UGC Fellowship -दिव्यांगांसाठी UGC नॅशनल फेलोशिप; ३१ मार्च पर्यंत करा अर्ज 

UGC National Fellowship 2022

The University Grants Commission (UGC) has re-invited applications for the national fellowship for persons with disabilities (NFPwD) for the year 2021-22 on behalf of the Department of empowerment of Persons with Disabilities (DEPwD), Ministry of Social Justice and Empowerment. The last date to apply is March 31. UGC has reopened the portal ugc.ac.in/ugc_schemes for receiving online applications.

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

“Under the scheme, fellowship is given to students with disabilities who are covered under ‘The Rights of Persons with Disabilities Act, 2021’ for pursuing research leading to award of MPhil, PhD,” said UGC in an official statement.

There are 200 slots in the fellowship in which 15% seats are reserved for Scheduled Caste (SC) and 7.5% for Scheduled Tribe (ST) candidates. The selection will be done completely on merit-basis on the percentage of marks obtained by the candidates in their post graduation (PG) examination, after verification of applications, from amongst the candidates whose applications are received through online mode on the designated portal of UGC.

Ugc National Fellowship 2022

National Fellowship for Persons with Disabilities Eligibility Criteria

  • Any student who taken admission in M.Phil/Ph.D degree course and pursuing research through regular and full time mode in a University or academic institution is eligible
  • Applicant with disability is eligible to get this fellowship only
  • Applicant must not getting any other benefits from Central or State Government or other bodies like UGC for pursuing M.Phil/Ph.D.

दिव्यांगांसाठी UGC नॅशनल फेलोशिप; ३१ मार्च पर्यंत करा अर्ज

UGC National Fellowship 22: युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने नॅशनल फेलोशिप फॉर दि डिसेबल  साठी पुन्हा अर्ज मागवले आहेत. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या सक्षमीकरण विभागाने वर्ष २०२१-२२ या वर्षात राष्ट्रीय फेलोशिपसाठी (National Fellowship) अर्ज पुन्हा जाहीर केले आहेत. ज्या पात्र उमेदवारांनी आतापर्यंत अर्ज केला नसेल त्यांना ३१ मार्चपर्यंत अर्ज करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज मिळविण्यासाठी यूजीसीची अधिकृत वेबसाइट ugc.ac.in/ugc_schemes हे पोर्टल पुन्हा उघडण्यात आले आहे. वेबसाइटवर जाऊन फेलोशिपसाठी अर्ज करता येणार आहे.

यूजीसीने अधिकृत निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, ‘या योजनेअंतर्गत, ‘राइट्स विथ डिसॅबिलिटी कायदा २०२१’ (Rights with Disability Act 2021) अंतर्गत समाविष्ट असलेल्या अपंग विद्यार्थ्यांना एमफिल, पीएचडी पुरस्कारासाठी संशोधन करण्यासाठी फेलोशिप दिली जाते. फेलोशिपमध्ये २०० स्लॉट असून ज्यामध्ये १५ टक्के जागा अनुसूचित जाती (SC) आणि ७.५ टक्के जागा अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी राखीव आहेत. उमेदवारांची निवड त्यांना पदव्युत्तर (PG) परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या टक्केवारीच्या आधारे केली जाते.

असा करा अर्ज

  • उमेदवारांनी सर्वप्रथम ugc.ac.in/ugc_schemes वर जा.
  • त्यानंतर खाली स्क्रोल करा आणि ‘अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय फेलोशिप’ लिंकवर क्लिक करा
  • नोंदणी करा.
  • अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा आणि प्रिंट आउट घ्या.

सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

थेट लिंक व्दारे करा अर्ज 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!