Sainik Girls Hostel Bharti- सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन
District Sainik Welfare Office Mumbai Recruitment 2022
Sainik Girls Hostel Mumbai Bharti 2022: Sainiki Girls Hostel Mumbai has invited application form for the posts of Non-Government Staff. The number of posts is 01. Interested and eligible candidates are required to send application by 23 September 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Sainik Girls Hostel Mumbai Recruitment 2022/ Sainik Girls Hostel Mumbai Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Sainik Girls Hostel Bharti 2022- Notification Details
कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी आहे.
- Department Name : Sainik Girls Hostel Mumbai
- Name Posts : Non-Government Staff
- Number of Posts : 01 Vacancy
- Age Limit: 30 to 50 Year
- Pay Scale: 17, 823 /-
- Application Mode : Offline
- Job Location : Mumbai
- Last Date : 23rd September 2022
District Sainik Welfare Office Mumbai Bharti 2022- Eligibility Criteria
- या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची पत्नी असावी (युद्ध विधवेस/विधवेस प्राधान्य).
- शिक्षण – एस.एस.सी. उत्तीर्ण., एम.एस.सी.आय.टी. उत्तीर्ण आणि टायपिंग येणाऱ्यास प्राधान्य.
- वयोमर्यादा ३० ते ५० वर्ष, मानधन रू. १७ हजार ८२३ दरमहा.
- अर्जाचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर असून मुलाखत २७ सप्टेंबर रोजी होणार आहे.
- तरी इच्छुक व पात्र महिला उमेदवारांनी अर्ज करावेत, असे आवाहन मेजर जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
How to Apply for Sainik Girls Hostel Mumbai Vacancy 2022 :
- Eligible to the posts can apply by submission of the applications to given address
- Applications to the posts should be as per the prescribe application format
- Prescribe application format to be get filled with all necessary details
- Mention education qualifications, experience, age etc in the applications
- Also applicants need to attach all necessary documents & certificate as per the requirement to the posts
- Submit applicators in complete form to : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, द्वारा सैनिकी मुलींचे वसतिगृह, एडब्लूडब्लूए डायमंड वसतीगृहाच्या पाठीमागे, कलीना मुंबई विद्यापीठ उत्तर गेट समोर, सांताक्रुझ पूर्व, मुंबई – ४०००५५
- Contact Number – ०२२-३५०८३७१७,
- Email Address: [email protected] येथे संपर्क साधावा.
अर्जासोबत युध्द विधवा/विधवा/माजी सैनिक/आजी सैनिक पत्नी असल्याचे प्रमाणपत्र आणि शैक्षणिक प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडणे आवश्यक आहे.