[24]7.ai कंपनी भारतात 9 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार!

[24]7.ai Company

24 7 Fresher Jobs

24 7 Fresher Jobs for 9000 candidates [24]7.ai Company announce the news about this. 24/7.ai is a Global Customer Service Software and Services Company. A Great news for Indian employees is that 24/7 ai company is going to hire 9 thousand new employees in year 2023. According to the [24]7.ai company, these employees can work from anywhere in India. [24]7.ai company will hire 9 thousand employees in India next year. Notably, the recruitment will be done through voice and chat processes to serve the international client base. Read the complete details carefully and apply from the given link. Keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

जागतिक ग्राहक सेवा सॉफ्टवेअर आणि सेवा कंपनी [24]7.ai मंगळवारी एक मोठी घोषणा केलीय. ही कंपनी संपूर्ण भारतातून सुमारे 9,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. यामध्ये टियर II आणि III शहरांमधील कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

24 7.ai

24/7 ai कंपनी भारतात 9 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार!

कंपनीच्या मते, या कर्मचाऱ्यांना कुठूनही काम करता येणार आहे. [24]7.ai कंपनी FY23 मध्ये 9 हजार नवीन कर्मचार्‍यांची नियुक्ती करेल. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्लायंट बेसला सेवा देण्यासाठी व्हॉइस आणि चॅट प्रक्रियांव्दारे ही भरती चालणार आहे. नीना नायर म्हणाल्या, गेल्या काही वर्षांमध्ये उद्योग जगतात मोठ्या संधी निर्माण झाल्या असून भारतात टॅलेंट शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही आमच्‍या लोकांमध्‍ये गुंतवणूक करत राहतो आणि नवोदितांना संधी देत असतो, असं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी आपल्या व्यवसायाच्या मागणीतील वाढ पूर्ण करण्यासाठी भारतातून 5,000 लोकांना कामावर घेतलं होतं, असं कंपनीचं म्हणणं आहे.

CHECK THE MORE DETAILS


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    [24]7.ai company to hire 9 thousand new employees in FY23

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!