पुणे महापालिकेतील वर्ग १ ते वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे भरणेबाबत जाहीर प्रकटन – PMC Bharti 2023 updates

PMC 320 Posts Exam Details

General Administration Department – Public Disclosure regarding filling up of Class 1 to Class 3 Vacancies in Pune Municipal Corporation Establishments through Direct Service.

 सामान्य प्रशासन विभाग  – पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग १ ते वर्ग ३ मधील रिक्त पदे सरळसेवेद्वारे भरणेबाबत जाहीर प्रकटन

Notice

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद पदभरती मार्च 2019 व सान 2021 शुल्क परत लिंक सुरु
आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत २१०९ जागेंसाठी कृषी सेवकाची भरती सुरु

SBI PO २००० पदांची भरती - ऑनलाईन अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

पवित्र’वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या..!

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु!

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

PMC


PMC Bharti 2023 updates – After the recruitment of Junior Engineer, Clerk and Assistant Encroachment Inspector in the first phase of recruitment in Pune Municipal Corporation, some of the posts are vacant. But as the waiting list is not kept by the Municipal Corporation, the life of the candidates is hanging. Finally Municipal Commissioner Vikram Kumar gave an explanation today and said that vacancies will be filled according to the waiting list. So about 38 people will get relief. Last year, Pune Municipal Corporation had conducted the recruitment process for 448 posts. There were 135 posts of Junior Engineer (Civil), 200 Clerks and 100 Posts of Assistant Encroachment Inspector. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेतील रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी

पुणे महापालिकेतील पहिल्या टप्प्यातील भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकाची भरती झाल्यानंतर त्यातील काही जागा रिक्त आहेत. पण महापालिकेकडून प्रतिक्षायादी लावली जात नसल्याने उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. यावर अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्टीकरण देत प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत असे सांगितले. त्यामुळे सुमारे ३८ जणांना दिलासा मिळणार आहे. पुणे महापालिकेने गेल्यावर्षी ४४८ पदांची भरती प्रक्रिया राबविली होती. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, लिपिक २०० आणि १०० जागा या सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या होत्या.

  • आॅनलाइन परिक्षा झाल्यानंतर त्यामध्ये गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आले. त्यातून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करून या उमेदवारांना महापालिकेच्या नोकरीत घेण्यात आले. त्यानंतर प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची नावे देखील जाहीर करण्यात आले.
  • भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कनिष्ठ अभियंत्यांची भरती पूर्ण झाल्यानंतर कही उमेदवारांनी अनुभवाचे बनावट प्रमाणपत्र दिले असल्याचा आरोप करण्यात आला. त्याची प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. तसेच काही जणांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
  • त्यानंतर काही उमेदवारांनी वैयक्तीक कारणाने नोकरीचा राजीनामा दिला. प्रशासनाने नेमलेल्या चौकशी प्रकरणात तिघांनी बनावट कागदपत्र दाखल केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. ‘सकाळ’ने या प्रकरणात पाठपुरावा केला होता.
  • दरम्यान, कनिष्ठ अभियंत्याच्या १३५ पैकी १३ जागा रिक्त असताना तेथे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना नोकरीत संधी देणे आवश्‍यक आहे. पण गेल्या तीन चार महिन्यापासून याचा पाठपुरावा करूनही अद्याप त्याबाबत काही निर्णय झाला नाही.
  • त्यामुळे हे उमेदवार हवालदिल झाले होते. सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक पदाच्या ९७ पैकी ९० जागा भरल्या आहेत, त्यामुळे प्रतिक्षा यादीतील सात जणांना आणि लिपिक पदाच्या २०० पैकी १८१ जागा भरल्या आहेत.
  • या पदाच्या प्रतिक्षायादीतील १९ जणांना अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. त्यामुळे या उमेदवारांकडून पाठपुरावा सुरू होता. आज अखेर महापालिका आयुक्तांनी प्रतिक्षा यादीनुसार रिक्त जागा भरल्या जाणार असे सांगितल्याने या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
  • प्रतिक्षा यादी रद्द झाल्याची चर्चा – महापालिका प्रशासनाने प्रतिक्षा यादी रद्द करून या जागा पुढील भरती प्रक्रियेत समाविष्ट केल्या असल्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू होती. त्यास अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला होता. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. पण आयुक्तांनी असा निर्णय झाला नसल्याचे सांगितले.
  • ‘‘कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदाच्या रिक्त जागा प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना संधी देऊन भरल्या जातील. याची प्रक्रिया लवकरच सुरू करू.’’
  • – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

PMC Bharti 2023 updates – Pune Municipal Administration has decided to recruit 110 Junior Engineers. This decision has been taken as the municipal administration is under pressure due to the extension of limits and the recruitment process will be implemented in the next few days for one post each of 7 Deputy Labor Officers, Deputy Chief Fire Officer, Assistant Divisional Fire Officer and Divisional Fire Officer along with Junior Engineers. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेत ११० कनिष्ठ अभियंत्यांची पदे भरली जाणार

  • पुणे महापालिका प्रशासनाने ११० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. हद्दीवाढीमुळे महापालिका प्रशासनावर ताण पडत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असून कनिष्ठ अभियंत्यांबरोबरच सात उपकामगार अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी आणि विभागीय अग्निशमन अधिकारी यांच्या प्रत्येकी एका जागेसाठी येत्या काही दिवसांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • गेल्या वर्षी राज्य सरकारने भरतीवरील स्थगिती उठविल्याने प्रशासनाने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्यावर्षी १३५ कनिष्ठ अभियंत्यांसह विविध पदांच्या ४४८ जागांची भरती प्रक्रिया पार पूर्ण झाली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात ९ पदांवरील ३२० जागांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यांची नुकतीच ऑनलाइन परीक्षा झाली आहे. कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड यादी जाहीर केली जाईल.
  • भरती सुरू असताना आता ११० कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), सात उपकामगार अधिकारी, एक उपमुख्य अग्निशमन अधिकारी, एक विभागीय अग्निशमन अधिकारी, एक सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आयबीपीएस संस्थेसोबत पुढील चर्चा करून या पदांसाठी जुलै महिनाअखेरपर्यंत जाहिरात काढून उमेदवारांकडून अर्ज मागविले जाणार आहेत. महापालिका हद्दीत ३४ गावांचा समावेश झाल्याने हद्दवाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विविध विभागांवर त्याचा ताण येत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे.

PMC – Pune Mahanagarpalika 320 Posts Exam Details : According to PMC the examination for the post of X-Ray Specialist, Radiologist, Medical Officer, Resident Medical Officer, Deputy Director (Animal Museum), Livestock Supervisor, Junior Engineer (Electrical Department), Fire Rescue and Fireman will be held on 22nd July 2023. The examination for the post of health inspector, vehicle inspector, veterinary medical officer, drug manufacturer and senior health inspector will be held on 2nd July 2023.

पुणे महापालिकेतील ३२० जागेच्या भरती परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करा PMC Admit Card

PMC Admit Card

For all these posts, 10 thousand 171 applications have been received by the administration and 320 seats will be recruited. Meanwhile, the examination will be held in three sessions and the candidates will be provided the admit card seven days before the examination. For this, information will be sent to the candidates through SMS and e-mail. The admit card can be obtained from the official website of the Municipal Corporation. The details of exam center, date and duration will be mentioned on the admit card. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महापालिकेत ३२० जागांसाठी भरती! जून- जुलैमध्ये होणार परीक्षा; जाणून घ्या संपूर्ण माहिती..

  1. पुणे महापालिकेच्या आस्थापनावरील वर्ग एक ते वर्ग तीन संवर्गातील रिक्त ३२० पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येणार आहेत.या रिक्तपदांच्या परीक्षेच्या संभाव्य तारखा महापालिका प्रशासनाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. २२ जून आणि २ जुलै रोजी परीक्षा तीन सत्रात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
  2. याबाबत महापालिका प्रशासनाने (PMC) दिलेल्या माहितीनुसार, क्ष किरण तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, उपसंचालक (प्राणी संग्रहालय), पशुधन पर्यवेक्षक, कनिष्ठ अभियंता (विद्युत विभाग), अग्निशमन विमोचन आणि फायरमन या पदासाठी २२ जुलै रोजी परीक्षा होणार आहे.
  3. तर आरोग्य निरीक्षक, वाहन निरीक्षक, पशु वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता आणि वरिष्ठ आरोग्य निरीक्षक पदासाठी २ जुलै रोजी परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठी १० हजार १७१ अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झाले असून ३२० जागांची भरती करण्यात येणार आहे.
  4. दरम्यान, परीक्षा तीन सत्रात होणार असून उमेदवारांना परीक्षेच्या सात दिवस आधी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना भ्रमणध्वनी लघुसंदेश आणि ई-मेलद्वारे माहिती पाठविण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र मिळविता येणार आहे. परीक्षा केंद्र, दिनांक आणि कालावधी यांचा तपशील प्रवेशपत्रावर नमूद करण्यात येणार आहे.

Pune Mahanagarplika Bharti 2022 Results

PMC Bharti 2022 Results declared for Clerk Typist posts. Pune Municipal Corporation, Health Department has recently released the results for the Clerk Typist Posts. Applicants who applied for these posts may check their results form the given link.

Important Dates

Commencement of Result 24 – 11 – 2022
Closure of Result 31 – 12 – 2022

CHECK PMC CLERK CUM TYPIST RESULTS HERE 


Pune Mahanagarplika Bharti 2022 Results

PMC Bharti 2022 Results declared for Clerk Typist posts. Pune Municipal Corporation, Health Department has recently released the results for the Clerk Typist Posts. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Candidates in the eligibility list for document verification dt. 28  Nov to 2nd Dec 2022 at 11:00 AM, at Shri Chhatrpati Shivaji Maharaj hall, 3rd Floor, Pune Municipal Corporation, Main Building, Shivajinagar, Pune – 411005 with all the original documents fulfilling the eligibility criteria mentioned in the recruitment advertisement. More details are given below.

पुणे महानगरपालिका अंतर्गत Clerk Typist साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा  जाहीर झाला आहे. यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना 28/11/2022 ते 02/12/2022 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

कागदपत्रे पडताळणी पत्ता – श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
Exam Result – Click Here
कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी – Click Here

PMC Clerk Waiting Selection for Document Verification : Click Here


Pune Mahanagarplika Bharti 2022 Results

PMC Bharti 2022 Results declared for Assistant Encroachment Officer posts. Pune Municipal Corporation, Health Department has recently released the results for the Assistant Encroachment Officer Posts. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Candidates in the eligibility list for document verification dt. 14 to 18th Nov 2022 at 11:00 AM, at Chhatrapati Shivaji Maharaj Auditorium, 3rd Floor, Pune Municipal Corporation Main Building, Shivajinagar, Pune – 411005 with all the original documents fulfilling the eligibility criteria mentioned in the recruitment advertisement. More details are given below.

पुणे महानगरपालिका अंतर्गत 04 ऑक्टोबर 2022 रोजी Assistant Encroachment Officer साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा  जाहीर झाला आहे. यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना १४/११/२०२२ ते १८/११/२०२२ रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

कागदपत्रे पडताळणी पत्ता –  श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, तिसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५
Exam Result – Click Here
कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी – Click Here

PMC Bharti 2022 Results declared for Assistant Legal Officer posts. Pune Municipal Corporation, Health Department has recently released the results for the Assistant Legal Officer Posts. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Candidates in the eligibility list for document verification dt. 01/11/2022 at 11:00 AM, at Chhatrapati Shivaji Maharaj Auditorium, 3rd Floor, Pune Municipal Corporation Main Building, Shivajinagar, Pune – 411005 with all the original documents fulfilling the eligibility criteria mentioned in the recruitment advertisement. More details are given below.

पुणे महानगरपालिका अंतर्गत 04 ऑक्टोबर 2022 रोजी Assistant Legal Officer साठी परीक्षा घेण्यात आली होती. या संदर्भात निकाल हा  जाहीर झाला आहे. यानुसार कागदपत्रे पडताळणी साठी उमेदवारांना बोलाविण्यात आले आहे. या मध्ये उमेदवारांना 01 नोव्हेंबर 2022 रोजी कागदपत्रे पडताळणी साठी बोलाविण्यात आले आहे.

कागदपत्रे पडताळणी पत्ता – सकाळी 11 वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह , तिसरा मजला, पुणे  महानगरपालिका , मुख्य इमारत , शिवाजीनगर पुणे – ४११००५
Exam Result – Click Here
कागदपत्रे पडताळणी पात्र उमेदवार यादी – Click Here
PMC Bharti 2022 Results

PMC Bharti 2022 Results declared for Junior Engineer posts. List of Candidates for Various Recruitment Exam Result and Document Verification Check at Pune Mahanagarpalika published today. Candidates see the results and the name of candidates who are eligible for document verification. See the more details and important links of PMC Results 2022 below on this page. Keep visit us.

  • पुणे महानगपालिकेच्या आस्थापनेवरील जुनिअर इंजिनियर पदभरती परीक्षा निकाल व कागदपत्रे पडताळणी तपासणीसाठी उमेदारांची यादी येथे पहा..
  • कागदपत्रे तपासणीसाठी पात्रता यादीमधील उमेदवारांनी दि. १७/१०/२०२२ सकाळी ११:०० वाजता, सेवाभरती कक्ष, दुसरा मजला, पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – ४११००५ या ठिकाणी सेवाभरती जाहिरातीमध्ये नमूद केलेले पात्रतेचे निकष पूर्ण करणारे सर्व मूळ कागदपत्रे घेऊन समक्ष उपस्थित राहावे..

PMC Junior Eng Results

PMC Results 2022 Check Below

PMC Results 2022

PMC Results 2022 : – Pune Mahanagarpalika Bharti Results 2022 Pune Municipal Corporation, Health Department has recently released the results for the Junior Engineer Posts. Applicants who applied for these posts may check their results form the given link. Applicants having any objection related with given list may raise their objection before the 17th October 2022. More details are given below.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    PMC Bharti 2023 updates

  2. Shubhangi Tayde says

    Thanks to inform about the Results.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | ????Govnokri ची अप डाउनलोड करा!