Satara Mahanagarpalika -या पालिकेत तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

Satara Mahanagarpalika Bharti 2022

या पालिकेत तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त

Satara Mahanagarpalika Bharti 2022- There are about 200 vacancies in Satara Municipal Corporation Of employees. In many departments, the work of the common man is stalled due to lack of staff. Karhad Corporation has 325 employees. 200 employees of the corporation were evicted after the government imposed a curfew. After that 325 employees are left. Those who were evicted stopped understanding the extra recruitment. Therefore, those seats are considered vacant. With so many vacancies, there is a dearth of vacancies in the corporation due to post-retirement vacancies.(Satara Mahanagarpalika Recruitment 2022)

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Satara Mahanagarpalika Bharti 2022: स्वच्छ अभियानात देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या येथील पालिकेत तब्बल २०० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे मोठी कठीण स्थिती आहे. अनेक विभागांत कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने सामान्यांची कामे रखडत आहेत. महत्त्‍वाच्या बांधकामसहित आस्थापना, आरोग्य विभागातही कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने अनेक कामे अर्धवट आहेत. कामे करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 • रिक्त जागांच्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या भरतीची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव पालिकेने शासनाला दिला आहे. रिक्तपदांकडे दुर्लक्ष करणारे शासन पालिकेच्या २० टक्के भरतीच्या प्रस्तावावर काय निर्णय देणार, याची उत्सुकता लागून आहे.
 • कऱ्हाड पालिकेत ३२५ कर्मचारी आहेत. शासनाने आकृतीबंद लागू केल्यानंतर पालिकेचे २०० कर्मचारी निष्काषित झाले. त्यानंतर ३२५ कर्मचारी उरले आहेत. निष्काषित झालेल्यांना जादा भरती समजून थांबविले. त्यामुळे त्या जागा रिक्त गणल्या जातात. तेवढ्या पदांसह सध्या पालिकेत निवृत्तीनंतर होणाऱ्या रिक्तपदांमुळे कर्मचाऱ्यांची वानवा आहे.
 • शासनाकडून भरती बंद असल्याने पालिकेला कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करून त्यांच्यावर कामांची मदार ठेवावी लागते आहे. त्या भरतीत स्थानिक राजकारणाचा होणारा हस्तक्षेप पालिकेसाठी डोकेदुखी ठरतो आहे. त्यामुळे मूळ भरती करण्याची पालिकेची कित्येक वर्षांची मागणी दुर्लक्षित आहे. बांधकाम, आरोग्य, आस्थापनासह कर विभागातही कर्मचाऱ्यांची वानवा आहे. लिपिक, शिपाई, मुकादम, स्वच्छता शिपाई, मजूर यांसारख्या २०० पदांची गरज आहे.
 • सातत्य ठेवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेने रिक्त २०० जागांच्या २० टक्के कर्मचारी भरतीचे अधिकार पालिकेला द्यावेत, असा प्रस्ताव शासनाच्या नगरविकास खात्याकडे पाठवला आहे. त्यानुसार भरती झाल्यास किमान ४० कर्मचाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्याला शासन मान्यता देणार काय, याची उत्सुकता लागून आहे.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
 1. Sanjay shrirang shinde says

  Yes ex man bsf sanjay shrirang shinde

 2. Tejas jitendra ingale says

  Yes u r job

 3. Tejas jitendra ingale says

  Good

 4. Rajendra prakash Satpute says

  Yes u r job

 5. Urvashi Nandanwar says

  28 mada Colony Guru Sai Polytechnic

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!