१०वी बोर्डचा परीक्षेचा निकाल आज जाहीर – 10th Results 2024

10th Results 2024 Declared Date

Maharashtra SSC 10th Result 2024 | 10th Results 2024 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is announce the class 10 or SSC results on today 27th May 2024. Students can check Maharashtra Bord 10th Result 2024 using their roll number and mother name. Maharashtra SSC Result 2024 can also be checked through SMS and DigiLocker facility.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार, दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

दहावी- बारावी नंतरच्या प्रवेशासाठी काढून ठेवा ‘हे’ दाखले –

How to check 10th & 12th Class Results ?

 • – First of all students should visit the official website of Maharashtra Board at mahresult.nic.in/ mahahsscboard.in.
 • – Here students will see the option ‘MAHA SSC Result 2024’ or ‘MAHA HSC Result 2024’, click on it.
 • – Next, enter the hall ticket number and mother’s name and submit.
 • – After this the result will appear in front of you.
 • – A copy of the result should be downloaded and kept with you for future reference.
Results for the Exams conducted in 2024 have not been announced so far. Please look for the announcement at Exams Result Portal(https://results.gov.in / https://mahresult.nic.in)

SSC Examination March – 2024 RESULT


10th Results 2024 & 12th Results 2024 – The state board of secondary and higher secondary education (MSBSHSE) is in the final stages of preparing for the results of class 10 and 12 board exams. The class 12 results are likely to be declared anytime after May 20. The class 10 results are likely to be declared in the last week of May or around June 1. The written examination for class 12 was held from February 21 to March 19 and for class 10 from March 1 to March 26. Every year, the class 12 results are declared in the last week of May.

This year, the results are likely to be declared a little early, by May 25. The state board is preparing for that. The class 10 results are declared in the first week of June. This year, the class 10 results will be declared by the last week of May. The results will be completed soon as the marks of the oral examination of class 12 and 10 examinations have been filled online. The admission process for class 11 will begin immediately after the class 10 results.

दहावी, बारावी निकालाची तयारी अंतिम टप्प्यात; २० मेनंतर तारीख जाहीर होणार

 • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २० मेनंतर कधीही बारावीच्या निकालाची तारीख जाहीर होऊ शकते. तर दहावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा १ जूनच्या आसपास लागण्याची शक्यता आहे. राज्यात २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत बारावीची, तर १ मार्च ते २६ मार्च या कालावधीत दहावीची लेखी परीक्षा घेण्यात आली. दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होतो.
 • यंदा हा निकाल थोडा लवकर म्हणजेच २५ मेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळाकडून तयारी सुरू आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतो. यंदा दहावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जाहीर होणार आहे. बारावी व दहावीच्या परीक्षेतील तोंडी परीक्षेचे गुण ऑनलाइन भरण्यात आल्याने निकालाचे कामकाज लवकर पूर्ण होणार आहे. दहावीच्या निकालानंतर लगेचच अकरावी प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे.

10th Results 2024 & 12th Results 2024 – The results of class 12 will be declared by May 25 and class 10 results by May 31 : The state board will declare the results of class 12 by May 25 (next week) and the results of class 10 before May 31. The Pune Board has started preparations for the same and the result process is now in the final stages, the board said. Candidates Read the complete details given and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

बारावीचा २५ मे तर दहावीचा निकाल ३१ मेपर्यंत – राज्य मंडळाकडून इयत्ता बारावीचा निकाल २५ मेपर्यंत (पुढील आठवड्यात) तर इयत्ता दहावीचा निकाल ३१ मेपूर्वी जाहीर होणार आहे. पुणे बोर्डाने त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून निकालाची कार्यवाही आता अंतिम टप्प्यात आल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले.


Candidates need to enter their Maharashtra HSC roll number and mother’s name to check the class 12 th result. After entering these details, you will see your scorecard on the screen. Candidates can check their marks on it and take a print out of their results for future reference. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is likely to announce the results of class 10 and 12 board exams soon. Earlier, the class 12 results were expected to be declared by May 10. However, MSBSHSE Board Chairman Sharad Gosavi told the media that the board will not announce the results of class 10 and 12 today. So, students will have to wait longer for the results.

दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट! या तारखेला बोर्ड करणार जाहीर

इयत्ता 12वीचा निकाल तपासण्यासाठी उमेदवारांना त्यांचा महाराष्ट्र HSC रोल नंबर आणि आईचे नाव हे तपशील प्रविष्ट करणे आवश्यक आहे. हे तपशील प्रविष्ट केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला तुमचे स्कोअरकार्ड दिसेल. त्यावर उमेदवार आपले गुण तपासू शकतात आणि भविष्यातील संदर्भासाठी त्यांच्या निकालाची प्रिंट काढू शकतात.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षाचे निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. यापूर्वी 12वीचा निकाल 10 मे पर्यंत जाहीर होणे अपेक्षित होते. परंतु MSBSHSE बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एका माध्यमांला दिलेल्या माहितीनुसार बोर्डाकडून आज 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर केला जाणार नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांना निकालासाठी अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.


10th Results 2024 & 12th Results 2024 – The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is likely to declare the results of class 10 and class 12 tomorrow. However, there has been no official announcement from the Maharashtra Board in this regard. After the declaration of the results, the students who appeared for the examination can check their marks mahresult.nic.in the official website of the Maharashtra Board. According to the Maharashtra Board rules, a student needs to score 35 % marks to pass the exam.

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार?

MSBSHSE Result 2024 – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीचा निकाल उद्या जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र बोर्डाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर परिक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in आपले गुण तपासू शकतात. महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार, परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्याला ३५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.

 • महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत झाली. तर, इयत्ता दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ ते २६ मार्च या कालावधीत पार पडली. यावेळी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यात ८ लाख २१ हजार ४५० मुले आणि ६ लाख ९२ हजार ४२४ मुलींचा समावेश होता. दहावीच्या परीक्षेत जवळपास १६ लाख विद्यार्थी बसले होते. यातील ३ लाख ६४ हजार ३१४ विद्यार्थी मुंबईतील आहेत.
 • २०२३ मध्ये महाराष्ट्र एसएससीचा निकाल २ जून रोजी जाहीर झाला होता. राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५ लाख ४९ हजार ६६६ नियमित विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी १५ लाख २९ हजार ९६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि १४ लाख ३४ हजार ८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण निकालाची टक्केवारी ९३.८३ टक्के होती.

How to check the Results ? निकाल कसा पाहायचा?

 • – सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in/ mahahsscboard.in वर भेट द्यावी.
 • – येथे विद्यार्थ्यांना ‘MAHA SSC Result 2024’ किंवा ‘MAHA HSC Result 2024’ हा पर्याय दिसेल, यावर क्लिक करावे.
 • – पुढे हॉलतिकीटवरचा क्रमांक आणि आईचे नाव टाकून सबमिट करावे.
 • – यानंतर निकाल तुमच्या समोर दिसेल.
 • – भविष्यातील संदर्भासाठी निकालाची एक कॉपी डाऊनलोट करून तुमच्या जवळ ठेवावी.

10th Results Website या वेबसाईटवर पाहता येणार निकाल

 • mahresult.nic.in,
 • maharashtraeducation.com
 • mahahsscboard.maharashtra.gov.in.

Maharashtra Board Result 2024 will be announce soon and Marksheet Download from Digilocker how to get is given here. All eyes are on the results of class 10th and 12th. The exams have been conducted smoothly across the state. Interestingly, this year too, there have been copy-free exams. The board had been working for several months to ensure smooth conduct of the exams. What everyone is waiting for now is the results of this exam. The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) is likely to announce the results soon. The class 12 results are likely to be declared first and then the class 10 results may be declared. Meanwhile, students should note that they can also check their 10th and 12th board results on DigiLocker. Candidates Read the complete details given and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

१०वी, १२वीचा निकाल लवकरच; तुमची डिजिटल मार्कशीट कशी डाऊनलोड कराल? जाणून घ्या

दहावी आणि बारावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. संपूर्ण राज्यात परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. विशेष म्हणजे यंदाही काॅपीमुक्त परीक्षा झाल्यात. मंडळाकडून कित्येक महिन्यांपासून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी काम सुरू होते. आता सर्वांना प्रतिक्षा आहे ती म्हणजे या परीक्षेच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच निकाल हा जाहिर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो. दरम्यान विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की ते त्यांचे १०वी आणि १२वी बोर्डाचे निकाल डिजिलॉकरवर देखील पाहू शकतात.


10th & 12th Results 2024 will be declared on time –  The class 12 exams conducted by the state board are over. There was only one paper left for Class 10th. At present, the Maharashtra board is trying to get the results out on time and the board has planned to get the answer sheets checked by the examiners in the month of April itself.
The Maharashtra State Board of Secondary Education (MSBSHSE) conducted the Class 12 exams from March 21 to 19. The class 10 exams will be held from March 1 to 26. The class 10 geography paper will be held on March 26. This year, 1,86,814 students appeared for class 10 exams and 1,79,014 students for class 12 exams from Chhatrapati Sambhajinagar division. The board is currently in the process of checking the paper. As many as 6,630 examiners are working to check the class 12 papers. There are 1105 moderators.
Also, 7,297 examiners are working to check the answer sheets of class 10. The board has sent 200 papers to each examiner for examination.

यंदा दहावी, बारावीचा निकाल वेळेत बोर्डाकडून प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणीचे काम जलद

राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षा संपल्या. दहावीचा केवळ एक पेपर राहिला. सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न असून, एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे काम करून घेण्याचे नियोजन बोडने केले आहे.
महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत २१ ते १९ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा घेण्यात आली; तसेच एक ते २६ मार्चपासून दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. २६ मार्चला दहावीचा भूगोलचा पेपर होणार आहे. यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून दहावीच्या परीक्षेला १ लाख ८६ हजार ८१४ तर बारावीच्या परीक्षेला १ लाख ७९ हजार १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले. सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे काम सुरू आहे. बारावीचे पेपर तपासण्यासाठी ६ हजार ६३० परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत. ११०५ मॉडरेटर आहेत.
तसेच दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी ७ हजार २९७ परीक्षक काम करत आहेत. मंडळाने प्रत्येक परीक्षकाला दोनशे पेपर तपासणीसाठी पाठवले आहेत.

टाकला होता बहिष्कार
■ विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या. परिणामी, दहावी-बारावीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला. सध्या सर्व पर्यवेक्षक दहावी, बारावीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तर पत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याचे अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्या येणार असल्याचे एसएससी बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


10th Results 2023 Declared Now

Students will be able to check their 10th result online at 1 pm. The 10th examination was conducted in the month of March – April 2023 through the Pune Board. So the result will be announced today (June 2nd) at 1 pm.

 • गुणपत्रिका १४ जून रोजी दुपारी ३ वाजता शाळेत मिळणार
 • एकूण ९३.८३ विद्यार्थी उत्तीर्ण
 • कोकण विभागाचा निकाल ९८.१८ टक्के

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावीचा निकाल जाहीर, एकूण ९३.८३ % विद्यार्थी उत्तीर्ण

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थी बातमीत पुढे दिलेल्या लिंकवरुन आणि खालील स्टेप्स फॉलो निकाल पाहू शकतात.

राज्यातून एकूण १५,७७ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून ५३३ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. माध्यमिक बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यामध्ये ८४ हजार ४१६ मुले असून ७३ हजार ६२ मुली आहेत.

निकालाची वैशिष्ट्ये – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत ९३.८४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या निकालात कोकण विभागाचा निकाल ९८.११ सर्वाधिक टक्के, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९२.०५ टक्के जाहीर झाला आहे.

SSC Examination March – 2023 RESULT

SSC Result Declared now.

 • या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,४९,६६६ निमित नोंदणी केली होती. त्यापैकी १५,२९,०९६ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,३४,८९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.८३ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ३०,००४ पुनर्परिक्षार्थी नोंदणी केली होती. त्यापैकी ३६,६४८ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी २२,३२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णची ६०.९० आहे.
 • खासगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या २१,२१६ २०५७४ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,२७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.२५ आहे.
  या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ८,३९७ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८,३१२ दिव्यांग विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ७,६८८ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.४९ आहे. इ.१० वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
 • सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्याचा कोकण विभागाचा निकाल (१८.११%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९२.०५%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८७ असून मुलांच्या उत्तीर्णची टक्केवारी ९२.०५ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलापेक्षा ३.८२ ने जास्त आहे.
 • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
 • दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत.

How to Check 10th Result दहावीचा निकाल कसा तपासून पाहाल?

 • – अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जा.
 • – या वेबसाईटवरील रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
 • – त्यानंतर तुमचा सीट नंबर, रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ इत्यादी माहिती टाकून एंटर करा.
 • – तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल. तो निकाल तुम्ही डाऊनलोडही करु शकता.
 • विद्यार्थ्यी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट सोबतच mahresults.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या संकेतस्थळांवरही तुम्ही निकाल पाहु शकता.

The result of the 10th class Board Exam conducted by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced tomorrow (2nd June 2023). The result will be declared online on Friday at 1.00 pm. Students and parents can check the 10th result online. These examinations were conducted in March-April 2023 through nine divisional boards of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education namely Pune, Nagpur, Aurangabad, Mumbai, Kolhapur, Amravati, Nashik, Latur and Konkan. The subject wise marks of all the students who appeared in the 10th March – April 2023 examination will be available on the official website. The results of the 10th (SSC) examination will be announced tomorrow (2nd June 2023).

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (दि.२) जाहीर करण्यात येणार आहे. शुक्रवारी दुपारी एक वाजता निकाल ऑनलाइन जाहीर होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांना दहावीचा निकाल ऑनलाइन पाहता येणार आहे.
गेल्या आठवड्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला होता. त्यानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दहावीच्या मार्च – एप्रिल २०२३ परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध होणार आहेत. दहावी(SSC)ची परीक्षेच्या निकाल उद्या (दि.२) जाहीर होणार आहे.


There is a big news regarding Maharashtra Board 10th Exam Result. Maharashtra State Board 10th result is likely to be declared this week itself. Interestingly, according to some reports, the 10th result is likely to be announced today, i.e. on 1st June 2023. The board has not yet made an official announcement about this. Read the more details about it below here.

 1. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेच्या निकालाबाबत एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा निकाल या आठवड्यातच जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे काही रिपोर्ट्सनुसार दहावीचा निकाल उद्याच म्हणजेच 1 जूनला जाहीर होण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून अजूनही याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२३ मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
 2. राज्यातील एकूण विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख, ४४ हजार, ११६ विद्यार्थी तर ७ लाख, ३३ हजार, ६७ विद्यार्थिनींनी दहावीची परीक्षा दिली होती. याशिवाय ८ हजार १८९ दिव्यांग विद्यार्थी व ७३ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

As per the information Maharashtra Board will be announce the 10th Results in few days. The result of class 10th is likely to be announced in the first week of June 2023. However, no announcement has been made by the board yet. It was announced by the board that the result of 10th-12th will be announced on time. Candidates Read the complete details given and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

दहावीचा निकाल आठवडाभरात शक्य

दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, मंडळाकडून अद्याप याबाबतची घोषणा करण्यात आलेली नाही. दहावी-बारावीचा निकाल वेळेवर जाहीर होईल, असे मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बारावीचा निकाल मागील आठवड्यातच जाहीर झाला आहे. बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये होणार्‍या पुरवणी परीक्षेच्या माध्यमातून एक संधी राज्य शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. या परीक्षेसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सोमवारी प्रारंभ झाला. दि. 9 जूनपर्यंत अर्जाची मुदत असणार आहे. विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत आवेदनपत्रे 9 जूनपर्यंत दाखल करायची आहेत. दि. 5 जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे, तर उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी दि. 14 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.


Maharashtra SSC Result 2023

10th Results 2022 Declared Now – The results of 10th Class  have been announced. The results are available on the official website of the State Board of Secondary and Higher Secondary Education from 1 pm.  Applicants who applied for these posts may check their results from the given link.

10th Result see here

10th Results declared

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येईल

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल (Maharashtra Board SSC Result 2022) जाहीर झाला आहे. एकूण ९६.९४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा (९९.२७ टक्के) तर सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा (९५.९० टक्के) आहे. यंदा करोना महामारी काळानंतर पहिल्यांदाच झालेली ही दहावीची परीक्षा आहे. मागील वर्षी दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाबाबत एक वेगळी उत्सुकता होती.

10th Results Check here कुठे पाहाल निकाल?

 1. पुढील संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल –
 2. www.mahresult.nic.in
 3. http://sscresult.mkcl.org
 4. https://ssc.mahresults.org.in

www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

 • गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० ते २९ जून
 • छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २० जून ते ९ जुलै

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
7 Comments
 1. SHUBHAM SANAP says

  Link open nahi ho rahi hai

 2. Ruchita Ganesh Songire says

  No comment

 3. Jayesh Mandhan says

  I won’t my result as soon as possible

 4. Shaikh Raheem says

  Please tell the perfect date of results

 5. Gadekar shrikant Digambar says

  Yehrh

 6. Kalpana shewale says

  Nikal

 7. Pritesh says

  My name Pritesh Rushi Sangode.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!