सांगली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त

ZP Sangli Bharti 2021

ZP Sangli Bharti 2021: As many as 109 posts are vacant in various departments of Zilla Parishad. This proportion is as critical as 33% of the sanctioned posts. The process of recruitment or transfer of new officers to these posts is in full swing. As a result, the pace of development work has slowed down. The Department of Animal Husbandry and Education has a big problem.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

 सांगली जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त

 जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे.

 सांगली : जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील तब्बल १०९ पदे रिक्त आहेत. हे प्रमाण मंजूर पदांच्या ३३ टक्के इतके गंभीर आहे. या पदांवर भरती किंवा नवीन अधिकाऱ्यांची बदली होण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. त्यामुळे विकास कामांची गतीही रोडावली आहे. पशुसंवर्धन आणि शिक्षण विभागाची मोठी अडचण झाली आहे.

 जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रव्यवहार केला आहे, मात्र शासनाकडून अद्याप फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या विषयात लक्ष घालण्याची ग्वाही दिली आहे.

 जिल्हा परिषदेच्या वित्त आणि लेखा विभागाचा अपवाद वगळता अन्य सर्व विभागांमध्ये रिक्त जागांची समस्या आहे. शिक्षण विभागाने आता मॉडेल स्कूलचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. परंतु, जिल्हा शिक्षणाधिकारी हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. त्या शिवाय, एकूण सतरा पदे रिक्त आहेत. त्यात शिक्षकांच्या पदांचा समावेश नाही. ही प्रशासकीय पदे आहेत. पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. हा विषय येत्या काही दिवसांत मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

 पशुसंवर्धन हा जिल्ह्यातील महत्त्वाचा शेती पूरक व्यवसाय आहे. त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहेत. तब्बल ५१ पदे रिक्त आहेत. ही पदे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची आहेत. त्यामुळे उपलब्ध डॉक्‍टरांवर प्रचंड ताण आहे. या सर्व परिस्थितीत पद भरतीसाठी ग्रामविकास विभागाकडे ताकदीने पाठपुरावा सुरू आहे. त्यात किती यश येते, याकडे लक्ष असेल.

जिल्हा परिषदेच्या कामकाजात रिक्त पदांची अडचण मोठी आहे. कामे गतीने मार्गी लागत नाहीत आणि एखादा नवा उपक्रम हाती घ्यायचा तर मनुष्यबळाची अडचण होते. त्या बाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

सोर्स:  अॅग्रोवन


ZP Sangli Recruitment 2020

ZP Sangli Bharti 2020 : District Selection Committee, Zilha Prishad Sangli is going to recruit eligible applicants to Shikshan Sevak posts. Application are inviting for filling up the 4 vacancies of the posts to be filled. Willing applicants to the posts can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 6th January 2020. More details of the applications & applications address is given below : –

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शिक्षण सेवक पदाच्या 4 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 6 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, सांगली

 • अंतिम तारीख : 6 जानेवारी 2020
 • एकूण पदे : 4 पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.sangli.nic.in
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
 • अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथ), जिल्हा परिषद, सांगली, जिल्हा परिषद कार्यालय, पुष्पराज चौक, सांगली- मिरज रोड, सांगली – 416416
अ.क्र. पदाचे नाव अहर्ता
01 शिक्षण सेवक B.EL.Ed./ Diploma/ D.T.Ed./ Degree

zilha Nivad Samiti Sangli Bharti 2020

?Department (विभागाचे नाव) District Selection Committee, Zilha Prishad Sangli
⚠️ Recruitment Name
ZP Sangli Bharti 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.sangli.nic.in
जिल्हा निवड समिती, जिल्हा परिषद, सांगली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Shikshan Sevak
04 पदे
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Shikshan Sevak
D.ED/D.El.Ed./D.T.Ed./D.Ed (Special Education)

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

? अर्ज सुरु होण्याची तारीख : 28th December 2019
⏰ शेवटची तारीख 6th January 2020

Important Link of Sangli ZP Recruitment

? OFFICIAL WEBSITE
? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

ZP Sangli Bharti 2019

ZP Sangli Bharti 2019 : Collector Office, Sangli invites offline applications for filling up the Technical Assistant posts. There are total 11 vacancies of the posts to be filled. Willing applicants to the posts can be apply by submission of the applications to given address. Last date for submission of the applications is 16th August 2019. More details of ZP Sangli Bharti 2019 applications & application address is as follows: –

ZP Sangli Recruitment 2019 Notification :

ZP Sangli Bharti 2019 : For applications to the posts eligible applicants may apply by submission of the applications to given address. Further details of the applications & application address is as given below : –

 • Department Name : Collector Office, Sangli
 • Post Name : Technical Assistant
 • No of Post : 11 vacancies
 • Application Mode : Offline
 • Job Location :  Sangli, Maharashtra
 • Official Website : www.sangli.nic.in
 • Last Date : 16th August 2019

Vacancy Details for ZP Sangli Bharti 2019 :

 • Technical Assistant – 11 vacancies

Eligibility Criteria for ZP Sangli Vacancy 2019:

  • Applicants to the posts posses with B.E./ B.Tech/ MCA/ M.Sc. Qualifications
 • With experience in relevant discipline

how to apply for Sangli ZP Bharti 2019:

 • Interested applicants may apply by submission their applications at respective school address
 • Application to the posts must be filled with all require details about the applicants and musts be attach with attested copies of all necessary documents and certificate as per the requirement to the post.
 • Applicants also need to send documents as mentioned in below advertisement along with application
 • Dully filled application along with relevant documents should reach to mentioned address on or before last date
 • Address : सामान्य शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली

Last Date for submission of the applications is 16th August 2019


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!