ZP Sangli Bharti- जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची ७९२ रिक्त पदे भरणार 

ZP Sangli Bharti 2022

ZP Sangli Bharti 2022: Sangli Zilla Parishad will fill 792 vacant posts of teachers in the school on contract basis soon. Zilla Parishad Chief Executive Officer Jitendra Dudi gave this information. There are 666 vacant posts of Marathi medium, 35 Urdu and 91 Kannada medium teachers in the school. Read More details about ZP Sangli Bharti 2022/ZP Sangli Recruitment 2022 are given below.

जिल्हा परिषद शाळांमध्ये ४५०हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त

सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील मराठी, कन्नड आणि उर्दू शिक्षकांची ७९२ पदे रिक्त आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने पंधराव्या वित्त आयोगातून कंत्राटी शिक्षकांची नियुक्त करणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

  जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची ७९२ रिक्त पदे भरणार

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

डुडी म्हणाले की, जिल्हा परिषदशाळेमध्ये मराठी माध्यमांची ६६६, उर्दू ३५ आणि कन्नड माध्यमाच्या शिक्षकांची ९१ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर मोठा परिणाम होत आहे. म्हणूनच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शाळेत नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची नियुक्ती होणार आहे. यासाठी पंधराव्या वित्त आयोगातील निधीचा वापर करण्यात येणार आहे.

 


ZP Sangli Recruitment 2022- 1639 Posts Vacant: There are total 1639 vacancies in Zilla Parishad School, Secondary, Higher Secondary and Junior College in the Sangli district. In Sangli District Zilla Parishad School, Secondary, Higher Secondary and Junior College there is a various posts are vacant like Teacher, Center Head, Principal, Head Clerk, Senior Clerk, Junior Clerk, Librarian, Laboratory Assistant etc. Read More details regarding ZP Sangli Bharti 2022 is given below.

सांगली जिल्ह्यात शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची एकूण १६३९ पदे रिक्त

जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालये यात मंजूर पदांपैकी शिक्षक, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापकांची एकूण १६३९ पदे रिक्त आहेत. सद्य:स्थितीत कार्यरत शिक्षकांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन काम भागवले जात आहे. मात्र त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

ZP Sangli Bharti 2022

जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची ५,९५० पदे मंजूर असून सध्या ५,१४५ शिक्षक कार्यरत आहेत. रिक्त ८०५ पदांसाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी बेरोजगार उमेदवारांकडून केली जात आहे. जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक पदे भरण्यासाठी सीईटीच झाली नाही. २०१३ पासून आरटीई कायद्यानुसार शिक्षक निश्चिती केली गेली.

जिल्ह्यात हवे ६५० माध्यमिक शिक्षक 

 • माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयातील रिक्त पदे २०१२ पासून शासनाने भरलेली नाहीत. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत तीन ते चार शिक्षकांची पदे रिक्त असून एकूण किमान ६५० पदे रिक्त असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले .
 • माध्यमिक शिक्षण विभागाच्या दरी मात्र २०१९-२० च्या आकडेवारीनुसार १५१ शिक्षकांचीच पदे रिक्त आहेत. यामुळे शैक्षणिक गुणवत्ता खालावली असल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

 


ZP Sangli Recruitment 2021 : Public Health Department Sangli published notification for recruitment to the eligible applicant to the Medical Officer posts. Applications are inviting for filling up the 11 vacancies of these posts under Public Health Department Sangli Bharti 2021. This job is on a contract basis for 11 Month. Eligible and Interested candidates may submit their application form Personally to the given address before 18th October 2021. . More details of the applications & address are given below.

 

 जिल्हा परिषद  सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 11 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 ऑक्टोबर 2021 तारखे पर्यंत समक्ष अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

 

 जिल्हा परिषद सांगली

 

 • शेवटची तारीख –18 ऑक्टोबर 2021
 • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
 • पद संख्या – 11 जागा
 • नोकरी ठिकाण – सांगली
 • अर्ज पद्धती – समक्ष
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सांगली

ZP Sangli Bharti 2021

? Department (विभागाचे नाव)  Public Health Department
⚠️ Recruitment Name
Arogya Vibhag Sangli Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Personally
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.arogya.maharashtra.gov.in

सार्वजनिक आरोग्य विभाग सांगली भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Medical Officer  11 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Medical Officer 
MBBS/BAMS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  18th October 2021

 

Important Link of ZP Sangli Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 


 

Gram Vikas Vibhag Sangli Bharti 2021

ZP Sangli Bharti 2021: Zilla Parishad Sangli under Rural Development Department, has published the notification for the recruitment of Pharmacist, Laboratory Technician,  Arogya Sevak, Arogya Sevika, Health Supervisor posts. There is a total of 427 vacancies to be filled under Gram Vikas Vibhag Sangli Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 21st September 2021. For old candidates it will be closed on 14th September 2021More details about ZP Sangli Bharti 2021 like application & application address are given below.

२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे. – संपूर्ण माहितीसाठी जाहिरात पहा 

Gram Vikas Vibhag Bharti-गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया सुरू

ZP Bharti- जिल्हा परिषद गट क’ संवर्गातील भरती प्रक्रिया सुरू; जाहिरात उपलब्ध

 जिल्हा परिषद, आरोग्य विभाग  सांगली नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या 427 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 सप्टेंबर 2021 पर्यत अर्ज सदर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

 

 जिल्हा परिषद, आरोग्य विभाग  सांगली

 

 • शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2021
 • पदाचे नाव: फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य पर्यवेक्षक
 • एकूण पदे: 427 पद
 • नोकरी ठिकाण:सांगली
 • अधिकृत वेबसाईट:  https://sangli.nic.in/
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

 

ZP Sangli Bharti 2021

?Department (विभागाचे नाव)  Rural Development Department ,Sangli
⚠️ Recruitment Name
Gram Vikas Vibhag Sangli Recruitment 2021/Jilha Parishad Sangli Bharti 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://sangli.nic.in/

 जिल्हा परिषद, आरोग्य विभाग  सांगली अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Gram Vikas Vibhag /ZP Sangli Group C Recruitment 2021

1 Pharmacist
11 पद
2 Arogya Sevak
173 पदे
3 Arogya Sevika
239 पदे
4 Health Supervisor  03 पद
5 Laboratory Technician  01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता

ZP Sangli Group C Vacancy 2021- Eligibility Criteria

 • For Pharmacist 
Degree in Pharmacy
 • For Arogya Sevak
SSC (Science)
 • For Arogya Sevika
Medical Registration
 • For Health Supervisor 
Degree/Diploma
 • For Laboratory Technician 
Degree/Diploma

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 500/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 250/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

  अर्ज सुरु होण्याची तारीख :  1st September 2021
⏰ शेवटची तारीख  21st September 2021

 

Important Link of ZP Sangli Recruitment

? OFFICIAL WEBSITE
Apply Online
 ? PDF ADVERTISEMENT

 


 

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!