SET Exam- सेट परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका जारी

MH SET Exam Answer Key

Savitribai Phule Pune University has issued the answer sheet of State Eligibility Test (SET). The answer sheet set is available on the official website of the exam. The deadline for objecting to the answers in the answer sheet is October 28.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत स्टेट एलिजिबिलीटी टेस्ट अर्थात SET परीक्षेची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. उत्तरतालिका सेट परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उत्तरतालिकेतील उत्तरांवर हरकत घेण्यासाठी २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

२६ सप्टेंबरला पुणे विद्यापीठामार्फत ३७ वी सेट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र व गोव्यातील एकूण १५ शहरांतील २२० परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पेपर व पेन अशा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेची प्राथमिक उत्तरतालिका आज ऑनलाइन पद्धतीने जाहीर केली जाणार आहे. याबाबत काही सूचना, तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या नोंदविता येणार आहेत. विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील http://setexam.unipune.ac.in या लिंकवर जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून, आवश्यक पुरावा व शुल्कासह या सूचना, तक्रारी दाखल करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या सेट विभागाकडून करण्यात आले आहे. उत्तरतालिकेबाबतची लिंक वेबसाइटवर १८ ते २८ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असून, या कालावधीतच सूचना व तक्रारी नोंदविता येणार आहेत.

Maharashtra SET 2021 परीक्षेची आन्सर की कशा पद्धतीने पाहाल?

  • – सर्वात आधी MH SET चे अधिकृत पोर्टल setexam.unipune.ac.in ne वर जा.
  • – होमपेजवर Maharashtra SET 2021 provisional answer key ची यादीची लिंक शोधा आणि क्लिक करा.
  • – आता A,B,C,D या सेट नंबर्सपैकी तुमचा सेट नंबर निवडा आणि उघडा.
  • – यानंतर MH-SET आन्सर की वरील उत्तरे आणि रिस्पॉन्स शीट वरील उत्तरे पडताळून पाहा.
  • – यानंतर Maharashtra SET 2021 आन्सर की ची कॉपी सेव्ह करा.

सेटच्या संकेतस्थळावरूनच उमेदवारांना Maharashtra SET 2021 परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील हरकती नोंदवायच्या आहेत. प्रति हरकत शुल्क एक हजार रुपये आहे. उमेदवारांनी हरकतीत मांडलेले उत्तर योग्य आल्यास शुल्क परतावा दिला जाईल.

सेट परीक्षेच्या उत्तरतालिकेसाठी येथे क्लिक करा.


SET Pune Exam 2019 Answer Key Download

SET Exam 2019 Answer Key : Maharashtra State Eligibility Test (MH – SET) examination answer key is now available here to download. For recruitment to the Assistant Professor posts Savitribai Phule Pune University conduct SET examination in all over Maharashtra on 23rd June 2019. Answer key for this examinations is now available here to download on 25th July 2019. Applicants who applied for this examinations may check the following official website link to check the examinations answer key.

SET Exam

SET June 2019 Exam Answer Key : 

The Interim Answer Key Concerning SET Exam Held On 23rd June, 2019.
1. Paper I Booklet – A ,  Paper I Booklet – B ,  Paper I Booklet – C ,  Paper I Booklet – D
2. Paper – II All Subjects Except Mathematical Sciences (Booklets – A, B, C, D)
3. Mathematical Sciences Paper – II (Booklet – A)
4. Mathematical Sciences Paper – II (Booklet – B)
5. Mathematical Sciences Paper – II (Booklet – C)
6. Mathematical Sciences Paper – II (Booklet – D)

download answer key here

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!