पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार

Paytm Money Pune Recruitment 2021

Paytm Money Pune Recruitment 2021: Paytm Money, a leading digital company, has set up a center in Pune for technology development and innovation. The center will focus on innovation in the company’s services. For this, Paytm Money will be recruiting 250 engineers and data scientists.

पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार

Paytm Money Pune Bharti 2021  :  पुण्यात तंत्रज्ञान विकास आणि इनोव्हेशन केंद्रात बेरोजगारांना नोकरीची करण्याची उत्तम संधी. या संशोधन केंद्रात काम करण्यासाठी कंपनीला इंजिनियर आणि डेटा सायन्टिस्टची (engineers and data scientists) गरज आहे. त्यासाठी पेटीएम मनी २५० इंजिनियर्स आणि डेटा सायन्टिस्टची भरती करणार आहे. या केंद्रात कंपनीच्या सेवेसंदर्भात इनोव्हेशन करण्यावर भर दिला जाणार आहे.

या संशोधन केंद्राच्या माध्यमातून कंपनी नवे आर्थिक आणि गुंतवणूक विषयक सेवांचे व्यवस्थापन पुण्यात करणार आहे. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे ग्राहकांवरील खर्चाचा बोझा कमी करत स्थिर, मजबूत आणि नाविन्यपूर्ण व्यासपीठ पुरवण्याच्या आमच्या धोरणाचाच हा एक विस्तार असणार आहे’, असे मत पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वरुण श्रीधर यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!