GAT-B आणि BET परीक्षांसाठी प्रवेश पत्र जारी

NTA GAT B Admit Card

The Graduate Aptitude Test-Biotechnology (GAT-B) and Biotechnology Eligibility Test (BET) 2021 are conducted by the National Testing Agency. The NTA has issued admit cards for these entrance exams in biotechnology. Candidates will be able to download these Admit Cards by visiting the official website dbt.nta.ac.in

GAT-B आणि BET परीक्षांसाठी प्रवेश पत्र जारी

नॅशनल टेस्टिंग एजेंसी, NTA ने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट-बायोटेक्नोलॉजी (GAT-B) आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलिटी टेस्ट (BET) 2021 साठी अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. कसे डाऊनलोड करायचे जाणून घ्या..

NTA GAT-B, BET 2021 admit Card:ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट-बायोटेक्नोलॉजी (GAT-B) आणि बायोटेक्नोलॉजी एलिजिबीलिटी टेस्ट (BET) 2021 या परीक्षांचे आयोजन राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे केले जाते. बायोटेक्नॉलॉजीच्या या प्रवेश परीक्षांसाठी एनटीएने अॅडमिट कार्ड जारी केले आहेत. dbt.nta.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांना हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येणार आहेत. GAT-B, BET परीक्षा १४ ऑगस्ट २०२१ रोजी होणार आहेत.

कसे डाऊनलोड कराल NTA GAT-B, BET 2021 admit card?

  • स्टेप १- सर्वात आधी अधिकृत वेबसाइट dbt.nta.ac.in. वर जा.
  • स्टेप २- ‘GAT-B & BET admit card 2021’ लिंक वर क्लिक करा.
  • स्टेप ३- विचारलेली माहिती भरा आणि सबमिट करा.
  • स्टेप ४- अॅडमिट कार्ड आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
  • स्टेप ५- अॅडमिट कार्ड डाऊनलोड करा.
  • स्टेप ६- भविष्यातली संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा

अॅडमिट कार्डशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी किंवा तारखेच्या बाबतीत उमेदवार एनटीए हेल्पलाइन नंबर: ०११-४०७५ ९००० वर कॉल करू शकता किंवा एनटीएशी dbt@nta.ac.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!