Ahmednagar Anganwadi Bharti 2023
Ahmednagar Anganwadi Recruitment 2023 For 900 Posts
Ahmednagar Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Service (ICDS) has issued the notification for the recruitment of “Anganwadi Helper” Posts. There are total 48 vacancies available for this posts in Ahmednagar Anganwadi Bharti 2023. Job Location for these posts is in Ahmednagar. The Candidates who are eligible for this posts they can only apply here as per the instruction given. All the eligible and interested candidates apply before the last date i.e. 27th March 2023. Details like how to apply, educational requirement, application fees etc., given briefly here. Kindly Read the details carefully and keep visit us also Keep follow us on What-App Group for fast updates.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 48 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 मार्च 2023 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. तसेच, या भरती संबंधित पुढील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी govnokriची अधिकृत मोबाईल अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. ध्यनवाद..!
Anganwadi Ahmednagar Notification 2023
Here we give the complete details of Integrated Child Development Service Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Ahmednagar Anganwadi Bharti 2023 Details |
|
⚠️Recruitment Name : | Integrated Child Development Service (ICDS) |
🔢Number of Vacancies : | 48 Posts |
👉Name of Post : | Anganwadi Helper |
🌐Job Location : | Ahmednagar, Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | – |
Ahmednagar Anganwadi Helper Recruitment 2023 Vacancy DetailsYou Can see the complete vacancy details here. Post wise vacancy information are given here. |
|
1.Anganwadi Helper | 48 Posts |
Eligibility Criteria for above posts
|
|
|
12th Pass |
How to Apply for Ahmendgar Anganwadi Sevika Recruitment 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Ahmednagar Anganwadi Vacancy 2023 |
|
⏰ Last date to apply : |
27th March 2023 |
Important Link of Anganwadi Ahmednagar Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Ahmednagar Anganwadi Recruitment 2023
Ahmednagar Anganwadi Bharti 2023: Integrated Child Development Services Ahmednagar has issued the notification for the recruitment of “Anganwadi Sevak, Helper and Mini Sevak” Posts. There are total 900 vacancies available for this posts in Bal Vikas Prakalp Ahmednagar Anganwadi Recruitment 2023. 12th pass is mandatory for Anganwadi sevaks, helpers and mini sevaks. Eligible female should be local, age limit should be between 18 to 35. Read More details are given below.
एकात्मिक बालविकास सेवा योजनेतून जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी सेविका अशा रिक्त 900 पदांची मेगा भरती सुरू आहे. दरम्यान, नेहमीच वादात सापडणारी ही प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यासाठी प्रशासकांचा वॉच असणार आहे. जिल्ह्यात एकात्मिक बालविकासचे 21 प्रकल्प आहेत. यामध्ये 5634 अंगणवाड्या आहेत. या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची 206 पदे रिक्त आहेत. अंगणवाडी मदतनीसांच्या 659 पदांवर भरती झालेली नाही. तसेच मिनी सेविकांच्या 17 जागा रिक्त आहेत. अनेक दिवसांपासून या जागा रिक्त होत्या. मात्र, आता या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे.
Anganwadi Salary-अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ
Ahmednagar Anganwadi Bharti 2023
- एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मनोज ससे यांनी ही भरती प्रक्रिया पारदर्शीपणे राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.मात्र प्रकल्पस्तरावर सर्व प्रक्रिया राबविली जात असल्याने पारदर्शकेबाबत प्रश्नचिन्ह आहेच. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचेही या प्रक्रियेवर विशेष लक्ष असणार आहे. गावागावातील रिक्त जागा आणि त्या भरतीबाबत जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहचविण्यासाठी प्रशासकांच्या सूचना असल्याचेही समजते.
- राजकीय हस्तक्षेपाकडेही नजरा! अंगणवाडी भरतीत राजकीय हस्तक्षेपाच्या नेहमीच चर्चा झालेल्या आहेत. आता पदाधिकारी नसले, तरी गावातील स्थानिक राजकारणी शिफारस करताना दिसू लागले आहेत. त्यामुळे असाच हस्तक्षेप होऊ लागल्यास ही प्रक्रिया वादात अडकण्याचीही शक्यता आहे.
- काय आहेत अटी – अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी सेविकांसाठी 12 वी पास असणे बंधनकारक आहे. संबंधित महिला स्थानिक असावी, वयोमर्यादा ही 18 ते 35 पर्यंत असावे, जास्तीत जास्त दोन अपत्य असावीत, भाषेचे ज्ञान असावे इत्यादी.
- गुणवत्ता यादी तयार करणार – भरती प्रक्रियेत सहभागी महिला 12 वी उत्तीर्ण असतील, तर त्यांना टक्केवारीनुसार 40 ते 60 पर्यंत गुण दिले जाणार आहेत. तर पदवीधर महिला असेल, तर यामध्ये दोन ते पाच गुणांची आणखी भर पडेल. याशिवाय विधवा 10, अनुसूचित जाती जमाती 10, ओबीसी पाच, अंगणवाडीतील दोन वर्षांचा अनुभव असल्यास पाच गुण, अशाप्रकारे गुणवत्ता यादीत तयार केली जाणार आहे. त्यासाठी समितीची नियुक्ती असेल.
- अंगणवाडी सेविकांचे 206 पदे
- अंगणवाडी मदतनिसांचे 659 पदे
- पदोन्नती भरतीनंतर सरळसेवा प्रक्रिया..
-
Important links of Anganwadi Bharti 2023
-
Nashik Anganwadi Bharti -१२वी उत्तीर्णांसाठी नोकरी- नाशिक येथे अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती
-
Mumbai Anganwadi Bharti -बाल विकास प्रकल्प अंतर्गत मुंबई येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांची भरती
-
Yavatmal Anganwadi Bharti-मारेगाव तालुक्यातील अंगणवाडी रिक्त पदभरती प्रक्रिया सुरू
-
Solapur Anganwadi Bharti -अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत
-
Khed Anganwadi Bharti-अंगणवाडी सेविका व मतदतनीस पदांची भरती सुरु
-
Sindhudurg Anganwadi Bharti-सावंतवाडी अंगणवाडीतील २७५ पदांची भरती लवकरच होणार
-
Ahmednagar Anganwadi Bharti 2023
hivrajyadavgondia 9021984172 [email protected] drives 9th pass