NVS- नवोदय विद्यालय समिती मार्फत नववीसाठी प्रवेशपत्र जाहीर

 नवोदय विद्यालय समिती मार्फत नववीसाठी प्रवेशपत्र जाहीर

NVS Admit Card: Navodaya Vidyalaya Samiti (NVS) has announced the admission card for class IX. NVS has announced the admission of Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test, JNVST 2022 for Class IX on the official website navodaya.gov.in. All students appearing for this exam can check and download their JNVST 2022 Admission Card from the official website – navodaya.gov.in. To download the admission card, candidates need to enter their registration number and date of birth.

NVS Admission 2022: नवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti, NVS)ने इयत्ता नववीसाठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. एनव्हीएसने इयत्ता नववीसाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी, (Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test, JNVST 2022) प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जाहीर केले आहे. या परीक्षेला बसलेले सर्व विद्यार्थी त्यांचे JNVST २०२२ प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट- navodaya.gov.in वरून तपासू आणि डाउनलोड करू शकतात. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे.

नवोदय विद्यालय समितीमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी लेटरल एंट्री टेस्ट (JNVST JNVST lateral entry test) ही प्रवेश परीक्षा आयोजित केली जात असून ही परीक्षा ९ एप्रिल २०२२ रोजी घेतली जाणार आहे. परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून यासाठी २.५ तासांचा कालावधी असणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या संबंधित केंद्रावर सोबत नेणे आवश्यक आहे. उमेदवारांना बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.

NVS Admit Card 2022: असे करा डाऊनलोड

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
  • नववीचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जा.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या JNVST इयत्ता नववी मधील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
  • आता एक नवीन लॉगिन पेज
    तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख भरुन लॉगिन करा.
  • तुमचे JNVST 2022 प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र तपासा आणि डाउनलोड करा.
  • भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा.

JNVST इयत्ता नववी प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमामध्ये इयत्ता आठवीमधील प्रश्नांचा समावेश असेल. या अंतर्गत प्रश्नपत्रिकेत चार विभाग असतील. यामध्ये इंग्रजी (१५), हिंदी (१५), गणित (३५) आणि विज्ञान (३५) या प्रश्नांचा समावेश असेल. प्रश्नपत्रिका एकूण १०० गुणांची असेल आणि एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील

JNVST इयत्ता नववी प्रवेश परीक्षा अभ्यासक्रमामध्ये इयत्ता आठवीमधील प्रश्नांचा समावेश असेल. या अंतर्गत प्रश्नपत्रिकेत चार विभाग असतील. यामध्ये इंग्रजी (१५), हिंदी (१५), गणित (३५) आणि विज्ञान (३५) या प्रश्नांचा समावेश असेल. प्रश्नपत्रिका एकूण १०० गुणांची असेल आणि एकूण १०० वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!