जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे निवडणुकीनंतर नव्या शिक्षक नियुक्त्या – ZP Sindhudurg Shikshak Bharti 2024

ZP Sindhudurg Shikshak Recruitment 2024

ZP Sindhudurg Shikshak Bharti 2024 – Teacher candidates selected through recruitment in zilla parishad’s primary education department will get appointment letters after May 7. The issue of appointments was stalled due to the model code of conduct for the Lok Sabha elections. The Election Commission has allowed the appointment of new teachers, which were stalled after the completion of the voting process. There is no need to wait until June 4 to make these appointments. The process will be implemented once the may 7 lok sabha elections are held in the district.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

The zilla parishad education department had decided to appoint these teachers on March 8 after the verification of documents of 615 teachers selected for The Zilla Parishad’s Marathi and Urdu medium schools was completed on March 6. For this, all the candidates who qualified in the post table were called. The candidates were in attendance in hundreds to get the appointment. The process of appointing counseling began. Among the candidates present, 50 per cent of the schools were selected and appointment letters were also given. However, the primary teachers’ unions of the district met Guardian Minister Ravindra Chavan, who is on a visit to the district, and took an aggressive stand that new teacher appointments should not be made unless the request of teachers in remote areas is transferred. Therefore, Guardian Minister Chavan, the chief executive officer in-charge, He ordered Uday Patil to stop the appointment of new teachers. Ordered the appointment of teachers in remote areas.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे निवडणुकीनंतर नव्या शिक्षक नियुक्त्या

निवडणुकीनंतर नव्या शिक्षक नियुक्त्या – नियुक्तिपत्रांची प्रतीक्षा ः मेमध्येच रिक्त पदे भरणार. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील भरतीद्वारे निवड झालेल्या शिक्षक उमेदवारांना ७ मे नंतर नियुक्तिपत्रे मिळणार आहेत. लोकसभा निवडणूक आचारसंहिता जारी झाल्याने नियुक्त्या देण्याचे काम रखडले होते. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रखडलेल्या नवीन शिक्षक नियुक्त्या देण्यास परवानगी दिली आहे. तेव्हा आता या नियुक्त्या देण्यासाठी ४ जूनपर्यंत थांबण्याची आवश्‍यकता नाही. जिल्ह्यात लोकसभेसाठी ७ मेस मतदान प्रक्रिया पार पडली की, ही प्रक्रिया राबविली जाणार आहे.

‘पवित्र पोर्टल’मार्फत २५ फेब्रुवारीला गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन, जाहिरातनिहाय प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया संबंधित नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू केली होती. दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा-२०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. परिणामी आचारसंहिता कालावधीत नियुक्तीसंदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले. तथापि, या विषयाची तातडी, तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी शिक्षण कार्यालयाने शासनामार्फत भारत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला.
यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणांची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे शासन पत्र १९ एप्रिल २०२४ अन्वये शिक्षण विभाग कार्यालयास कळवले आहे. त्यानुसार वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे रखडलेली नियुक्ती प्रक्रिया ७ मेनंतर सुरू होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मराठी आणि उर्दू माध्यम शाळांसाठी निवड झालेल्या ६१५ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी ६ मार्चला पूर्ण झाल्यानंतर ८ मार्चला समुपदेशनाचे या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतला होता. त्यासाठी पदतालिकेत पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना बोलाविले होते. नियुक्ती मिळणार, म्हणून उमेदवार शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहिले होते. समुपदेशनाचे नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू झाली. उपस्थित उमेदवारांत ५० टक्क्यांची शाळानिवड करून नियुक्तिपत्रेही दिली. मात्र, जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक संघटनांनी जिल्हा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांची विनंती बदली केल्याशिवाय नवीन शिक्षक नियुक्त्या देऊ नयेत, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे पालकमंत्री चव्हाण यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उदय पाटील यांना आदेश देत नवीन शिक्षकांची नियुक्ती थांबविण्यास सांगितले. दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शिक्षण विभागाने समुपदेशनाचे नवीन शिक्षकांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया तत्काळ थांबविली गेली. त्यानंतर राज्य शासन शिक्षण विभागाने लेखी आदेश काढत दुर्गम क्षेत्रातील शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करून नवीन शिक्षकांना नियुक्ती द्यावी, असे आदेश दिले होते.
प्राथमिक शिक्षकांची भरती प्रक्रिया शासनाने रिक्त पदांच्या ७० टक्के राबविली होती. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत १३०० हून अधिक जागा रिक्त आहेत. त्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या ८७८, तर उर्दू माध्यमच्या २५ जागांची जाहिरात ‘पवित्र पोर्टल’वर जाहीर केली होती. त्यातील मराठी आणि उर्दू मिळून ६१५ जणांची निवड यादी जाहीर केली होती. यात मराठी माध्यमाच्या ६०४ आणि उर्दू माध्यमाच्या ११ अशा एकूण ६१५ उमेदवारांचा समावेश होता. त्यांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली. त्यातील एक उमेदवार अपात्र ठरला होता. २८ उमेदवार गैरहजर राहिले होते. पात्र ठरलेल्या उमेदवारांत ४५ उमेदवार प्रकल्पग्रस्त आहेत. या प्रकल्पग्रस्तांसाठी पडताळणी प्रकल्पग्रस्त विभागाकडे केली जाणार आहे. त्यामुळे हे ७४ उमेदवार वगळता ५४१ उमेदवारांना या प्रक्रियेसाठी बोलाविले होते.

  • बदली प्रक्रियेला‘ ब्रेक’ – जिल्हा परिषदेच्या शाळांमधील कार्यरत दुर्गम क्षेत्रातील शिक्षकांच्या प्रलंबित बदल्या करण्यासाठी ऑफलाइन प्रणालीने १३ मार्चपर्यंत अर्ज मागविले होते. जिल्ह्यातील ९२१ शिक्षकांनी यासाठी अर्ज केले आहेत. त्यानंतर पडताळणी करून रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली होती. त्याला आक्षेप घेण्यासाठी मुदत होती. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे ही बदली प्रक्रियाही थांबली होती.
  • दुर्गम क्षेत्रातील बदल्या नियुक्तीआधी? –  लोकसभेचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता राहणार असल्याने नवीन शिक्षक नियुक्ती आणि दुर्गम क्षेत्रातील बदली प्रक्रिया रखडली होती. परंतु, निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रिया झाल्यावर ७ मेनंतर शिक्षक नियुक्ती देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरू होणार आहे. परंतु, शासन आदेशाप्रमाणे नवीन शिक्षक नियुक्तिपत्रे देण्यापूर्वी दुर्गम क्षेत्रातील शिक्षक बदली प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

ZP Sindhudurg Shikshak Bharti 2024 | Sindhudurg Teachers Bharti 2024 – Zilla Parishad Sindhudurg will recruit teachers in primary schools. As many as 903 posts of teachers will be filled for four mediums namely Marathi, Hindi, Urdu and English. For this, the education department has issued an advertisement and the vacant posts will be filled through the Pavitra portal of the state government. The recruitment process will be completed by the end of February and students will get teachers.

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्राथमिक शाळेत शिक्षकांची महाभरती होणार आहे. मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी अशा चार माध्यमांसाठी शिक्षकांची तब्बल ९०३ पदे भरण्यात येणार आहेत. त्याकरीता शिक्षण विभागाने जाहिरात दिली असून रिक्त पदे राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे भरण्यात येणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंतही ही पदभरती प्रक्रिया पूर्ण होणार असून विद्यार्थ्यांना शिक्षक मिळणार आहेत.तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Online Registration Link

Complete Notification

Shikshak bharti


Sindhudurg Shikshak Bharti 2019

Sindhudurg Shikshak Bharti 2019 is starting From 2nd March 2019, while last date to Submit online application is 31st March 2019. There are total 10,001 vacancies available for the Shikshak Posts. Sindhudurg District Shikshak Bharti 2019 Process is started now for ZP Shikshak bharti. Candidates who are eligible for Shikshak Posts they should apply online from 2nd March 2019 from below given link. Sindhudurg Shikshka Bharti 2019 complete advertisement link are given below. Sindhudurg Shikshak Recruitment 2019 Online Registration starting from 2nd March 2019. More updates & Details given below.

सिंधुदुर्ग शिक्षक भरती २०१९ च्या जिल्हा परिषद शाळांच्या जाहिराती उपलब्ध झाल्या असून आम्ही सिंधुदुर्ग जिल्यातील विविध जाहिराती एकाच ठिकाणी देत आहोत. संदर्भात अपडेट्स आम्ही वेळोवेळो www.GovNokri.in वर उपलब्ध करून देऊच. मित्रांनो आपणास काही अडचण असल्यास कमेंट मध्ये विचारा, आम्ही नक्की उत्तर देऊ, धन्यवाद.

Sindhudurg Shikshak Recruitment 2019 Vacancy Details

Sindhudurg Bharti 2019 is starting For total 10,001 vacancies. The Category wise Post classifications are given below. Also the registration instructions on Pavitra a Portal are given below.

Sindhudurg Shikshak Bharti 2019 Details
Department Name ZP Sindhudurg Shikshak Bharti 2019
Name of the Posts 1) Shikshak – 301 posts
Age Limit 18-43 Years
Educational Qualification BEd / DEd
Application Mode Online
Official Website Pavitra Portal

Sindhudurg Mahanagarpalika Shikshak Bharti 2019 Application Process

The shikshak Bharti More Updates & Details are given here. We will keep adding more updates & links here. We will keep adding lists Details about Shikshka bharti 2019 Here.

  1. Sindhudurg Zilha Parishad Marathi Medium – 287 Posts
  2. Sindhudurg Zilha Parishad Urdu Medium – 14 Posts

Complete Details Sindhudurg Shikshak Bharti click below

SINDHUDURG SHIKSHAK BHARTI 2019

ONLINE APPLY LINK

Sindhudurg Shikshka Bharti 2019 Important Links

Nagpur Teachers Recruitment 2019 Jalgaon Teachers Recruitment 2019Pune Teachers Recruitment 2019 Satara Teachers Recruitment 2019
Sindhudurg Teachers Recruitment 2019 Amravati Teachers Recruitment 2019Raigad Teachers Recruitment 2019 Yavatmal Teachers Recruitment 2019
Gadchiroli Teachers Recruitment 2019 Hingoli Teachers Recruitment 2019Dhule Teachers Recruitment 2019 Jalgaon Teachers Recruitment 2019
Wardha Teachers Recruitment 2019 Aurangabad Teachers Recruitment 2019
Nandurbar Teachers Recruitment 2019 Latur Teachers Recruitment 2019
Bhandara Teachers Recruitment 2019 Nashik Teachers Recruitment 2019
Sindhudurg Teachers Recruitment 2019 Gondia Teachers Recruitment 2019
Chandrapur Teachers Recruitment 2019 Sangali Teachers Recruitment 2019Thane Teachers Recruitment 2019 Solapur Teachers Recruitment 2019
Buldhana Teachers Recruitment 2019 Washim Teachers Recruitment 2019
Ratnagiri Teachers Recruitment 2019 Pune Teachers Recruitment 2019
Ahmednagar Teachers Recruitment 2019 Beed Teachers Recruitment 2019
Jalna Teachers Recruitment 2019 Nanded Teachers Recruitment 2019
Kolhapur Teachers Recruitment 2019 Satara Teachers Recruitment 2019
Jalna Teachers Recruitment 2019 Nanded Teachers Recruitment 2019
Parbhani Teachers Recruitment 2019 Palghar Teachers Recruitment 2019

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!