AIIMS Nagpur Bharti 2022

AIIMS Nagpur Recruitment 2022

AIIMS Nagpur Recruitment 2022

AIIMS Nagpur Bharti 2022:  All India Institute of Medical Sciences Nagpur has issued a notification for the recruitment of a Tutor/Clinical Instructor for the College of Nursing at AIIMS Nagpur on a Direct Recruitment Basis.  There is a total of 17 vacancies to be filled under the All India Institute of Medical Sciences Recruitment 2022. Applicants to the posts who possess the necessary qualifications are eligible to apply. Such eligible applicants need to submit an Online application to the given link before 7th Feb 2022.. More details of AIIMS Nagpur Recruitment 2022 applications &  application address is given below:-

AIIMS Nagpur Bharti 2022- Apply Before 24th Jan 2022

नागपूर जिल्यातील इतर सर्व जॉब्स येथे पहा

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर पदाच्या 17 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर

 • शेवटची तारीख : 07 फेब्रुवारी 2022
 • पदाचे नाव: ट्यूटर/क्लिनिकल इन्स्ट्रक्टर
 • एकूण पदे :17  पदे
 • वयोमर्यादा – 18 ते 35 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • आधिकारिक वेबसाईट : www.aiimsnagpur.edu.in

AIIMS Nagpur Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) All India Institute of Medical Sciences Nagpur
⚠️ Recruitment Name
AIIMS Nagpur Recruitment 2022/AIIMS Nagpur Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.aiimsnagpur.edu.in

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Tutor/Clinical Instructor
17 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Tutor/Clinical Instructor
B.Sc. Nursing Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰शेवटची तारीख  7th Feb 2022

Important Link of AIIMS Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT

All India Institute of Medical Sciences Nagpur Bharti 2022

AIIMS Nagpur Bharti 2022:  All India Institute of Medical Sciences Nagpur has issued a notification for the recruitment of a Junior Resident, Senior Resident Posts at AIIMS Nagpur. There is a total of 05 vacancies to be filled under the All India Institute of Medical Sciences Recruitment 2022. Applicants to the posts who possess the necessary qualifications are eligible to apply. Such eligible applicants need to submit an Online application to the given link before 24th Jan 2022.. More details of AIIMS Nagpur Recruitment 2022 applications &  application address is given below:-

AIMS Recruitment 2021:अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरतर्फे (All India Institute of Medical Sciences, AIIMS) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे

नागपूर एम्सच्या प्रशासकीय विभागात विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत ज्युनिअर आणि सिनिअर रेसिंडेटची पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात येत आहेत.

AIIMS Nagpur Bharti 2022- Eligibility Criteria

 • ज्युनिअर रेसिडंटच्या ३ जागा, अनेस्थेशोलॉजी डिपार्टमेंट अंतर्गत सिनिअर रेसिडंटची १ जागा भरली जाणार आहे.
 • यासाठी उमेदवाराकडे एमबीबीएसची डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ६५ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.
 • यासाठी २४ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
 • ओब्स्ट्रेट्रीक्स आणि गायनोक्लॉजी डिपार्टमेंट अंतर्गत सिनिअर रेसिडेंटची १ जागा भरली जाणार आहे. या पदासाठी २७ जानेवारी २०२२ रोजी थेट मुलाखतीतून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

दोन्ही पदांसाठी उमेदवारांना दिलेल्या तारखेला कॉन्फरन्स हॉल, पहिला माळा, ओपीडी बिल्डींग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर, महाराष्ट्र या पत्त्यावर मुलाखतीसाठी पोहोचावे लागणार आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २४ जानेवारी २०२२ पर्यंत आपले अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी पदाच्या 05 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 24 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर

 • शेवटची तारीख : 24 जानेवारी 2022
 • पदाचे नाव: कनिष्ठ निवासी, वरिष्ठ निवासी
 • एकूण पदे :05  पदे
 • वयोमर्यादा – 33 ते 45 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरी ठिकाण – नागपूर
 • आधिकारिक वेबसाईट : www.aiimsnagpur.edu.in

AIIMS Nagpur Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) All India Institute of Medical Sciences Nagpur
⚠️ Recruitment Name
AIIMS Nagpur Recruitment 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.aiimsnagpur.edu.in

ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपुर भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Junior Resident
03  पद
2 Senior Resident
02 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता  

 • For Junior Resident 
MBBS
 • For Senior Resident 
A post graduate Medical Degree/Diploma

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

⏰शेवटची तारीख  24th Jan 2022

Important Link of AIIMS Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE- SENIOR RESIDENT
APPLY ONLINE-JUNIOR RESIDENT
 PDF ADVERTISEMENT
2 Comments
 1. Ankita Sanjay kole says

  This is group are great

 2. manoj nanhe says

  very good information to job less boys and girls

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!