स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
SSC Exam Dates 2021
The Staff Selection Commission (SSC) has released a revised calendar of various examinations to be held from March to April 2021. A revised calendar has been made available on the official website of the Staff Selection Commission. The Commission has issued a circular informing about the revised schedule of various examinations. Candidates can view these schedules by visiting the official website of SSC at ssc.nic.in.
स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) मार्च ते एप्रिल २०२१ महिन्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे सुधारित कॅलेंडर जारी केले आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर सुधारित कॅलेंडर उपलब्ध करून देण्यात आले आहे. आयोगाने एक परिपत्रक जारी करत विविध परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाबाबत माहिती दिली आहे. उमेदवार एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर ssc.nic.in वर जाऊन हे वेळापत्रक पाहू शकतात.
परिपत्रकात म्हटले आहे की १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या विविध परीक्षांबाबतचं तात्पुरतं कॅलेंडर आयोगाने ७ ऑक्टोबर रोजी जारी केले होते. आता मार्च ते एप्रिल २०२१ या दरम्यान होणाऱ्या काही राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकांमुळे काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.