‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा – Nari Shakti Doot App Download

Nari Shakti Doot App Download Link

Nari Shakti Doot App Download Link is given here – App is working now. Registration process for Mukhyamantri Makjo Ladki Bahin Yojana has been started now. From today, you can apply online for the ‘‘Mukhyamantri Ladki Bahin Yojana’ on the NariShakti Doot app. You can apply through this app from today (i.e. 2nd July 2024). But the registration process on the app did not start today. After entering the mobile number, the next process has not started. This process will start late today or tomorrow. However, interested applicants should download the app on their mobile phone from the link below. Women and Child Development Minister Aditi Tatkare directed all district collectors and chief executive officers to complete the necessary certificates in coordination and speedy for the successful implementation of the scheme. Candidates keep visit on our website www. govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Nari Shakti doot App Download – आजपासून ‘नारी शक्ती दूत अँपवर ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आज पासून या अँप द्वारे आपण अर्ज करू शकता. परंतु आज अँप वर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु झाली नाही. मोबाईल नंबर टाकल्यावर पुढील प्रोसेस सुरु झाली नाही. आज उशिरा किंवा उद्या पासून हि प्रोसेस सुरु होईल. तरी इच्छुक अर्जदारांनी खालील लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये अँप डाउनलोड करून ठेवावी. योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NariShakti Doot app

Narishakti-doot-app

Narishakti doot App Download Link

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

Selection Process of Ladki Bahini Yojana

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी उद्यापासून (सोमवारी) अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

Applications for the ‘Mukhyamantri Ladki Bahin’ scheme can be made available from tomorrow (Monday) and its website will be made available to the beneficiaries. The applications received will be verified by anganwadi supervisors, project officers, anganwadi workers. Gram sevaks can also verify the applications. Once we get the application from them, we will finalise the list and submit it to the district collector. The committee headed by the district collector will then release the final list of beneficiaries and they will get the benefit.

  • मध्य प्रदेशमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांसाठी जाहीर केलेल्या ‘लाडली बहेना’ योजनेचा फायदा भाजपला निवडणुकीत झाला होता. त्याच धर्तीवर राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली आहे.
  • या योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार असून, त्यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल.
  • ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ या योजनेची अंमलबजावणी पुढील महिन्यापासून लगेच म्हणजे जुलै २०२४ पासून केली जाणार आहे.
  • लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी वर्षाला अडीच लाख रुपये उत्पन्नाची अट असून हे उत्पन्न आधार कार्डशी लिंक हवे.
  • बचत गटाच्या निधीत वाढ राज्यात ६ लाख ४८ हजार महिला बचत गट असून, ही संख्या ७ लाख करण्यात येणार आहे. बचत गटांच्या फिरत्या निधीच्या रकमेत १५ हजार रुपयांवरून ३० हजार रुपये वाढ करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय तसेच कृषिविषयक सर्व व्यावसायिक उत्पन्न व्यावसायिक पदवी-पदविका अभ्यासक्रमांसाठी हा निर्णय लागू राहील. ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षण व परीक्षा शुल्कात १०० टक्के प्रतिपूर्ती दिली जाईल. राज्यातील मोफत अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींनी याचा लाभ होणार असून यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana महिलांसाठी तिजोरी खुली

  • वर्षाकाठी मिळणार ३ मोफत सिलिंडर
  • पात्र कुटुंबाला वर्षाला तीन सिलिंडर मोफत देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली.
  • मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असे या योजनेला नाव देण्यात आले आहे.
  • पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्यांनाच वर्षाला तीन मोफत सिलिंडर मिळतील.
  • राज्यातील तब्बल ५२ लाख १६ हजार ४१२ कुटुंबांना या योजनेचा फायदा होणार आहे.

पिंक ई-रिक्षा योजना

  • अंतरिम अर्थसंकल्पात महिलांच्या स्वयंरोजगारनिर्मितीसाठी जाहीर केलेल्या ‘पिंक ई-रिक्षा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १७ शहरातील १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसाह्य केले जाणार आहे. या योजनेसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
  • याबरोबर शुभमंगल सामूहिक नोंदणीकृत विवाह योजनेत लाभार्थी मुलींना देण्यात येणारे अनुदान १० हजार रुपयांवरून वाढवून २५ हजार रुपये करण्यात आले आहे.
  • राज्यातील सर्व आरोग्य केंद्रात स्तन व गर्भाशय मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी उपकरणे व साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असून त्यासाठी ७८ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद घोषित करण्यात आली आहे.

Ladki Bahini Yojana:  – ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास ‘या’ 15 दिवसांचीच मुदत! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

Which women will be eligible? कोणत्या महिला असणार पात्र?

  • – महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक
  • – विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या, निराधार महिला
  • – वयाची किमान २१ वर्ष पूर्ण व कमाल ६० वर्ष मर्यादा
  • – अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्‍यक
  • – अर्जदार महिलेच्या कुटुंबांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २ लाख ५० हजारांपेक्षा जास्त नसावे
  • – अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला नसेल
  • – ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन नावावर नसेल, अशा महिला.

Required Documents for Ladki Bahin Yojana ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

  • – ऑनलाइन संकेतस्थळावर अथवा प्रत्यक्ष अर्ज करावा
  • – आधार कार्ड आवश्‍यक
  • – राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला
  • – बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
  • – पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड
  • – योजनेच्या अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र
  • – अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्‍यक

Important Link Complete Details in PDF

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज? 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेचा पूर्ण शासन निर्णय (GR) येथे पहा

Download Narishakti Doot App For Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरतांना ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक

कुटंबातील किती महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ..! 

लाडकी बहीण योजनेचा आॕनलाईन अर्ज अश्या प्रकारे भरा?


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nari Shakti Doot App Download

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!