जिल्हा परिषदेची आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा – Maharashtra ZP Bharti 2024

ZP Bharti 2024 Time Table

Maharashtra ZP Bharti 2024 Exam Time Table for Arogya Sevak and Gram Sevak is declared now. It has been four months since the application form was filled for the recruitment of ZP Bharti Arogya Sevak and Gram Sevak posts. However, the students were confused as the exam dates were not announced. Therefore, a demand was made on behalf of the Competitive Examination Coordination Committee that the Rural Development Department should publish a statement regarding the dates of the examinations. After this, the exam schedule has been announced and various exams will start from June 10. Candidates see the below given time table. Read this article for ZP Bharti 2024 Time Table further details and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

This is the ZP exam schedule

  • Arogya Sevak Male- 10, 11 and 12 June – in 9 Shift
  • Arogya Sevak Male Seasonal spraying- 13,14,15 June – in 8 Shift
  • Assistant Nurse – 16th June – in 2 shifts
  • Gram Sevak – 16, 18, 19, 20, 21 June – in 12 Shift

Important Links of ZP Bharti 2023

आरोग्यसेवक, ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी अर्ज भरून चार महिने झाले आहे. मात्र, परीक्षेच्या तारखा घोषित न झाल्याने विद्यार्थी संभ्रमात होते. त्यामुळे ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखांबाबत निवेदन प्रसिद्ध करावे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली होती. यानंतर आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ जूनपासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे.

  • अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेची भरती वादग्रस्त ठरत असून, नव्याने घोषित झालेली भरतीही अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. परीक्षा या लवकरात-लवकर घेण्यात याव्यात पण उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल, यादृष्टीने किमान ३० दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणीही उमेदवारांच्या वतीने करण्यात आली होती. ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जून नंतरचाच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जून रोजी हाती येतील त्यानंतर या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार? या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला होता.
  • ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत होते. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केली होती. यातच आता परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्याने उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

असे आहे परीक्षेचे वेळापत्रक

  • आरोग्य सेवक पुरुष- १०,११ आणि १२ जून – ९ पाळ्यांमध्ये
  • आरोग्य सेवक पुरुष हंगामी फवारणी- १३,१४,१५ जून – ८ पाळ्यांमध्ये
  • सहाय्यक परिचारिका – १६ जून- २ पाळ्यांमध्ये
  • ग्रामसेवक – १६,१८,१९,२०,२१ जून- १२ पाळ्यांमध्ये

असा आहे जिल्हा परिषद भरतीचा प्रवास

  • मागील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हा परिषद पद भरती होणार होती. मात्र, वेगवेगळ्या प्रकारचे कारण देऊन पद भरती शेवटी रद्द करावी लागली. मध्यंतरी राज्य सरकारने जिल्हा परिषदेची पद भरतीचा निर्णय घेतला होता. त्यानुसार यवतमाळ जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील ८७५ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली होती. तर परिक्षेची जबाबदारी आयपीबीपीएस कंपनीला दिली होती. या जाहिरातीनंतर उमेदवारांकडून पाठपुरावा एकूण ८८ हजार ७५३ उमेदवारांनी प्रत्यक्षात अर्ज दाखल केले होते. त्यानुसार पेसा क्षेत्रातील जागा असलेल्या पदांची भरतीला स्थगिती आली. तर उर्वरीत पदांची परीक्षा जवळपास आटोपल्या होत्या. यात ९ संवर्गातील पदाचा निकाल लागला असून, त्यातील २२ वेगवेगळ्या संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती सुद्धा झाली आहे. आता पेसा क्षेत्रातील जागांबाबतचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. असे असताना परीक्षेची तारीख जाहिर करावी, अशी मागणी उमेदवारांकडून केल्या जात होती. सातत्याने महाराष्ट्रातील उमेदवारांनी मंत्रालयासह मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्याबाबत विनंती केली जात होती. अशाचत आता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून १३ जूनपासून विविध परीक्षांना सुरुवात होणार आहे.

ZP Nagpur Bharti Time Table

 


Maharashtra ZP Bharti 2024 new updates regarding the examine of GramSevak and Arogya Sevak Posts. The exams for the posts of GramSevak and Arogya Sevak for zilla parishad recruitment have been pending for several months. It’s been four months since the application was filled out. However, the date of the exam has not been fixed. Therefore, candidates are asking when the exam will be conducted. There is a demand that the exam schedule be announced. Read this article for ZP Bharti 2024 further details and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Examinations for gram sevaks and health workers are likely to be held only after June. The results of the Lok Sabha elections will be announced on June 4. Only then will the process pick up. The recruitment process has been going on for the past few months. But candidates are waiting for the exam to be held. As a result, candidates preparing for the recruitment of gram sevaks and health workers have become desperate. Lakhs of candidates have applied for thousands of vacant posts of gram sevaks and health workers. The exam date has not been announced for four months. Lakhs of students are waiting for the exam. This exam should be taken early. However, there is a demand that the exam schedule should be announced so that candidates will have at least one month to study.

जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया रखडली, आरोग्यसेवक, ग्रामसेवक पदांसाठी लाखो अर्ज

जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. अर्ज भरून चार महिने लोटले आहेत. पण, परीक्षेची तारीख निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार, अशी विचारणा उमेदवारांकडून होत आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.

ग्रामसेवक, आरोग्य सेवकांच्या परीक्षांना जूननंतरच होण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल ४ जूनला जाहीर होतील. त्यानंतरच या प्रक्रियेला वेग येईल. मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु परीक्षा कधी होणार आहे, याविषयी उमेदवार प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवार हवालदील झाले आहेत. ग्रामसेवक, आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. चार महिन्यापासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षेची वाट पाहत आहेत. ही परीक्षा लवकर घ्यावी. मात्र, उमेदवारांना कमीत कमी एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल असा पद्धतींचा परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे.


Zilla Parishad Dharashiv regarding appearing for document verification for eligible candidates for the post of Pharmaceutical Manufacturing Officer also the Provisional Selection List are given below


As per the latest updates Zilla Parishad recruitment 80% posts exam still left, recruitment break due to code of conduct..! The recruitment is being done through an independent district selection board in each district. Accordingly, the City Zilla Parishad published the advertisement for these posts on August 5, 2023. In the city district, 937 posts of 19 cadres of zilla parishad will be filled. The highest number of 727 posts are in the health department. Candidates have been waiting for this recruitment for the past several years. As a result, 44,726 applications were received from the district for this recruitment. After filling the form, we were waiting to know when the exam would be held. Read this article for ZP Bharti 2024 further details and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

एकतर तब्बल १० वर्षांनंतर जिल्हा परिषदेची पदभरती निघाली. लोकसभा निवडणुकीच्या आधी भरती जाहीर झाल्याने महिना दोन महिन्यात सर्व प्रक्रिया होऊन सर्वांना नियुक्तीपत्र दिले जातील, अशी अपेक्षा होती. परंतु आठ महिने झाले तरी अद्याप एकालाही नियुक्ती मिळालेली नाही. विशेष म्हणजे अजून ८० टक्के पदांची परीक्षाच बाकी आहे. आधी पेसामधील पेच व आता आचारसंहिता यामुळे भरतीला ब्रेक लागला आहे. राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागांची भरती करण्याची घोषणा केली होती.

  • त्यानुसार राज्यात जिल्हा परिषदांची १९ हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र जिल्हा निवड मंडळामार्फत ही भरती होत आहे. त्यानुसार नगर जिल्हा परिषदेने या पदांची जाहिरात ५ ऑगस्ट २०२३ ला प्रसिद्ध केली. नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १९ संवर्गातील ९३७ पदे भरण्यात येणार आहेत. त्यात सर्वाधिक ७२७ पदे आरोग्य विभागाची आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवार या भरतीची वाट पाहत होते. त्यामुळे या भरतीसाठी जिल्ह्यातून ४४ हजार ७२६ अर्ज प्राप्त झाले. अर्ज भरल्यानंतर परीक्षा कधी होणार याची प्रतीक्षा होती.
  • अखेर दोन महिन्यांनी 3 ऑक्टोबरपासून परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले. कसेबसे यातील १५९ जागांसाठी डिसेंबर २०२३ पर्यंत परीक्षा झाली. परंतु अद्याप उर्वरित ७७८ जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर झालेले नाही. त्यामुळे ही भरती कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
  • राज्यातील १३ जिल्ह्यांत अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) भरतीमध्ये यापुढे स्थानिक आदिवासी उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या विविध भागांतील भरतीसह राज्य सरकारच्या १७ संवर्गातील भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून नगर जिल्हा परिषद प्रशासनाने सुरू केलेल्या भरतीची प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता यात काय निर्णय होतो, यावरच भरतीचे पुढील भवितव्य अवलंबून आहे.
  • ५० टक्क्यांहून अधिक अर्ज ज्या संवर्गात आहेत त्या आरोग्य सेवक (पुरुष ५० टक्के हंगामी फवारणी), आरोग्य सेवक (पुरुष इतर ४० टक्के), आरोग्य परिचारिका, कंत्राटी ग्रामसेवक, मुख्य सेविका अशा पाच संवर्गातील ७७८ पदांची परीक्षा अद्याप झालेली नाही.

Maharashtra ZP Bharti 2024  – Many of those who are trying for zilla parishad recruitment have lost the age required for government recruitment, their dreams of government jobs have not only been shattered, but time and money have also been spent in preparing for this recruitment. These students are asking how many more exams the government will see us and when will we complete this recruitment? Now, MLA Rohit Pawar has become the voice of these students and warned the state government.

It has been five years since the advertisement for the recruitment of various posts in zilla parishads in the state was released, but the recruitment has not been done due to various reasons. Now that it is time for the Model Code of Conduct to come into force, the recruitment process is likely to be put on hold for another four months. I request the government to start the process in the next two days before the model code of conduct comes into force, without looking at the fire test of the youth for five years for employment. Otherwise, these same youth will not be able to take your fire test in the Lok Sabha elections,” He warned the government.

“आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ZP भरती करा, अन्यथा…”; रोहित पवारांचा सरकारला इशारा

आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. गेल्या ५ दिवसांत राज्य शासनाने तब्बल ७३० शासन निर्णय घेतले आहेत. मात्र, गेल्या ५ वर्षांपासून जिल्हा परिषद भरतीचा प्रश्न न सुटल्याने तरुण पिढीने, नोकरीसाठी धावाधाव करणाऱ्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील जिल्हा परिषद भरतीला मागील पाच वर्षांपासून ग्रहण लागले आहे. ही भरती दीर्घकाळ रखडल्याने भरतीची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्येत गेले आहेत. त्यावरुन, आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला. तसेच, विद्यार्थ्यांच्यावतीने इशाराही दिला आहे.

जिल्हा परिषद भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांचे शासकीय भरतीसाठी लागणारे वय निघून गेल्याने त्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न भंगले आहेच, शिवाय या भरतीसाठी तयारी करण्यात वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च झाला आहे. शासन आमची आणखी किती परीक्षा बघणार, ही भरती कधी पूर्ण करणार, असा उद्विग्न सवाल हे विद्यार्थी करत आहेत. आता, या विद्यार्थ्यांचा आवाज बनून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

”राज्यातील जिल्हा परिषदेतील विविध पदांच्या भरतीची जाहीरात निघून पाच वर्षे लोटली तरी विविध कारणांनी ही भरती झाली नाही. आता लोकसभेची आचारसंहिता लागू होण्याची वेळ आल्याने पुन्हा चार महिने ही भरती प्रक्रिया रखडण्याची भीती आहे. माझी शासनाला विनंती आहे की, नोकरीसाठी पाच वर्षे युवांची अग्निपरीक्षा न पाहता आचारसंहिता लागू होण्यापूर्वी येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया सुरु करा. अन्यथा लोकसभा निवडणुकीत हेच युवा तुमची अग्नीपरिक्षा घेतल्याशिवाय राहणार नाहीत.”, अशा शब्दात रोहित पवार यांनी सरकारला इशारा दिला आहे.

  • परीक्षा शुल्क भरले, पण भरती रद्द – २०१९ साली जिल्हा परिषदेच्या १३ हजार ५२१ पदांची भरती जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मोठ्या आशेने या भरतीसाठी अर्ज आणि शुल्क भरले. मात्र २०१९च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, कोरोनाची साथ आणि इतर विविध कारणांमुळे २०२३ पर्यंत भरती परीक्षा होऊ शकली नाही आणि पुढे ही भरतीच रद्द करण्यात आली. स्वप्न तर भंगलेच पण भरतीसाठी दिलेले शुल्कही शासनाने परत दिले नाही.
  • परीक्षा केव्हा? – जिल्हा परिषदेच्या १९,४६० पदांच्या भरतीत आरोग्य सेवक, आरोग्यसेविका आणि ग्रामसेवक यांची सर्वांत जास्त पदे आहेत. ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीनंतर सर्वांत जास्त अर्ज आले. पण अद्याप या पदांसाठी परीक्षाच झालेली नाही.
  • उत्तीर्णांना अद्याप नियुक्ती नाही – ऑगस्ट २०२३ मध्ये ३४ जिल्हा परिषदांमध्ये ‘क’ वर्गातील १९,४६० पदे सरळ सेवेने भरती करण्याची जाहीरात निघाली. जिल्हा स्तरावर काही पदांची परीक्षा झाली. जानेवारी २०२४ मध्ये निकालही लागले, कागदपत्रांची छाननीही झाली. मात्र, अद्याप नियुक्ती दिलेली नाही.
  • २०१९ पासून रखडलेली भरती शासनाला घेता येत नाही. आता निवडणुकांची आचारसंहिता, त्यामुळे ही भरती आणखी रखडेल. या काळात वय निघून चालले. आमची मेहनत आणि पैसाही यामुळे वाया जात आहे. ५ उन्हाळे, ५ पावसाळे, ५ हिवाळे एका भरतीने पाहिले अजून काय शोकांतिका असेल यापेक्षा… – एक विद्यार्थी

ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 6th Phase Exam Schedule will be Announced soon. The Dates of examination for remaining post will be updates here shortly. Check below the exam schedule 2024 will available shortly here.

Important Links of ZP Bharti Exam 2023

Important links of ZP Bhartii 2023 Examination are given below:


ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 5th Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for 18th December 2023 to 26th December 2023. Direct Service Recruitment in Zilla Parishad Group-C Cadre – 2023 Exam Schedule Notice:- The examination for the posts of (Junior Assistant) will be held on 18th and 20th December 2023 in five shifts and the examination for the post of (Pharmaceutical Manufacturing Officer & Civil Engineering Asstt) will be held on 21st to 26th December 2023will be held on this day. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परीक्षा वेळापत्रक सूचना:- १८, १९ व २० डिसेम्बर २०२३ (कनिष्ठ सहायक) परीक्षा वेळापत्रक, २१ व २६ डिसेम्बर २०२३ (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक , औषध निर्माण अधिकारी ) परीक्षा वेळापत्रक

ZP Time Table

ZP Bharti timetable ZP Bharti timetable


ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 4th Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for 17th November 2023 to 23rd November 2023. Direct Service Recruitment in Zilla Parishad Group-C Cadre – 2023 Exam Schedule Notice:- The examination for the posts of Junior Engineer (Civil), (Rural Water Supply) will be held on 17th and 20th November 2023 in five shifts and the examination for the post of Senior Assistant will be held on 23rd November 2023 will be held on this day. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील सरळसेवा पदभरती – 2023 परीक्षा वेळापत्रक सूचना:-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) या पदांची परीक्षा दिनांक १७ व २० नोव्हेंबर २०२३ रोजी पाच शिफ्ट मध्ये होणार आहे व वरिष्ठ सहायक या पदाची परीक्षा दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ या दिवशी होणार आहे.

ZP time table

ZP Time table


ZP Bharti 2023 Time Table : Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 3rd Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for 1st November 2023 to 6th November 2023. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.

जि.प. सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३, सुधारित वेळापत्रक दि.१, २ व ६ नोव्हेंबर २०२३,रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक बाबत.

ZP Bharti 2023 Time Table :


The recruitment process is being carried out by various departments of the government like ZP. Exam centres are already booked for this examine. The exams for the 3rd and 4th phases of the Zilla Parishad have been postponed indefinitely due to non-availability of centres. Officials said the confusion arose as the exam was being held simultaneously and IBPS company did not book the exam centre earlier.

Nagpur city has a facility that can take 4,000 to 4,500 students at a time. However, other districts in Vidarbha do not have such a system. As a result, applicants from Bhandara, Yavatmal, Washim, Buldhana, Nanded, Gondia, Chandrapur, Gadchiroli and other districts have opted for the centre in Nagpur. The applicants had hoped that the company would announce the schedule of the third and fourth phase examinations after the second phase of the examination ends on October 17. However, IBPS is yet to announce the schedule. Read the more details regarding ZP Bharti 2023 Time Table below on this page.

जिल्हा परिषद पदभरती; लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला !

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांतील १९ हजार ४६० पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी तब्बल १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. कमी पदसंख्या असलेल्या १२ पदांसाठी ७ ते १७ ऑक्टोबरदरम्यान परीक्षा घेण्यात आली. मात्र अधिक पदसंख्या असलेल्या विविध १८ पदांच्या परीक्षेसाठी केंद्र उपलब्ध नसल्याने या परीक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यात पदभरतीची प्रक्रिया राबविणाऱ्या आयबीपीएस कंपनीने परीक्षेचे शेड्युल जाहीर न केल्याने लाखो उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

  1. जिल्हा परिषदेप्रमाणे शासनाच्या विविध विभागातर्फे पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आधीच परीक्षा केंद्र बुक आहेत. केंद्र उपलब्ध नसल्याने जि.प.च्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडल्या आहेत. एकाच वेळी परीक्षा होत असल्याने व आयबीपीएस कंपनीने परीक्षा केंद्र आधी बुक केलेले नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
  2. नागपूर शहरात एकाचवेळी चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येईल, अशी सुविधा आहे. मात्र विदर्भातील इतर जिल्ह्याच्या ठिकाणीही अशी व्यवस्था नाही. परिणामी भंडारा, यवतळमाळ, वाशिम, बुलढाणा, नांदेड, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह अन्य जिल्ह्यांतील अर्जधारकांनी नागपुरातील केंद्राला पसंती दिली आहे. १७ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा संपल्यानंतर कंपनीकडून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, अशी अर्जधारकांना अपेक्षा होती. मात्र अद्याप आयबीपीएस कंपनीने वेळापत्रक जाहीर केलेले नाही.
  3. अर्जधारकांत अस्वस्थता – ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत कमी पदसंख्या असलेल्या जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), विस्तार अधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक, लघुलेखक (निम्नश्रेणी) लघुलेखक (उच्च श्रेणी) कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असलेल्या आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, औषधनिर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ सहायक (लिपिक), वरिष्ठ सहायक (लिपिक), पर्यवेक्षिका आणि यासह १८ पदांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले नसल्याने उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.

ZP Bharti 2023 Time Table : ZP Exam for Junior Engineer (Architecture), (Rural Water Supply) and Pharmaceutical Officer posts Date change. The examination for the mentioned posts will not be held on 21, 22 & 23 October 2023. The revised schedule for these posts as well as the exam schedule for the remaining posts will be announced later. For more information, visit regularly on this page. website. We update soon new time table here.

[कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), (ग्रामीण पाणी पुरवठा) आणि औषध निर्माण अधिकारी] नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षा २१,२२,२३ ऑक्टोबर २०२३ या रोजी घेण्यात येणार नाहीत. या पदांसाठीचे सुधारित वेळापत्रक तसेच उर्वरित पदांसाठीच्या परीक्षेचे वेळापत्रक नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.

ZP Bharti


ZP Bharti 2023 Time Table : ZP Recruitment Exam Schedule updates regarding the Examination for the post of Superintendent Dated on 18th October 2023 has been canceled and revised schedule will be notified. For more information keep visiting this page regularly.

ZP परीक्षा वेळापत्रक:-पर्यवेक्षिका पदाची दिनांक:-१८-१०-२०२३ रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून सुधारित वेळापत्रक कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेथळास भेट देत राहा.


Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 2nd Phase Exam Schedule Announced, Dated. Check below the exam schedule for October 15th – 23rd, 2023. Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.

The schedule for the next zilla parishad exams 2023 has been announced.

  • All the exams will be conducted online from October 15 to 23.
  • The exam for the post of Assistant Accounts Officer, Junior Engineer Mechanical, Junior Engineer and Electrical will be held on October 15.
  • The exam for the posts of wireman, fitter, animal husbandry and supervisor will be held on October 17.
  • The online exam for the post of supervisor will be held on October 18 in two sessions.
  • The exam for the post of Assistant Engineer will be held in a total of 4 sessions.
  • The exam for three of these sessions will be held on October 21.
  • The fourth session of the exam will be held on October 23.
  • The exam for the post of pharmaceutical officer will be held in three sessions on October 22.

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ दुसऱ्या टप्पातील परीक्षेचे वेळापत्रक जाहीर , दि. १५ – २३ आक्टोबर २०२३ रोजी होणा-या परीक्षा वेळापत्रक खाली पहा. 

Second Phase ZP Bharti 2023 Exam Time Table –

जिल्हा परिषदेच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ZP Time Table

ZP Time Table


The schedule announced earlier for the examination of Group C cadre posts of Zilla Parishad has been postponed by four days. Now the first phase exams will be held on 7th October 2023. Earlier this exam was to be held on 3rd October 2023. In reference to the advertisement issued on 05.08.2023 regarding general recruitment for various posts being conducted by Maharashtra Zilla Parishad, the following schedule is hereby announced. Candidates who have applied for the given posts are requested to downloading the Hall Ticket. It shall be the responsibility of the candidate to comply with all requirements mentioned in the Hall Ticket.

३४ जिल्हा परिषदांमधील १९,४६० पदभरतीची शनिवारपासून परीक्षा

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या कर्मचारी पदभरतीची परीक्षा ७ ते ११ ऑक्टोबर या काळात होणार आहे. त्याठिकाणी १९ हजार ४६० पदांची भरती होणार असून त्यासाठी १४ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे चार टप्प्यात परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदांमधील रिंगमन (दोरखंडवाला) व वरिष्ठ सहायक (लेखा) या पदांसाठी ७ ऑक्टोबरला अनुक्रमे सकाळी ११ वाजता एक तर दुपारी तीन वाजता दुसरा पेपर होणार आहे. ८ ऑक्टोबरला विस्ताराधिकारी (सांख्यकी) या पदासाठी दुपारी तीन वाजता पेपर होईल. त्यानंतर १० ऑक्टोबरला विस्ताराधिकारी (कृषी) व आरोग्य पर्यवेक्षक या पदांसाठी परीक्षा होईल. त्या दिवशी विस्ताराधिकारी पदाची परीक्षा सकाळी ११ वाजता तर आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी दुपारी तीन वाजता परीक्षा होणार आहे. शेवटी ११ ऑक्टोबरला लघुलेखक (निम्नश्रेणी) या पदासाठी सकाळी सात वाजता पेपर होईल. त्यानंतर लघुलेखक (उच्च श्रेणी) या पदासाठी सकाळी ११ वाजता तर कनिष्ठ सहायक (लेखा) या पदासाठी दुपारी तीन वाजता पेपर होणार आहे. पदभरती करणाऱ्या कंपनीकडून हे वेळापत्रक सर्व अर्जदारांना मोबाईलवर पाठविण्यात आले आहे.

ZP Bharti 2023 Time Table Schedule

ZP Time table

नगर जिल्हा परिषदेच्या क वर्ग प्रवर्गातील 935 जागांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज भरल्यानंतर पहिल्या 8 संवर्गासाठी 3 ते 11 ऑक्टोबरदरम्यान परीक्षेचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले होते. जिल्हा परिषदेच्या संकेत स्थळावर परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची प्रतिक्षा उमेदवारांना असतानाच शुक्रवारी (दि.29) प्रशासनाने आधीचे वेळापत्रक रद्द करून आता 7 ते 11 ऑक्टोम्बर या कालावधीतील सुधारीत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे उमेदवारही बुचकळ्यात पडले आहेत. दरम्यान, परीक्षा पुढे का ढकली याबाबत कानोसा घेतल्यानंतर नगर सोडून राज्यातील अन्य जिल्ह्यात परीक्षेची तयारी झाली नसल्याचे समोर आले. यामुळे अखेर राज्य पातळीवरून सर्व जिल्ह्यातील ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, आधीच शासकीय विविध पदांच्या परीक्षांमध्ये पेपरफुटीसह अनेक विघ्न येत असताना जिल्हा परिषदेची परीक्षाही सुखरूप पार पडेल की नाही याबाबत उमेदवारांकडून शंका उपस्थित होत आहेत.

नगर जिल्हा परिषदेच्या 935 जागांसाठी 44 हजार 726 अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यात एकाच वेळी या पदांसाठी परीक्षा होत आहे. जि. प. प्रशासनाने संकेतस्थळावर हॉलतिकीट डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या सात दिवस आधी लिंक देण्याचे जाहीर केले होते. परंतु ती देण्यात आलेली नव्हती. आता 7 तारखेच्या परीक्षेचे हॉलतिकीट कधी मिळणार, हाही प्रश्‍न आहे. दरम्यान, वारंवार होणाऱ्या परीक्षा निरोजनातील या बदलामुळे उमेदवारांना संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत आहे. अनेक भागात नेटवर्कची समस्या असल्याने ग्रामीण भागातील उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

ZP Bharti 2023 Exam New Time Table

असे आहे सुधारित वेळापत्रक

  • वरिष्ठ सहारक (लेखा) – 7 ऑक्टोबर
  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 8 ऑक्टोबर
  • विस्तार अधिकारी (कृषी), आरोग्य पर्यवेक्षक – 8 ऑक्टोबर
  • लघूलेखक (निम्न, उच्च श्रेणी), कनिष्ठ सहायक (लेखा)- 11 ऑक्टोबर

Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 Exam Schedule Announced now. See the below given details of ZP Bharti 2023 Time Table and be ready for examination. Shift wise exam will be started from Date 3rd, 4th & 5th October 2023 as dates of exam for the following. Read this article for ZP Bharti 2023 vacancies, important dates, selection criteria and other details below on this article and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..!

ZP Bharti 2023 Online Exam Time Table

  1. Zilla Parishad Recruitment Online Exam will start in the first week of October 2023.
  2. IBPS company announced the schedule in this regard on Monday.
  3. The exams of Group C Cadres will be held on 3rd October 2023.
  4. These include Junior Accounts Officer, Junior Engineer Mechanical and Junior Engineer Electrical, while the examinations for the posts of Health Supervisor Ringman and Fitter will be held on October 4.
  5. The examination for the post of mechanic will be held on 5th October 2023.

ZP Bharti 2023 Exam Time Table 1st phase

पहिल्या टप्प्यातील परीक्षेचे वेळापत्रक

  • 3 ऑक्टोबर ः कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता
  • 5 ऑक्टोबर ः पशुसंवर्धन पर्यवेक्षक
  • 7 ऑक्टोबर ः वरिष्ठ सहायक
  • 8 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी सांख्यिकी
  • 10 ऑक्टोबर ः विस्तार अधिकारी कृषी
  • 11 ऑक्टोबर ः लघुलेखक, कनिष्ठ सहायक लेखा

ZP Bharti 2023 Exam Time Table 2nd phase

या पदांच्या परीक्षा दुसर्‍या टप्प्यात! या पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही..!

  • ग्रामसेवक,
  • आरोग्य परिचारिका,
  • आरोग्यसेवक,
  • औषध निर्माण अधिकारी,
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
  • कनिष्ठ आरेखक,
  • कनिष्ठ सहायक,
  • मुख्य सेविका,
  • कनिष्ठ अभियंता,
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहायक या पदांच्या परीक्षेची तारीख अजून निश्चित झालेली नाही.

Maharashtra ZP Bharti 2023 Important Dates – A total of 18393 vacancies are going to be filled under ZP Recruitment 2023 in Maharashtra. Intermediate/Diploma/Degree passed candidates are eligible to appear in Zilla Parishad Bharti Exam 2023. Completed Time Table of ZP Bharti Exam 2023 are given here. Completed Time Table of ZP Bharti 2023 along with all necessary exam details will be announced by the authorities. Read this article for ZP Bharti Exam 2023 vacancies, important dates, selection criteria and other details below on this article and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

ZP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज एडिट करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर आहे… !

Important Dates For ZP Recruitment 2023

Event Dates
Last Date to Apply Online for ZP Recruitment 2023  9th September 2023
ZP Recruitment Admit Card 2023 07 days before the Exam
ZP Recruitment Exam Date 2023 To Indicate Soon
ZP Recruitment Result 2023 To Indicate Soon

ZP Bharti 2023 Application form updates- Applications were invited by the state government for the vacancies in the Zilla Parishads in all the districts of the state. The government has received more than 1.4 lakh applications for 19 thousand 460 vacancies in various cadres of ‘C’ group. Also, 145 crores have been added to the treasury of the state government through the applications received so far. The examination fee for this recruitment is Rs 1000 for open class and Rs 900 for reserved class. Meanwhile, 19 thousand 460 posts will be recruited in 34 Zilla Parishads of the state. As many as 41 lakh 51 thousand candidates have applied for it. That means there are an average of 75 candidates in the competition for one seat. More Details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website www.govnokri.in as per the above advertisement.

१९,४६० जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज

राज्य शासनाकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांमधील रिक्त जागांकरिता अर्ज मागविण्यात आले होते. ‘क’ गटाच्या विविध संवर्गातील १९ हजार ४६० रिक्त जागांसाठी १४ लाखांहून अधिक अर्ज शासनाला प्राप्त झाले आहेत. तसेच, आतापर्यंत आलेल्या अर्जांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या तिजोरीत १४५ कोटींची भर पडली आहे. या भरतीसाठी खुला वर्गासाठी परीक्षा शुल्क एक हजार रुपये, तर राखीव वर्गासाठी ९०० रुपये आकारण्यात आले. दरम्यान, राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये १९ हजार ४६० पदांची नोकरभरती होणार आहे. त्यासाठी तब्बल ४१ लाख ५१ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. म्हणजेच एका जागेसाठी सरासरी ७५ उमेदवार स्पर्धेत आहेत. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.


ZP Bharti 2023 for 19460 posts of Group C has been started now. Zillha Parishad Bharti 2023 Online Registration process started through the IBPS. Zilla Parishad Direct Service Recruitment Process 2023 Advertisement no. 01/2023 is being published on 04/08/2023. The posts in the given advertisement are in various departments under Zilla Parishad. Therefore, through the said statement, it is informed that advertisement no. As per 01/2023 the application period for various cadre vacancies in Group-C is from 05/08/2023 to 25/08/2023. Interested and eligible candidates should apply online on this link https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ by 23.59 PM on 25/08/2023. Details of vacancies, educational qualification required for the posts, pay scale, age limit, examination fee, online application method, application deadline and other necessary terms and conditions etc. are available on our website www.govnokri.in as per the above advertisement.

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट- क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३ दिनांक ०४/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे. प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23 / या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३.५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी आमच्या govnokri.in या वेबसाइट वर उपलब्ध आहे.

झेडपीत १९,४६० पदांची मेगाभरती सरळसेवेने नोकरी, २५ ऑगस्टपर्यंत मुदत

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील तब्बल १९ हजार ४६० पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. मार्च २०१९ मध्ये सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील १८ संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाची पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परीक्षा होऊ शकली नाही. यानंतर शासनाच्या विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही मेगा भरती करण्यात येत आहे..

जि.प. पदभरती फॉर्म भरताना अडचण आल्यास जिल्हाच्या हेल्पलाइनवर कॉल करा

Helpline No.

कुठे करायचा अर्ज ?

  • ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित जिल्हा परिषदांच्या संकेत स्थळावर ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  • भरावयाच्या पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी आमच्या वेबसाइट वर उपलब्ध आहेत..

अर्ज करताना काय घ्याल काळजी?

  • सर्व जिल्हा परिषदांमध्ये शक्यतो एकाच कालावधीमध्ये पदनिहाय संगणकीकृत परीक्षा होणार असल्यामुळे उमेदवाराने एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज शुल्कापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवाराने एका संवर्गासाठी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांना अर्ज केले असल्यास व परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही,परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया ही आयबीपीएस कंपनीकडून राबविली जाईल.

Zillha Parishad Bharti 2023 Overview

  1. Post Name – Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Drug Manufacturing Officer, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Rodgeman), Senior Assistant (Clerk), Senior Assistant Accounts, Extension Officer (Agriculture) ), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation).
  2. Educational Qualification – As per post (Please see original advertisement.)
  3. Job Location – Maharashtra
  4. Age Limit – 18 to 38 Years (Reserved Candidature View PDF)
  5. Application Method – Online Application through IBPS
  6. Application Starting Date – 5th August 2023
  7. Last date to apply – 25 August 2023.
  8. Examination Fee – Open Class Rs. 1000/- – Reserved Class : 900/-
  9. Pay Scale – Rs. 19,900/- to Rs. 1,12,400/- upto

Important Dates of Recruitment of Various Posts

Important Events Dates
Commencement of on-line registration of application 05/08/2023
Closure of registration of application 25/08/2023
Closure for editing application details 25/08/2023
Last date for printing your application 09/09/2023
Online Fee Payment 05/08/2023 to 25/08/2023

Online Registration Link – Started from 5th Aug 2023

District Wise Pdf Jahirat & Complete Details

  1. जिल्हा परिषद अहमदनगर येथे ९३७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  2. जिल्हा परिषद पुणे येथे १००० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  3. जिल्हा परिषद परभणी येथे ३०१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  4. जिल्हा परिषद यवतमाळ येथे ८७५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  5. जिल्हा परिषद वर्धा येथे ३७१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  6. जिल्हा परिषद ठाणे येथे २५५ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  7. जिल्हा परिषद सोलापूर येथे ६७४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  8. जिल्हा परिषद सातारा येथे ९७२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  9. जिल्हा परिषद रायगड येथे ८४० रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  10. जिल्हा परिषद पालघर येथे ९९१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  11. जिल्हा परिषद कोल्हापूर येथे ७२८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  12. जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे ४५३ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  13. जिल्हा परिषद जालना येथे ४६७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  14. जिल्हा परिषद गडचिरोली येथे ५८१ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  15. जिल्हा परिषद बीड येथे ५६८ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  16. जिल्हा परिषद भंडारा येथे ३२७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  17. जिल्हा परिषद चंद्रपूर येथे ५१९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  18. जिल्हा परिषद औरंगाबाद येथे ४३२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  19. जिल्हा परिषद अकोला येथे २८४ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  20. जिल्हा परिषद धुळे येथे ३५२ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  21. जिल्हा परिषद बुलढाणा येथे ४९९ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  22. जिल्हा परिषद लातूर येथे ४७६ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  23. जिल्हा परिषद नागपूर येथे ५५७ रिक्त पदांची भरती – लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  24. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत 334 विविध रिक्त पदांची भरती- ऑनलाईन अर्ज करा
  25. जिल्हा परिषद अमरावती येथे विविध ६५३ रिक्त जागेकरिता भरती- ऑनलाईन अर्ज सुरु
  26. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत ३३९ जागेकरिता भरती जाहिरात – अर्ज करा!!
  27. जिल्हा परिषद वाशीम अंतर्गत विविध २४२ पदाची भरती- थेट लिंकद्वारे करा अर्ज!!
  28. जिल्हा परिषद रत्नागिरी येथे नोकरीची उत्तम संधी!! ७१५ रिक्त जागेकरिता होणार भरती; जाणून घ्या
  29. नंदुरबार जिल्हा परिषदेत ४७५ रिक्त पदांसाठी भरती; उमेदवारांनी थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  30. जिल्हा परिषद हिंगोली येथे 204 नवीन रिक्त पदांची भरती- उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे करा अर्ज!!
  31. जिल्हा परिषद नांदेड येथे ६२८ जागेकरिता होणार भरती- हे उमेदवार करू शकतात अर्ज- संपूर्ण माहिती जाणून घ्या;
  32. जिल्हा परिषद सांगली मध्ये ७५४ पदाकरिता जाहिरात प्रकाशित- ऑनलाईन अर्जाला सुरुवात
  33. जिल्हा परिषद जळगाव येथे ६२६ रिक्त पदांची भरती- लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज
  34. नाशिक जिल्हा परिषदेत ‘या’ १०३८ रिक्त पदांची भरती सुरु- थेट लिंकद्वारे करा ऑनलाईन अर्ज!!

ZP Bharti

Zilha Parishad Recruitment 2023- District Vacancy Details 

अशी आहेत राज्यातील जिल्हानिहाय पदे-

District Vacancies
Ahmednagar ZP Recruitment 2023 937 Posts
Amravati ZP Recruitment 2023
653 Posts
Akola ZP Recruitment 2023 284 Posts
Aurangabad ZP Recruitment 2023 432 Posts
Bhandara ZP Recruitment 2023
327 Posts
Beed ZP Recruitment 2023
568 Posts
Gondia ZP Recruitment 2023 339 Posts
Chandrapur ZP Recruitment 2023
519 Posts
Gadchiroli ZP Recruitment 2023
581 Posts
Hingoli ZP Recruitment 2023
204 Posts
Osmanabad ZP Recruitment 2023
453 Posts
Latur ZP Recruitment 2023
476 Posts
Nashik ZP Recruitment 2023
1038 Posts
Sindhudurg ZP Recruitment 2023
334 Posts
Sangli ZP Recruitment 2023
754 Posts
Thane ZP Bharti 2023
255 Posts
Solapur ZP Bharti 2023
674 Posts
Buldhana ZP Bharti 2023
499 Posts
Washim ZP Bharti 2023
242 Posts
Wardha ZP Bharti 2023
371 Posts
Ratnagiri ZP Bharti 2023
715 Posts
Jalna ZP Bharti 2023
467 Posts
Nanded ZP Bharti 2023
628 Posts
Kolhapur ZP Bharti 2023
728 Posts
Satara ZP Bharti 2023
972 Posts
Parbhani ZP Bharti 2023
301 Posts
Pune ZP Bharti 2023
1000 Posts
Palghar ZP Bharti 2023
991 Posts
Raigad ZP Bharti 2023
840 Posts
Jalgaon ZP Bharti 2023
626 Posts
Nagpur ZP Bharti 2023
557 Posts
Nandurbar ZP Bharti 2023
475 Posts
Dhule ZP Bharti 2023
352 Posts
Yavatmal ZP Bharti 2023
875 Posts

 

Maharashtra ZP Recruitment 2023 Exam Pattern

जिल्हा परिषद मेगा भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

Maharashtra ZP Recruitment 2022 Exam Pattern is given here. The exam pattern for Pharmacist, Health Worker, Health Supervisor and Laboratory Technician posts under Zilla Parishad Mega Bharti 2022 is given in the table below.

  • The technical subject for the post of Arogya Sevak, Arogya Sevika will be in both English and Marathi medium.
  • For the posts of Drug Manufacturer, Health Supervisor and Laboratory Technician, the technical subject will be in English medium
  • There will be a total of 100 questions for Group C posts and the examination will carry 200 marks with 2 marks per question.
  • This exam will be conducted offline.
  • There will be total 60 questions on Marathi, English, General Knowledge and Intellectual Test subjects and 40 questions will be on technical subject for technical cadre posts.
  • The duration of the exam will be 2 hours. There will be no negative marking in the examination.
नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण  माध्यम
1 English 15 30 English
2 मराठी 15 30 मराठी
3 सामान्य ज्ञान/General Knowledge 15 30 English व मराठी
4 तर्कक्षमता आणि अनुमानात्मक चाचणी 15 30 English व मराठी
5 तांत्रिक विषय/ Techincal Subject 40 80 English / English व मराठी
Total 100 200


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
5 Comments
  1. Mohammad kaif Ali Raza inamdar says

    My education tent complete

  2. Dipti says

    thanks for complete details

  3. Admin says

    ZP Bharti 2023 Complete Latest Information is given here

  4. Kajal tare says

    My education is T Y BA complete

  5. Ranjita A Desai says

    Sindhudurg zp recruitment?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!