परभणी जिल्हयात PMNAM शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा- Parbhani Job Fair 2023

Pradhanmantri National Apprenticeship Mela (PMNAM) at Government ITI, Parbhani wil be organized on 11th September 2023. Prime Minister’s Apprenticeship Fair organized by Basic Training and Ancillary Instruction Center in association with Industrial Training Institute, Parbhani. Done on 11.09.2023 at 10:00 AM. Such a challenge has been made by Industrial Training Institute, Parbhani, Principal Vikas Ade through this letter. However, trainees from Parbhani and Hingoli districts should avail this opportunity by attending the PMNAM Apprenticeship Recruitment Fair.

PMNAM शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा – मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने पतंप्रधानमंत्री शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे आयोजन दि. ११.०९.२०२३ रोजी सकाळी १०:०० वाजता केले आहे. असे आव्हान औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी, प्राचार्य विकास आडे यांनी या पत्राद्वारे केले आहे. तरी परभणी व हिंगोली जिल्हयातील प्रशिक्षणार्थ्यांनी PMNAM शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यास उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा.


Pandit Din Dayal Upadhyay Mega Job Fair dated 12.08.2023 : –  Press Note Regarding Pandit DeenDayal Upadhyay Employment Fair Under Shasan Aaplya Daari,  Parbhani Rojgar Melava 2023 is going to conduct Interview, which is conducted on 12th August 2023 at Mentioned address. For interviews, eligible candidates may register themself through the given link. Candidates Read the complete details given below on this page regarding the Parbhani Job Fair 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद पदभरती मार्च 2019 व सान 2021 शुल्क परत लिंक सुरु
आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत २१०९ जागेंसाठी कृषी सेवकाची भरती सुरु

SBI PO २००० पदांची भरती - ऑनलाईन अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

पवित्र’वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या..!

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु!

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

कौशल्य “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य महारोजगार मेळावा

 1. “ योजना कल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी” शासकीय योजना लोकाभिमुख करून त्याची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत “शासन आपल्या दारी” हा उपक्रम दिनांक १२/०८/२०२३ रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
 2. यास्तव कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या “शासन आपल्या दारी” अभियानांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय भव्य महारोजगार मेळावा दिनांक १२/०८/२०२३ शनिवार रोजी सकाळी ११ वा. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील क्रिडा संकुल मैदानावर आयोजित करण्यात आला असुन सदर रोजगार मेळाव्यामध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळया नामांकित कंपन्यामार्फत विविध पदांकरीता भरती घेण्यात येणार आहे. १०वी, १२वी, कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदवीत्तर, डिप्लोमा, आयटीआय पास असलेल्या उमेदवारांना या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवता येईल.
 3. तरी जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त प्र. सो. खंदारे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी यांनी केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचे दुरध्वनी क्रं. ०२४५२-२२००७४ वर संपर्क साधावा.
 4. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र परभणी. शासकीय तंत्र प्रशाला केंद्र शाळानारायण चाळ स्टेडीयम जवळ परभणी.
 5. E-mail: ass[email protected]/[email protected]

REGISTRATION LINK 


Pandit Din Dayal Upadhyay Mega Job Fair dated 14.07.2023 : –  There are total 1570 vacancies for below given posts to be filled. Parbhani Rojgar Melava 2023 is going to conduct Interview, which is conducted on 14th July 2023 at Mentioned address. For interviews, eligible candidates may register themself through the given link. Candidates Read the complete details given below on this page regarding the Parbhani Job Fair 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

परभणी जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन

परभणी जिल्हयातील सुशिक्षीत बेराजगार युवक युवतींसाठी या अभियानांतर्गत खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष व जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त महाराष्ट्र शासनाव्दारे दि. 14/07/2023 रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा श्री मंगलकार्यालय, लक्ष्मी नारायण मंदिर जवळ स्टेशन रोड, परभणी येथे आयोजीत केला आहे.

 • महारोजगार मेळावा  : – दि. 14 जुलै 2023 सकाळी 09:00 वा.
 • स्थळ : – श्री मंगलकार्यालय लक्ष्मी नारायण मंदिर जवळ स्टेशन रोड परभणी
 • उपलब्ध रिक्तपदे : – 1570

परभणी जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्या कारणामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्हयातील गरजू बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास 30 नामांकित मोठे उद्योजक / कंपन्या सहभाग नोंदविणार आहेत. जिल्हयातील बेराजगार युवक-युवतींना सदर मेळाव्याव्दारे नोकरी प्राप्त करुन घेऊन त्यांचे अर्थिक जीवनमान उंचाविण्याची एक मोठी सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे.
सदर महारोजगार मेळाव्यामध्ये नोकरीसाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. www.Mahaswyam.gov.in महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवर जाऊन नाव नोंदणी करावी यासाठी खालीलप्रमाणे  : –

 • सर्वप्रथम या वेबपोर्टलवर (म्हणजेच नोकरी शोधणारा) या पर्यायावर क्लिक करावे. तदनंतर या वेबसाईटवर आपली बेरोजगार म्हणून नोंदणी असेल तर लॉग ईन बॉक्स मध्ये युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन लॉग ईन करावे.
 • जर पूर्वी नोंदणी केलेली नसेल तर नोंदणी या पर्यायावर क्लिक करुन आपली वयैक्तिक व शैक्षणिक माहिती भरल्यास मो. क्र. व ईमेल आयडीवर युजर आयडी व पासवर्ड प्राप्त होईल तदनंतर युजर आयडी व पासवर्ड चा वापर करुन login या पर्यायावर क्लिक करावे.
 • प्रोफाईल दिसु लागल्यावर प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायावर क्लिक करावे.
 • परभणी जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे.
 • यानंतर आपल्याला शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्त पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा ऑफलाईन क्र. 1 मेळावा दिसू लागेल.
 • त्यातील Action या पर्यायावरील View Details या बटणावर क्लिक केल्यावर मेळाव्यात नोकरीसाठी उपलब्ध असेलेली पदे दिसतील list of Vacancy या बटणावर क्लिक करुन शैक्षणिक पात्रतेनुसार Apply करावे तदनंतर आपल्याला एक संदेश दिसेल.
 • सदर संदेश काळजी पूर्वक वाचून Ok बटणावर क्लिक करावे, आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला आहे अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल.
 • ऑनलाईन Apply केल्या बाबतच्या व शैक्षणीक कागद पत्रांच्या छायांकित प्रती घेऊन दि. 14/07/2023 रोजी सकाळी 9:00 वा श्री मंगलकार्यालय लक्ष्मी नारायण मंदिराच्या मागे स्टेशन रोड परभणी येथे मुलाखतीचे पत्र व मुलाखतीस हजर राहणाऱ्या सर्व बेरोजगारांना चहापान व बिस्कीटची व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच ज्यांना ONLINE नोंदणी करणे शक्य होणार नाही त्यांची नाव नोंदणी महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 1 च्या दरम्यान करण्यात येईल.
 • तरी जिल्हयातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी सदर मेळाव्यास सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री प्र. सो. खंदारे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 02452-220074 द्वार संपर्क.

Complete Notification & Vacancy Details

REGISTRATION LINK 

Parbhani job fair vacancy details


Parbhani Rojgar Melava 2023: Pandit Dindayal Upadhyay Divisional Job Fair is scheduled for recruitment to the eligible applicants for the various Posts.  There are more than 55+ vacancies for these posts to be filled. Parbhani Rojgar Melava 2023 is going to conduct Interview, which is conducted on 27th May 2023 at Mentioned address. For interviews, eligible candidates may register themself through the given link. Candidates Read the complete details given below on this page regarding the Parbhani Job Fair 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

परभणी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी रोजगार मेळावा करिता उमदेवारांनी 27 मे 2023 या तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे.  

Parbhani Job Fair 2023 Notification

 • Name of Job Fair: PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR ONLINE 
 • Job Fair For Private Employees
 • Job Fair Level: District
 • Job Fair Type: General
 • Division : Auranagabad
 • District: Parbhani
 • Date of Job Fair: 27th May 2023 
 • Venue: Online 

Imporatant Link For Parbhani Rojgar Melava 2023

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK 


Parbhani Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Upadhyay Divisional Job Fair  is schedule for recruitment to the eligible applicants for the various Posts.  There are more than 425+ vacancies of these posts to be filled. Parbhani Rojgar Melava 2022 is going to conduct Interview, which is conduct on 26th November 2022 at Mentioned address. For  interview eligible candidates may registered themself through the given link. Candidates Read the complete details given below on this page regarding the Parbhani Job Fair 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

परभणी येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. परभणी रोजगार मेळावा करिता उमदेवारांनी 26 डिसेंबर 2022 तारखेला खालील दिलेल्या पत्त्यावर हजर राहावे. 

Parbhani Job Fair 2022 Notification

 • Name of job Fair : PANDIT DINDAYAL UPADHYAY JOB FAIR ONLINE 
 • Job Fair For : Private Employees
 • Job Fair Level : District
 • Job Fair Type : General
 • Division : Auranagabad
 • District : Parbhani
 • Date of Job Fair : 26th Nov 2022
 • Venue: प्रधान मंत्री कौशल्य केंद्र, पॉलीटेक्नीक वर्कशॉप श्री शिवाजी महाविद्यालय, वसमत रोड, परभणी

Imporatant Link For Parbhani Rojgar Melava 2022

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Parbhani Job Fair 2023

 2. Vanraj mangilal chavhan says

  Mala he job karayche Aahe

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | ????Govnokri ची अप डाउनलोड करा!