RRB ALP Recruitment 2024

Loco Pilot Recruitment 2024 Notification for 5696 Posts

RRB ALP Recruitment 2024 Apply Here

Indian Railways Department is inviting applications from eligible candidates for the post of Assistant Loco Pilot. As mentioned in the Indian Railway Recruitment 2024 official notification, a total of 5,696 vacancies are going to be recruited for the post of Assistant Loco Pilot. The selected candidate through this recruitment will be given monthly salary as per ‘Level 2’ in the Pay Matrix of Railways. Let’s know the detailed information about the required educational qualification, age limit, application deadline for this recruitment. Details like how to apply, educational requirement, application fees etc., RRB ALP Recruitment 2024 given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

१०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी – रेल्वे गुड्स शेड कामगार संघटने अंतर्गत ३१९० जागेची मेगाभरती – येथून अर्ज करा

भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी; ‘या’ पदाच्या 5,696 जागांसाठी भरती, सविस्तर माहिती जाणून घ्या

भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 5,696 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल २’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!

RRB ALP Recruitment 2024 Overview
Category Government Jobs
संघटना रेल्वे भरती बोर्ड
भरतीचे नाव RRB ALP भरती 2024
पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट
पदसंख्या 5696
अधिकृत संकेतस्थळ https://indianrailways.gov.in/

Important Dates of RRB ALP Recruitment 2024

RRB ALP भरती 2024: important dates
RRB ALP भरती 2024 अधिसूचना 18 जानेवारी 2024
RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची सुरवात 20 जानेवारी 2024
RRB ALP भरती 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख

19 फेब्रुवारी 2024

RRB ALP भरती 2024 परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल

RRB ALP Recruitment 2024 Notification Details

  • असिस्टंट लोको पायलट पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी (i) फिटर (ii) इलेक्ट्रिशियन (iii) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (iv) मिलराइट/मेंटेनन्स मेकॅनिक (v) मेकॅनिक (रेडिओ आणि टीव्ही) (vi) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक (vii) मेकॅनिक (मोटर वाहन) ( viii) वायरमन (ix) ट्रॅक्टर मेकॅनिक (x) आर्मेचर आणि कॉइल वाइंडर (xi) मेकॅनिक (डिझेल) (xii) हीट इंजिन या ट्रेडमध्ये अॅप्रेंटिसशिप पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे.
  • किंवा – मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल्स इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा पुर्ण केलेला असणं आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावं.
    • OBC प्रवर्गातील ४५ आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांचे वय ४७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
  • पगार – असिस्टंट लोको पायलट पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल 2’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे.
  • उमेदवारांची निवड – संगणक-आधारित चाचणी/लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर अॅप्टिट्युड टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट घेतली जाईल. सर्व तपशील योग्य वेळी निवडलेल्या उमेदवारांना सूचित केले जातील. भारतीय रेल्वे भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत बेवसाईटला अवश्य भेट द्या.

Educational Details of Loco Pilot in Railway

रेल्वे भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

उमेदवारांसाठी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डाकडून १०वी पास होण्यासाठी फिटर, इलेक्ट्रीशियन, इंस्ट्रूमेंट मॅकेनिक, मिलराइट/ मेन्टेनेन्स मॅकेनिक, मॅकेनिक (रेडिओ आणि टीव्ही), इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक, मॅकेनिक (मोटर वाहन), वायरमॅन, ट्रॅक्टर मॅकेनिक, मॅच्योर आणि कॉइल वाइन्डर, मॅकेनिक (डिझेल) मध्ये आईटीआई सर्टिफिकेटसह मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाइल इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा करावा लागेल.

  • Candidate should be a citizen of India.
  • He/she should have a healthy/fit body and a sound mind.
  • They should know the regional language from where they are applying for the post.
  • For the job profile of Assistant Loco Pilot he/she should be mentally fit

RRB ALP 2024 Application Fee

  • While filling the application form, candidates must pay the application fee online.
  • For Unreserved and OBC category, the application fee is Rs. 500/-
  • while for SC/ST/Ex-Servicemen/PWDs/Female/Transgender/Minorities/Economically Backward Classes Rs. 250/-.
  • Note: Fees for SC/ST/Ex-Servicemen/PWDs/Women/Transgender/Minorities/Economically Backward Classes will be refunded after appearing in the first stage CBT, deducting applicable bank charges.

Important Link of  RRB ALP Recruitment 2024

Complete Notification

Online Apply


The job of loco pilot is a great option for the candidates who wants to work in Indian Railway Board. 10th pass candidates can also apply for this job. The driver of the train is called loco pilot. India has placed Loco Pilot jobs in Group B category. In Indian Railways, a Loco Pilot is responsible for the operation of the train. To become a loco pilot a candidate must have passed 10th or 12th from any recognized board. Apart from that the candidate must also have qualified in ITI program from an institute recognized by National Council for Vocational Training or State Council for Vocational Training. Also, considering the eligibility, the interested candidate should be an Indian citizen. Apart from that, the maximum age limit for general category candidates has been fixed as 18 to 30 years. Whereas candidates belonging to reserved category are given relaxation in upper age limit. RRB ALP Recruitment 2023 complete details are given below:

भारतात ३१ हजार वैमानिकांची भरती होणार! – Pilot Recruitment 2023

You can apply for these posts when the recruitment is released. So your selection for the post of Loco Pilot is based on written exam, interview and medical test. If you clear all these tests then you can get selected for the post of loco pilot. Railway Recruitment Board will begin the online applications at their official website https://indianrailways.gov.in/railwayboard/. Candidates should submit their online applications before the deadline. Candidates must read the notification to understand the eligibility requirements and other conditions for submitting an online application.

APL Recruitment 2023 Notification & Application link

भारतीय रेलवे भर्ती बोर्ड सहायक लोको पायलट अधिसूचना 2023 जल्द ही प्रत्येक क्षेत्र की आधिकारिक वेबसाइट पर जारी होने जा रही है। इसके अलावा, उम्मीदवारों को पता होना चाहिए कि आरआरबी एएलपी रिक्ति 2023 अधिसूचना पर दी जाएगी जिसके लिए उम्मीदवारों को लिखित परीक्षा और अन्य दस्तावेज परीक्षण की ओर से चुना जाएगा। हमारे पास उपलब्ध जानकारी के अनुसार, आप आने वाले कुछ दिनों में आरआरबी एएलपी भर्ती 2023 के विवरण के बारे में जान सकते हैं। योग्यता आवश्यकता के अनुसार, आपको आरआरबी एएलपी / तकनीशियन भर्ती 2023 के लिए 10वीं कक्षा या 12वीं कक्षा या आईटीआई उत्तीर्ण होना चाहिए। यदि आपके पास ये योग्यताएं हैं तो आप नीचे दी गई तारीखों के अनुसार आरआरबी एपी ऑनलाइन फॉर्म 2023 भर सकते हैं। उसके बाद, परीक्षा की तैयारी शुरू करें और अंत में आगे के चयन के लिए अच्छे अंक प्राप्त करें।

How to become a Loco Pilot?

१० वी पाससुद्धा चालवू शकतात ट्रेन, कसं बनता येतं लोको पायलट, कशी मिळेल नोकरी? जाणून घ्या

  1. लोको पायलटचा जॉब हा एक उत्तम पर्याय आहे. या नोकरीसाठी १० वी पास उमेदवारसुद्धा अर्ज करू शकता. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.
  2. ट्रेनच्या ड्रायव्हरला लोको पायलट म्हटलं जातं. लोको पायलटच्या नोकरीला भारताने ग्रुप बी विभागात ठेवले आहे.
  3. भारतीय रेल्वेमध्ये रेल्वेच्या संचालनाची जबाबदारी ही एका लोको पायलटचीच असते.
  4. लोको पायलट बनण्यासाठी इच्छुक उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डामधून १०वी किंवा १२वीची परीक्षा उत्तीर्ण झालेली असली पाहिजे.
  5. त्याशिवाय त्या उमेदवाराने नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग किंवा स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगकडून स्वीकृत संस्थेतून आयटीआय प्रोग्रॅममध्ये पात्र असणेही अनिवार्य आहे.
  6. तसेच पात्रतेचा विचार केल्यास इच्छुक उमेदवार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
  7. त्याशिवाय जनरल कॅटॅगरीतील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही १८ ते ३० वर्षे एवढी निश्चित करण्यात आली आहे.
  8. तर आरक्षित कॅटॅगरीतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत देण्यात आली आहे.
  9. त्याशिवाय भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलटची भरती केली जाते.
  10. अशा परिस्थिती जेव्हा भरती निघेल तेव्हा तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता.
  11. तर लोको पायलटच्या पदासाठी तुमची निवड ही लेखी परीक्षा, इंटरव्यू आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर होते.
  12. जर तुम्ही या सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झालात तर तुमची निवड लोको पायलटच्या पदासाठी होऊ शकते.

RRB NTPC Exam; रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डातर्फे परीक्षेचा निकाल जाहीर ‘असा’ तपासू शकता Result

How to Apply For RRB ALP Recruitment 2023?

The registration process will consist of two phases for ALP Recruitment. The first phase requires applicants to pay an application fee, and the second phase allows them to fill out an online application for free. The applicant must print out the application and save it for future use. Candidates see the below given directions before apply for RRB ALP recruitment:

  1. First Visit the official website, https://indianrailways.gov.in/railwayboard/
  2. If you are eligible, apply for the recruitment.
  3. Click on the Online Application Form link, click.
  4. Fill out the application form and upload your scanned documents.
  5. Double-check the information and submit the form.
  6. Use one of the four online payment methods to pay the application fee.
  7. Each payment method has its requirements.
  8. Following the payment, an RRB ALP Application Form 2023 PDF will appear on your screen.
  9. Note the ID number from the RRB application form PDF.

Railways Bharti : मोठी घोषणा -भारतीय रेल्वेत ७५००० नवी नोकरी भरती

Loco Pilot Application Form Fees 2023

Category RRB Application Form 2023 Fees
General Rs 500/-
OBC Rs 500/-
SC Rs 250/-
ST Rs 250/-
EWS Rs 500/-

Vacancy Details of RRB ALP 2023

As per the information RRB Assistant Loco Pilot  and various posts of Technician will be filled this year. See the details below:

Post Category Vacancy (Expected)
Assistant Loco Pilot 19000+
Various posts of Technicians 9500+
Total 37000

Age Limit for RRB ALP Recruitment 2023

The age of the applicants for the post of RRB ALP, and Technician must be within the age limit as specified below:

  • Minimum Age: 18 years
  • Maximum Age: 28 Years

Official Website


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Arvind Mukane says

    Job insratad

  2. Admin says

    RRB ALP Recruitment 2023 Notification

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!