NHM Bharti – वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

NHM UP Recruitment 2021

NHM Recruitment 2021 – The medical field in Uttar Pradesh is a great opportunity for young people looking for government jobs. The Uttar Pradesh National Health Mission has announced bumper vacancies for the recruitment of Assistant Nursing and Midwife i.e., ANM posts. A total of 5000 posts will be filled in the state from this vacancy. Candidates can check the complete details of vacancies by visiting the official website upnrhm.gov.in. Applicants should apply before 30th September 2021.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

वैद्यकीय क्षेत्रात 5000 पदांसाठी बंपर भरती

UP NHM ANM Recruitment 2021 : उत्तर प्रदेशातील वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झालीय. उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाने सहाय्यक नर्सिंग आणि मिडवाइफ अर्थात, एएनएम पदांच्या भरतीसाठी बंपर जागा जाहीर केल्या आहेत. या रिक्त जागेतून राज्यात एकूण 5000 पदांची भरती केली जाईल. उमेदवार upnrhm.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन रिक्त पदांचा संपूर्ण तपशील तपासू शकतात.

ANM Recruitment 2021: उत्तर प्रदेशातील एएनएम पदांच्या भरतीसाठी जारी केलेल्या या रिक्त जागेतून (UP NHM ANM Recruitment 2021) वैद्यकीय क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना हा मोठा दिलासा मिळालाय. नॅशनल हेल्थ मिशन उत्तर प्रदेशने जारी केलेल्या सूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 15 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल आणि तीच फी जमा करण्याची शेवटची तारीख असेल. मात्र, राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अद्याप परीक्षा आणि प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख जाहीर केलेली नाही. यामध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून कोणतेही शुल्क जमा करावे लागणार नाही. याबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला upnrhm.gov.in भेट द्या.

शैक्षणिक पात्रता- NHM UP Educational Details

उत्तर प्रदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाने जारी केलेल्या नोटिसीनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून ANM ची पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, राज्य नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी केलेले उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा- NHM UP Jobs Notification 2021

जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय निश्चित केलेले नाही. तथापि, उमेदवारांचे कमाल वय 40 वर्षे ठेवण्यात आलेय. तर दुसरीकडे आरक्षणाच्या कक्षेत येणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या नियमांनुसार वरच्या वयोमर्यादेमध्ये विशेष सवलत दिली गेलीय. दरम्यान, उमेदवारांचे वय 15 सप्टेंबर 2021 च्या आधारावर मोजले जाईल.

Advertisement Notice

Apply Online

Official WEbsite


NHM UP Recruitment 2019 : National Health Mission, Uttar Pradesh invites applications for filling up the Administrative Block Programme Management, Nutritionist, Dental Surgeon, Ayush, Social Worker, Data Manager, Accountant, Counselor, X-Ray Technician, Dental Technician, Medical Officer and various posts. There are total 1425 vacancies of these posts to be filled. Willing applicants to the posts can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 30th October 2019. More details of NHM MP Vacancy 2019 applications & applications address is as follows:  –

 

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन,उत्तर प्रदेश

  • अंतिम तिथी :  30 अक्टूबर 2019
  • पद नाम : एडमिनिस्ट्रेटिव ब्लॉक प्रोग्राम मैनेजमेंट, न्यूट्रिशनिस्ट, डेंटल सर्जन, आयुष, सोशल वर्कर, डेटा मैनेजर, अकाउंटेंट, काउंसलर, एक्स-रे तकनीशियन, डेंटल टेक्नीशियन, मेडिकल ऑफिसर और विभिन्न पद
  • कुल पद्संख्या :1425 पदे
  • आयु सीम: 40 से 62 वर्ष
  • नौकरी स्थान: उत्तर प्रदेश

NHM UP Bharti 2019

?Department (विभाग का नाम)  National Health Mission, Uttar Pradesh
⚠️ Recruitment Name
NHM UP Recruitment 2019
? Application Mode (आवेदन कैसे करें) Online Application Forms
? Official Website (आधिकारिक वेबसाइट)  www.upnrhm.gov.in

राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन,उत्तर प्रदेश भर्ती 2019 के तहत विभिन्न पदों की पूरी जानकारी के लिए जाहिरात देखे 

Block Programme Management, Nutritionist, Dental Surgeon, Ayush, Social Worker, Data Manager, Accountant, Counselor, X-Ray Technician, Dental Technician, Medical Officer and various posts 1425 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
उत्तर प्रदेश राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, भर्ती 2019 पद के अनुसार शैक्षणिक योग्यता
  • Block Programme Management, Nutritionist, Dental Surgeon, Ayush, Social Worker, Data Manager, Accountant, Counselor, X-Ray Technician, Dental Technician, Medical Officer and various posts
Bachelor of Commerce,/Graduation/Degree in Ayurveda, MBBS/Degree from any recognized University/M.A./PG

⏰ All Important Dates (महत्वपूर्ण तिथियाँ)

? आवेदन शुरू होने की तारीख:  10th October 2019
अंतिम तिथि
30th October 2019
[better-ads type=’banner’ banner=’109262′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Padekar Dadasaheb haribhau says

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!