12th CET बारावी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती- जाणून घ्या !

12th Std CET Exam

Against the backdrop of Corona, the Government of Maharashtra has decided to cancel the Class 12 examination of the State Board. The results of the 12th board will be available in the next few days. Accordingly, a decision will be taken immediately regarding the first year admission of professional and non-professional educational courses.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

12th CBSE Exam मूल्यांकन निकाल 31 जुलैपर्यंत जाहीर करावेत

SSC Results Update -दहावीचा निकाल १५ जुलैनंतरच

FYJC CET Syllabus -अकरावी सीईटीसाठी अभ्यासक्रम कोणता?

बारावी सीईटीसंदर्भात महत्वाची माहिती- जाणून घ्या !

12th Std CET Exam : करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द (12th std Exam Cancelled) करण्यात आल्या. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन (12th std Student Evaluation) कसे होणार ? पदवी प्रवेश परीक्षांचे निकाल कसे आणि कधी लागणार ? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान, शिक्षणमंत्री उदय सामंत (Education Minister Uday Samant) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे.

शिक्षणंमंत्र्यांनी बारावीच्या परीक्षांसंदर्भात नुकतेच ट्वीट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील असे शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

नॉन प्रोफेशनल यूजी कोर्ससचे प्रवेश बारावीच्या गुणांवर व्हायचे. पण यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा झाली नाही. यामध्ये पहिल्या वर्षाचे यूजी कोर्सेस बॅचलर ऑफ आर्ट्स (BA admission 2021), बॅचलर ऑफ कॉमर्स (BCom admission 2021), बॅचलर ऑफ सायन्स ( BSc Admission 2021) साठी प्रवेश परीक्षा असेल असे सामंत म्हणाले.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!