Uber Careers- उबर’करणार 250 जणांची भरती

Uber Careers

Uber Careers 2021

Uber Careers- उबर’करणार 250 जणांची भरती

Uber, an app-based taxi service, plans to hire 250 people in the near future. The company is said to be recruiting in Bangalore and Hyderabad.

 ऍपवर आधारीत टॅक्सी सेवा देणाऱया उबरने येणाऱया काळात 250 जणांना भरती करून घेण्याचे निश्चित केले आहे. कंपनी ही भरती बेंगळूर व हैदराबाद येथील केंद्रांमध्ये करणार असल्याचे सांगितले जाते. उबरची सेवा अधिक चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी कंपनी आपल्या ताफ्यात नव्या उमेदवारांना सामावून घेणार आहे. इंजिनियरिंग शाखेत अनेकांना सामावून घेतलं जाणार आहे.

जागतिक बाजारासह इतर देशातील बाजारातील पुरवठा साखळी मजबूत करून सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासोबत चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कंपनी करणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!