प्रतीक्षा संपली ३५० कर्मचारी फौजदार होणार

Jalgaon: 350 police personnel from the district who have been waiting for the post of Faujdar for the last seven years will soon be given the opportunity to become Faujdar. An emergency meeting of the divisional committee was held in Mumbai on Wednesday under the chairmanship of Additional Director General of Police Kulwant Kumar Sarangal.

जळगाव: गेल्या सात वर्षांपासून फौजदार पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्यातील ३५० पोलीस कर्मचाऱ्यांना लवकरच फौजदार म्हणून संधी दिली जाणार आहे. त्यासाठी अपर पोलीस महासंचालक कुलवंत कुमार सारंगल यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय समितीची बुधवारी मुंबईत तातडीची बैठक झाली.

खात्यांतर्गत परीक्षा देऊन पोलीस शिपाई, नाईक, हवालदार व सहायक यांना फौजदार होण्यासाठी २०१३ मध्द्दे विभागीय अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. त्यात राज्यभरातून १७ हजार ५०० कर्मचारी तर जळगाव जिल्हयातून ३५० कारभारी उत्तीर्ण झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!