Pune University Bharti 2021

Pune University Bharti 2021- Application Form

Pune University Recruitment 2021: Savitribai Phule Pune University, Department of English, Pune has published an advertisement notification for the Head of Educational Distribution, Commitment and Reach Manager, Desk Counselor, Tele Counselor, Digital Marketing Executive, Technology Manager, Lab Technician, Online Educational Assistant, Placement Manager. Placement Coordinator, Infrastructure and Admin in Charger, Accountant, Office Assistant.  There is a total of 18 vacancies to be filled under Pune University Bharti 2021. Applicants who possess all the necessary qualifications for this can attend the interview on  15th December 2021.  More details about Pune University Recruitment 2021 like the application and application address are given below.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शैक्षणिक वितरण प्रमुख, वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक, डेस्क समुपदेशक, टेली समुपदेशक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ, ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक, प्लेसमेंट व्यवस्थापक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट पदांच्या 18 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी 15 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

 • मुलाखत  तारीख: 15 डिसेंबर 2021
 • पदाचे नाव: शैक्षणिक वितरण प्रमुख, वचनबद्धता आणि पोहोच व्यवस्थापक, डेस्क समुपदेशक, टेली समुपदेशक, डिजिटल मार्केटिंग कार्यकारी, तंत्रज्ञान व्यवस्थापक, लॅब तंत्रज्ञ, ऑनलाइन शैक्षणिक सहाय्यक, प्लेसमेंट व्यवस्थापक. प्लेसमेंट कोऑर्डिनेटर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि अॅडमिन इन चार्जर, अकाउंटंट, ऑफिस असिस्टंट
 • रिक्त पदे: 18
 • अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in
 • मुलाखतीचा पत्ता – डिजिटल क्लासरूम, तळमजला, SPPU रिसर्च पार्क फाउंडेशन बिल्डिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे- 411007

University of Pune Bharti 2021 

👉Department (विभागाचे नाव) Savitribai Phule Pune University, Pune
⚠️ Recruitment Name Pune University Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk-in-Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.unipune.ac.in

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

मुलाखत  तारीख:  15th Dec 2021

 

Vacancy Details For Savitribai Phule Pune University Vaccincess 2021:

Sr. No Post Name Vacancy Qualification
01 Academic
Delivery Head 
 01 Post Graduate
02 Engagement &
Reach
Manager   
 01 Graduate 
03 Desk
Counselor
 02 Graduate
04 Tele
Counselor  
 03 Graduate
05 Digital
Marketing
Executive   
 01 Graduate
06 Technology
Manager  
 01 Graduate
07 Lab
Technicians  
 02 Graduate
08 Online
Academic
Assistants  
 02   Graduate
09 Placement
Manager  
 01 Graduate
10   Coordinator  01 Graduate
11 Infrastructure re 

& Admin in-
charge

 

 01 Graduate
12 Accountant   01 Graduate
13 Office
Assistant  
 01  HSC

 

Important Link of Pune University Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

  


 


 

Pune University Bharti 2021- Application Form

Pune University Recruitment 2021: Savitribai Phule Pune University, Department of English, Pune has published an advertisement notification for the Senior Research Fellow.  There is a total of 02 vacancies to be filled under Pune University Bharti 2021. Applicants who possess all the necessary qualifications for this can apply by submitting their applications to the given address before 24th December  2021.  More details about Pune University Recruitment 2021 like the application and application address are given below.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे को-वरिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या 02 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी 24 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

 • अंतिम तारीख: 24 डिसेंबर 2021
 • पदाचे नाव: वरिष्ठ संशोधन सहकारी
 • रिक्त पदे: 02
 • अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in
 • अर्ज पाठविण्याचा – ccih.shs@gmail.com

University of Pune Bharti 2021 

👉Department (विभागाचे नाव) Savitribai Phule Pune University, Pune
⚠️ Recruitment Name Pune University Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form (Email)
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Savitribai Phule Pune University Bharti 2021)

1 Senior Research Fellow  02

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Savitribai Phule Pune University Recruitment 2021)

 • For Senior Research Fellow 
MD (Ayurveda) /Master in Life Sciences

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

अंतिम तारीख:-   24th  December 2021 

 

Important Link of Pune University Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

  


 


 

Pune University Recruitment 2021

Pune University Professor Recruitment 2021 – In Pune University More than 55% vacancies for professors is vacant. This year Out of the total 386 posts sanctioned for different departments of the Pune University, but only 176 posts have been filled. Considered some departments of Pune Universities A total of 42 posts of Professor, Associate Professor, Assistant Professor and Assistant Librarian have been sanctioned in the Department of Chemistry. However, only 20 seats have been filled and 22 are vacant. 40 posts have been sanctioned in Physics department, out of which 15 posts have been filled. There are 25 vacancies in this department. In Marathi, History, English, Statistics, Foreign Language, Zoology, 70 to 75 per cent posts are vacant. The number of professors appointed on contract basis in these departments is also low and this department is likely to face difficulties in future.  Read More details are given below.

पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांसाठी मंजूर असलेल्या एकूण ३८६ पदांपैकी केवळ १७६ पदे भरण्यात आली आहेत. यामुळे काही विभाग केवळ एका प्राध्यापकाच्या जीवावर चालवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.

प्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहावेत, यासाठी विद्यापीठाला त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागली असून त्यांच्या वेतनासाठी दर वर्षी सुमारे ३.५ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. परिणामी, विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुमारे १०० प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. हीच परिस्थिती आणखी काही वर्षे सुरू राहिली; तर विद्यापीठाच्या तिजोरीवर त्याचा मोठा ताण येणार असून विद्यापीठाच्या ठेवींना ओहोटी लागण्याची शक्यता आहे.

Vacant posts Details विभाग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

 • रसायनशास्त्र – ४२ – २०  -२२
 • भौतिकशास्त्र – ४० – १५ – २५
 • इंग्रजी – ०८ – ०२ – ०६
 • परकीय भाषा – १४ – ०४ – १०
 • इतिहास – ०८ – ०२ – ०६
 • गणित – १४ – ०७ – ०७
 • पाली – १५ – ०५ – १०
 • संख्याशास्त्र – २० – ०७ – १३
 • प्राणिशास्त्र – १८ – ०८ – १०
 • विद्यापीठांच्या काही विभागांचा विचार केला; तर रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण ४२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, यापैकी केवळ २० जागा भरण्यात आल्या असून, २२ जागा रिक्त आहेत.
 • भौतिकशास्त्र (फिजिक्स) विभागात ४० पदे मंजूर असून, त्यापैकी १५ पदे भरण्यात आली आहेत. या विभागात २५ पदे रिक्त आहेत.
 • मराठी, इतिहास, इंग्रजी, संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), परकीय भाषा, प्राणिशास्त्र या विभागांमध्ये ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. या विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या प्राध्यापकांची संख्याही कमीच असल्याने हे विभाग भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.


Pune University Recruitment 2021: Savitribai Phule Pune University, Department of English, Pune has published an advertisement notification for the Project Assistant, Research Advisor, Technical Advisor, Project Assistant, Officer Helper, Peon. There is a total of 07 vacancies to be filled under Pune University Bharti 2021. Applicants who possess all the necessary qualifications for this can apply by submitting their applications for Project Assistant Posts to the given application address before 6th October 2021. And for all other posts applicants need to attend the interview on 11th October 2021.  More details about Pune University Recruitment 2021 like the application and application address are given below.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

 • अंतिम तारीख: प्रकल्प सहाय्यक- 06 ऑक्टोबर 2021
 •  मुलाखत तारीख: संशोधन सल्लागार, तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहाय्यक, अधिकारी मदतनीस, शिपाई- 11 ऑक्टोबर 2021
 • पदाचे नाव: प्रकल्प सहाय्यक, संशोधन सल्लागार, तांत्रिक सल्लागार, प्रकल्प सहाय्यक, अधिकारी मदतनीस, शिपाई
 • रिक्त पदे: 07
 • अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in
 • अर्ज पाठविण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे – 411007

University of Pune Bharti 2021 

👉Department (विभागाचे नाव) Savitribai Phule Pune University, Pune
⚠️ Recruitment Name Pune University Bharti 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Savitribai Phule Pune University Bharti 2021)

1 Project Assistant 02
2 Research Advisor 01
3 Technical Advisor 01
04 Project Assistant 01
05 Officer Helper 01
06 Peon  01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Savitribai Phule Pune University Recruitment 2021)

 • For Project Assistant
M.Sc in Physics
 • For Research Advisor
Decorate in Engineering
 • For Technical Advisor
Post Graduate in Engineering
 • For Project Assistant
Post Graduate in Engineering
 • For Officer Helper
Primary Education
 • For Project Officer
Primary Education

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

अंतिम तारीख:- Project Assistant  6th October 2021
 मुलाखत तारीख:- Other Posts  11th October 2021

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!