PCMC Bharti 2022

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

PCMC Bharti 2022:  Pimpri Chinchwad Municipal Corporation, has issued new notification. PCMC is going to invited online application forms for the posts of Coordinating Land Acquisition Officer. The number of posts is 01. Interested and eligible candidates may sending their application form to the given address before the last date. The last date for submission of application form is 17th August 2022. More details about PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022. More details of applications & application address is as follows:-

♻️पुणे जिह्यातील सर्व नवीन जॉब्स अपडेट येथे पहा 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे संचालक पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 ऑगस्ट 2022  पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे

 

 • शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2022
 • पदाचे नाव : समन्वयक भूसंपादन अधिकारी.
 • नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
 • अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
 • अर्ज करण्याचा  पत्ता – नगररचना व विकास विभाग मुख्य कार्यालय मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, पिंपरी – 411018

Pimpri Chinchwad Mahangarpalika Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Pimpri Chinchwad Municipal Corporation 
⚠️ Recruitment Name
PCMC Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022 Details)

1 Coordinating Land Acquisition Officer 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2022)

 • For Coordinating Land Acquisition Officer
Any Graduation With 5 Year Experience in Relevant Field

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 17th August 2022

 

Important Link of PCMC  Recruitment

OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 

 

 

 


 

Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2022

PCMC Bharti 2022:  Pimpri Chinchwad Municipal Corporation, has issued new notification. PCMC is going to invited online application forms for the posts of Director. The number of posts is 01. Interested and eligible candidates may attend the interview along with essential documents and certificates. Walk-in-Interview conduct from 16th July 2022 . More details about PCMC Bharti 2022/Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2022. More details of applications & application address is as follows:-

 

 

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे

 

 • मुलाखत तारीख:: 16 जुलै 2022
 • पदाचे नाव : संचालक
 • नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे
 • अधिकृत वेबसाईट : www.pcmcindia.gov.in
 •  मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- 18

Pimpri Chinchwad Mahangarpalika Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)  Pimpri Chinchwad Municipal Corporation 
⚠️ Recruitment Name
PCMC Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2022 Details)

1 Director  01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Pimpri Chinchwad Mahanagarpalika Recruitment 2022)

 • For Director 
 Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखत तारीख 16th July 2022

 

 

 

 


 

 

 


 

 

 PCMC Bharti 2022

PCMC Bharti 2022– Pimpri Chinchwad Municipal Corporation will be recruiting 4292 posts. The State Government has given the approval to fill various posts with direct service on municipal establishments. As many as 4 thousand 292 posts will be recruited in NMC. Municipal Corporation will carry out the recruitment process itself. Priority will be given to medical, health, electricity, and water supply. It will recruit clerks, administration officers, engineers, and other necessary staff.

पिंपरी महापालिकेत 4000+ पदांची मेगा भरती होणार

PCMC Recruitment 2022- पिंपरी – महापालिकेचा ‘ब’ वर्गात समावेश झाला आहे. महापालिकेचा नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. राज्य शासनाने महापालिका आस्थापनेवरील सरळसेवेने विविध पदे भरण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत तब्बल चार हजार २९२ पदांची भरती  करण्यात येणार आहे. महापालिका ही भरती प्रक्रिया स्वतःच राबविणार आहे.

 • पालिका आस्थापनेवरील नोकरभरती करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. १४ डिसेंबरला महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन प्रशासकीय खर्च ३५ टक्के मर्यादेच्या आत राहील याची आयुक्तांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना नगरविकास विभागाने महापालिकेस दिल्या आहेत.
 • त्यामुळे महापालिका लवकरच नोकरी भरती करणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन विभागाने तयारी सुरू केली आहे.
 • अत्यावश्यक असलेली पदे प्राधान्याने भरली जाणार आहे. त्यात वैद्यकीय, आरोग्य, विद्युत, पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यात लिपिक, प्रशासन अधिकारी, अभियंता व इतर आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
 • खासगी संस्थेच्या माध्यमातून भरती करत असताना अनेक गैरप्रकार घडत असल्याचे निदर्शनास आहे. त्यामुळे महापालिकेने भरती प्रक्रिया स्वतःच राबविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालिकेचे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांनी दिली.
 • महापालिकेची निवडणूक मुदतीमध्ये झाल्यास या महिन्याच्या अखेरीस आचारसंहिता लागू होऊ शकते. आगामी निवडणूक व आचारसंहिता लक्षात घेता महापालिका प्रशासन आता नोकरी भरती राबविणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे
18 Comments
 1. Nayna sandip Bhujbal says

  Iam Nayna sandip Bhujbal. My education is bsc statistics can l will get job plz reply me

 2. Samata jondhale says

  thank you

 3. Pallavi Samadhan Nemade says

  I am pallavi nemade my education B.com & MBA Completed can I will get job please reply me.

  Thanks Regarding
  Pallavi Nemade

 4. Shahenshaha Rasool Shaikh says

  I am pharmacist 8 year experience.

 5. sunil CHAVAN says

  pimpari chinchwad anm. arogysevika vaccancie add i want

 6. Dipali jadhav says

  I am dipali d jadhav.my education
  in diploma in staff nurse.can i will
  get job PlZ reply me.

 7. Dipali jadhav says

  I am dipali d jadhav,my education
  in diploma of staff nursing.can l
  will get jobplz reply me.

 8. Sarode Nikita Rajendra says

  I am Nikita Rajendra sarode.my education in Diploma in computer science. Can I will get job plz reply me

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!