आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली ही भरती प्रक्रिया होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यास सुरुवात होईल. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशानुसार पथकांनी मैदानी चाचणीच्या तयारीला सुरुवात केली आहे. शरणपूर रोड येथील पोलिस कवायत मैदानात ही चाचणी होण्याची शक्यता आहे. त्याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून, उमेदवारांना हॉल तिकिट व पुढील सूचना ई-मेलद्वारे कळविण्यात येत आहेत. त्यानुसार ठराविक वेळनिहाय उमेदवारांना मैदानी चाचणी करीता हजर राहावे लागणार आहे.

  • असे निकष
    • मैदानी चाचणीत धावणे, गोळाफेक व शारीरिक पात्रता मोजणी करण्यात येईल.
    • पुरुष उमेदवारांची उंची १६५ सेमी, छाती न फुगवता ७९ सेमी तर फुगवून ८४ सेमी असावी.
    • महिला उमेदवारांना १५५ सेमी उंची बंधनकारक आहे.
    • तर तृतीयपंथी उमेदवारांनी ओळख महिला व पुरुष ज्या गटात दिली असेल. त्या गटातील निकष लागू असतील.
    • या चाचणीकरीता बंदोबस्त नेमण्यासह पुढील नियोजन आयुक्तालयामार्फत होत आहे.
  • भरतीप्रक्रिया अशी असेल – – प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी होईल. त्यानंतर सर्व घटकांत एकाच दिवशी लेखी परीक्षा होईल. शारीरिक व लेखी परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्तायादी जाहीर होईल. तर कागदपत्रे पडताळणीनंतर अंतिम उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात येईल. उमेदवारांसाठी पोलिसांनी हेल्पलाइन क्रमांक ०२५३-२३०५२३३ किंवा २३०५२३४ उपलब्ध केले आहेत.

Nashik Police Bharti 2024 : Nashik Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 118 vacancies available for this posts in Nashik city Police Department. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply in Nashik Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नाशिक पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 118 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st March 2024 15th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Nashik Police Notification 2024

Here we give the complete details of Nashik City Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nashik City Police Bharti 2024 Details

 Recruitment Name : Nashik Police Department
 Number of Vacancies : 118 Posts
 Name of Post : Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
 Job Location : Nashik, Maharashtra
 Pay-Scale : as per the govt norms
 Application Mode : Online Application Form
 Age Criteria :
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Nashik Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai) 118 Posts
2 Police Constable (Shipai) Driver —  Posts

Nashik Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver”
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates
Rs. 350/-

How to Apply for Nashik Police Department Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Nashik Police Driver Bharti 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Nashik Police Peon Bharti 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024 15th April 2024

Important Link of Nashik Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
 PDF  ADVERTISEMENT-PEON POSTS -short
 PDF  ADVERTISEMENT
-full

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nashik Police Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!