ZP Jalgaon Bharti 2022
Jilha Parishad Jalgaon Bharti 2022
ZP Jalgaon Bharti 2022: Zilha Parishad Jalgaon has published the notification for the recruitment of Law Officer posts. The number of posts is 01. Job Location for these posts in Jalgaon. . Applicants to the posts posses with necessary qualifications as per the posts are eligible to submit their prescribed application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is 29th July 2022. More details of ZP Jalgaon Bharti 2022/ ZP Jalgaon Recruitment 2022 applications & applications address is given below: –
जिल्हा परिषद जळगाव नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे विधी अधिकारी पदाच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 जुलै 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
जिल्हा परिषद जळगाव
- शेवटची तारीख :29 जुलै 2022
- रिक्त पदे : 01 पदे
- पदाचे नाव: विधी अधिकारी
- अधिकृत वेबसाईट : www.zpjalgaon.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव.
ZP Jalgaon Bharti 2022
|
|
👉Department (विभागाचे नाव) | Zilha Parishad Jalgaon |
⚠️ Recruitment Name |
ZP Jalgaon Recruitment 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Form |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | www.zpjalgaon.gov.in |
जिल्हा परिषद जळगाव भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील |
|
1 Law Officer |
01 |
पदानुसार शैक्षणिक पात्रता |
|
|
Degree in Law |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 29th July 2022 |
Important Link of ZP Jalgaon Recruitment 2022 |
👉 OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
ZP Jalgaon Recruitment 2022
ZP Jalgaon Bharti 2022: There are 90 vacancies in the education department of Zilla Parishad in Jamod taluka of Jalgaon district. The education department of Zilla Parishad includes the vacant post of group education officer, education extension officer, center head, principal and teacher. Read More detail regarding ZP Jalgaon Bharti 2022 are given below.
जळगाव येथे गटशिक्षणाधिकारी व ९० शिक्षकांची पदे रिक्त
- ZP Bhandara Bharti – भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची ४००हुन अधिक पदे रिक्त
- ZP Nashik Bharti- नाशिक जिल्हा परिषदेत 3046 पदे रिक्त
- Shikshak Bharti बच्चू कडू – शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!
- Shikshak Bharti -राज्यात शिक्षण विभागात ३०४६ पदे रिक्त
- Teachers Recruitment – शिक्षक, मुख्याध्यापकांची तब्बल ५८ पदे रिक्त
जळगाव जामोद : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील शिक्षणाचा कणा वाकत असल्याचे चित्र समोर आले आहे. जळगाव तालुक्यात गत पाच वर्षांपासून नियमित गटशिक्षणाधिकारी नाही. शेगावचे शिक्षण विस्तार अधिकारी एन. जे. फाळके यांच्याकडे तीन वर्षांपासून प्रभार आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची दोन पदे आहेत. त्यापैकी एक पद रिक्त आहे तर दुसरे पद ३१ जुलैला रिक्त होत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून विस्तार अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त राहतील. केंद्रप्रमुखांची सात पदे आहेत. त्यापैकी तब्बल सहा पदे रिक्त आहेत.
जळगाव येथे गटशिक्षणाधिकारी व ९० शिक्षकांची पदे रिक्त
तालुक्यात मराठी माध्यमाच्या ९० शाळा असून ऊर्दू माध्यमाच्या सहा शाळा आहेत. ऊर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची चारपैकी चारही पदे रिक्त आहेत. – गणित, विज्ञान पदवीधर शिक्षकांची पाचपैकी दोन पदे तर सहाय्यक शिक्षकाची ३३ पैकी १३ पदे रिक्त आहेत. –
अशाप्रकारे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, ६ केंद्रप्रमुख, १४ उच्चश्रेणी मुख्याध्यापक,२६ पदवीधर शिक्षक तर ४२ सहाय्यक शिक्षक अशी एकूण ९० पदे जळगाव जामोद तालुक्यात रिक्त असल्याने ग्रामीण भागातील शैक्षणिक कार्य प्रभावित होत आहे.
I am pharmacy students d pharmacy