NREGA Bharti 2022-मनरेगा आयुक्तालयात 52% पदे रिक्त
NREGA Nagpur Recruitment 2022
NREGA Nagpur Bharti 2022: Latest updates regarding NMREGA Nagpur Recruitment 2022 is that 52 percent of the posts are vacant at the Headquarters of Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MNREGA) in Nagpur. Candidates Read the complete details given below on this page regarding the NREGA Nagpur Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मनरेगा आयुक्तालयात 52% पदे रिक्त
MNREGA Nagpur Bharti 2022- ग्रामीण भागात मागेल त्याला कामाची हमी देणाऱ्या देशातील महत्त्वपूर्ण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) नागपूर येथील मुख्यालयातच (आयुक्तालयात) सहआयुक्तांसह विविध संवर्गातील ५२ टक्के पदे रिक्त आहेत. निम्याहून अधिक पदे रिक्त असल्याने येथील कामात अडचणी येत आहेत.
मनरेगातून गरिबांना वर्षाला १०० दिवस कामाची हमी सरकारकडून मिळते. ही योजना प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली होती. कालांतराने ती केंद्र सरकारने स्वीकारून देशात लागू केली. राज्यातूनच या योजनेचा जन्म झाल्याने येथे योजनेच्या आयुक्तालयातील सगळी पदे भरलेली राहण्यासह त्यातील अडचणी झटपट दूर होणे अपेक्षित आहे.
Comments are closed.