नागपूर विद्यापीठाच्या प्रथम सत्राच्या परीक्षा रद्द

RTMNU Exam Canceled

Due to the lockdown imposed in Covid state, examinations of all the courses of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University for the first session of winter 2020 have been canceled at present.These include B.C.A., B.Sc., Home Science, B.Arch, Cosmetic Technology, B.B.A., B.C.C.A., B.Com., B.A., Social Work and five. B.A.L.L.B.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

करोनास्थितीत लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी २०२० च्या प्रथम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा सध्या रद्द करण्यात आल्या आहेत. परीक्षांच्या पुढील तारखांबाबत नंतर कळविले जाणार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

नागपूर विद्यापीठाच्या वतीने सध्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहेत. यामध्ये, निरनिराळ्या सत्रांच्या परीक्षांचे वेगवेगळे टप्पे ठरविण्यात आले आहेत. राज्य शासनाने करोनाची सध्याची स्थिती बघता कडक लॉकडाऊनच्या सूचना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने प्रथम सत्राच्या ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बी.सी.ए, बी.एस्सी., होमसायन्स, बी.आर्च, कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी, बी.बी.ए, बी.सी.सी.ए., बी.कॉम., बी.ए., सोशल वर्क आणि पाच वर्षांचे बी.ए.एल.एल.बी. या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

 

RTMNU Winter 2020 Timetable

RTMNU Winter 2020 Timetable: Practical examination of Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University start from March 8, 2021. The written exams will be held from March 20 to April 30, 2021.

 नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020 परीक्षा 8 मार्च पासून सुरु

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी 2020 च्या प्रात्यक्षिक परीक्षा 8 मार्च 2021 पासून सुरु करण्याचा निर्णय आज परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या तातडीच्या सभेमध्ये घेण्यात आला.

तर विद्यापीठाच्या प्रथम, तृृतीय आणि पाचव्या तसेच सातव्या आणि नवव्या सत्राच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक‘माच्या सर्व विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 8 मार्च पासून सुरू होतील आणि 20 मार्च पर्यंत चालतील, तर लेखी परीक्षा 20 मार्च ते 30 एप्रिल 2021 या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.

 नागपूर दौऱ्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ ऑनलाइन परीक्षा घेणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला होता. आता २० मार्चपासून विद्यार्थ्यांची ऑनलाइन हिवाळी परीक्षा होणार आहे. याशिवाय पुढल्या महिन्याच्या शेवटी उन्हाळी परीक्षाही घेण्याचा मानस आहे.


RTMNU Winter 2018 Timetable

BA, BCom, BSc, BCCA, BBA, MBA Winter 2018 Timetable

RTM Nagpur University Winter 2018 Exam timetable Download from this page. All Links to download the Timetables of various streams like Art, Commerce, Science, Engineering, Management & Other carious courses are given below. For More details & updates about the Nagpur University Exam timetables keep visiting us.

Winter 2018

 

Faculty of Science & Technology
Faculty of Commerce & Management

 

Faculty of Humanities
Faculty of Interdisciplinary Studies

Nagpur University Winter 2018 Exam Schedule & Other details are given here. For all Latest News & News about RTMNU Winter 2018 Exam are given here. You can download the PDF of Nagpur university Winter 2018 Exams from this page. The respective details & news keep visiting www.govnokri.in. The official website of this is www.nagpuruniversity.org.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!