दूरसंचार विभागामध्ये तयार होणार तब्बल 40 हजार नोकऱ्या

Telecom Sector Recruitment 2021

Telecom Sector Recruitment 2021: The Central Government is making a concerted effort to boost the manufacturing sector. The government is promoting smartphones and other electronics devices and implementing a PLI scheme for the same. This decision of the Modi government will create about 40,000 direct and indirect job opportunities in the telecom sector. This will result in exports of Rs 1.95 lakh crore and tax revenue of Rs 17,000 crore
March.

दूरसंचार विभागामध्ये तयार होणार तब्बल 40 हजार नोकऱ्या

केंद्र सरकारकडून उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. सरकार स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना प्रोत्साहन देत आहे आणि त्यासाठी पीएलआय योजना राबवली जात आहे. याच योजनेंतर्गत दूरसंचार उपकरणे तयार करण्यासाठी पीएलआयमध्ये 12,195 कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना तयार करण्यात आली आहे. यामुळे येत्या पाच वर्षांत 2,44,200 कोटी रुपयांची टेलिकॉम उपकरणे तयार होण्याची अपेक्षा आहे.

40 हजार नोकऱ्यांची निर्मिती

मोदी सरकारच्या या निर्णयामुळे टेलिकॉम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा तब्बल 40 हजार नोकरीच्या संधी निर्माण होतील. यामुळे 1.95 लाख कोटी रुपयांची निर्यात होईल आणि 17000 कोटींचा कर महसूल मिळेल. या योजनेतील विक्रीचे मानदंड पूर्ण करण्यासाठी एमएसएमईंना एकापेक्षा जास्त उत्पादनांमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

J

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!