Air India Job ‘एअर इंडिया’ची लवकरच मेगा भरती; ९०० वैमानिक, ४२०० कर्मचाऱ्यांची पदे भरणार

Air India Pilot Recruitment 2023 For 6,500 pilots - Notification, Vacancy, Apply Link

Air India Recruitment 2023 For 900 pilots

Air India Recruitment 2023 updates : As per the latest update received from experts regarding the Air India is that Air India will recruit 900 pilots and 4,200 employees this year. After the merger of ‘Air India’ and ‘Vistara’ as well as ‘Air India Express’ and ‘AirAsia India’, the Air India Group needs thousands of pilots for its expanding fleet. According to some reports, the company is said to need more than 6500 pilots. The company announced that maintenance engineers will also be recruited in large numbers along with pilots. In January last year, the Tata Group bought loss-making Air India for Rs 18,000 crore. The company then planned to expand both its size and services. Under that, Air India recruited more than 1,900 employees and trained more than 1,100 employees between May-2022 and February 2023, the company informed. Giving opportunities to talented youth will accelerate Air India’s cultural transformation, the company said. Read the more details which are given below.

भारतात ३१ हजार वैमानिकांची भरती होणार! – Pilot Recruitment 2023

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Job Openings: Air India will recruit 4900 jobs Air India hopes to hire over 900 pilots, over 4000 cabin crew members this year. Soon after Tata’s purchase of Air India, it has adopted its expansion strategy. So Air India can hire maximum number of engineers and pilots to supply the manpower.

Job Openings : Air India करणार 4900 नोकरी भरती – एअर इंडियामध्ये या वर्षी 900 पेक्षा जास्त पायलट, 4000 पेक्षा अधिक केबिन क्रू सदस्यांना नियुक्त केल्या जाण्याची आशा आहे. टाटांनी एअर इंडिया खरेदी केल्यानंतर लवकरच त्याच्या विस्ताराचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी एअर इंडिया जास्तीत जास्त अभियंते आणि पायलट यांची नियुक्ती करू शकते.

 1. एअर इंडिया यंदा ९०० वैमानिक आणि ४,२०० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सेवेचा विस्तार करण्याची योजना आखली असून त्याचाच भाग म्हणून ही भरती केली जाणार आहे.
 2. वैमानिकांबरोबरच देखभाल अभियंत्यांचीही मोठय़ा प्रमाणात भरती केली जाणार असल्याचे कंपनीतर्फे जाहीर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच एअर इंडियाने बोईंग आणि एअरबस या कंपन्यांकडून ७० मोठय़ा विमानांसह ४७० विमाने खरेदी करण्याचे जाहीर केले होते. त्याशिवाय ३६ विमाने भाडय़ाने घेतली जाणार आहेत. त्यापैकी दोन ‘७७७-२०० एलआर’ विमाने एअर इंडियाच्या ताफ्यात दाखलही झाली आहेत.  टाटा समूहाने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये तोटय़ातील एअर इंडिया १८ हजार कोटींना खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने आपला आकार आणि सेवा या दोन्हींचा विस्तार करण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मे-२०२२ ते फेब्रुवारी २०२३ या काळात एअर इंडियाने १,९०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली आणि १,१०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले, अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली. प्रतिभावान युवकांना संधी दिल्याने एअर इंडियाच्या सांस्कृतिक परिवर्तनाचा वेग वाढेल, असे कंपनीने म्हटले आहे.
 3. भारतीय आदरातिथ्याचे प्रशिक्षण – भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना १५ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यामध्ये त्यांना सुरक्षा आणि सेवा कौशल्ये शिकवली जातील. तसेच त्यांना भारतीय आदरातिथ्य आणि टाटा समूहाची संस्कृती यांचा सर्वोत्तम मिलाफ घडवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली.
 4. मनुष्यबळाची गरज का? –‘एअर इंडिया’ आणि ‘विस्तारा’ तसेच ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ आणि ‘एअरएशिया इंडिया’च्या विलीनीकरणानंतर एअर इंडिया समूहाला आपल्या विस्तारित विमान ताफ्यासाठी हजारो वैमानिकांची आवश्यकता आहे. काही वृत्तांनुसार कंपनीला ६५०० हून अधिक वैमानिकांची आवश्यकता असल्याचे म्हटले जाते.

Air India Recruitment 2023 updates : As per the latest update received from experts regarding the Air India is that the number of new aircraft purchased, the company will have to hire more than 6,500 pilots. 470 aircraft will be procured under Air India’s contracts with Airbus and Boeing company. Apart from this, the contract also includes an option to purchase another 370 aircraft. Hence, Air India plans to purchase a total of 840 aircraft, which will be the largest aircraft purchase ever by any airline in the world. If Air India also exercises the option to buy more aircraft, the number of new pilots and crew inducted into the company will be even larger. In that case, it is believed that Air India will have to conduct an even bigger recruitment drive i.e. 6500 pilots.

Air India Recruitment 2023 Details : The time required for the purchased aircraft to join the actual fleet can be used by the company for pilot recruitment and ‘type rating’. A ‘type rating’ is a special type of training, after completion of which a pilot holding a commercial pilot license (CPL) is qualified to fly a particular aircraft. This also requires a large number of ‘flight simulators’. Notably, before the announcement of the aircraft purchase agreement, Air India had also announced the establishment of a year-round pilot training academy.

टाटा समूहाची कंपनी एअर इंडियामध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात भरती मोहीम सुरू केली जाऊ शकते. कंपनीने अलीकडेच एअरबस आणि बोईंग यांना एकूण ४७० विमानांच्या खरेदीचे करार केले असून, ताफ्यात भर पडणाऱ्या नवीन विमानांची ही संख्या पाहता कंपनीला ६,५०० हून अधिक वैमानिकांची नियुक्ती करावी लागेल, असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. याव्यतिरिक्त विमानातील कर्मचारीवृंद आणि परिरक्षण दलातील कर्मचाऱ्यांची संख्या ही वैमानिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असेल.

खरेदी केली जाणारी विमाने प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्यासाठी लागणारा वेळ हा कंपनीला वैमानिकांच्या भरतीसाठी आणि ‘टाइप रेटिंग’साठी वापरता येऊ शकेल. ‘टाइप रेटिंग’ हे एक विशेष प्रकारचे प्रशिक्षण आहे, जे पूर्ण केल्यानंतरच व्यावसायिक वैमानिक परवाना (सीपीएल) धारण करणारा वैमानिक हा विशिष्ट विमान उडवण्यास पात्र ठरतो. यासाठी मोठ्या प्रमाणात ‘फ्लाइट सिम्युलेटर’चीही आवश्यकता आहे. उल्लेखनीय म्हणजे एअर इंडियाने विमानांच्या खरेदी कराराच्या घोषणेआधी वर्षारंभी वैमानिक प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणाही केली होती.

Air-India-recruitment

‘एअर इंडिया’ची लवकरच भरती मोहीम; नवीन ४७० विमानांसाठी ६,५०० वैमानिकांची गरज

Air India Recruitment 2023 Vacancy Updates

 1. एअर इंडियाच्या एअरबस आणि बोईंगशी झालेल्या करारांन्वये ४७० विमानांची खरेदी केली जाणार आहे. याशिवाय या करारामध्ये आणखी ३७० विमाने खरेदी करण्याचा पर्यायही ठेवला गेला आहे. त्यामुळे एकूण ८४० विमानांच्या खरेदीचे एअर इंडियाचे नियोजन आहे, जे जगातील कोणत्याही विमानसेवेकडून आजवरची सर्वात मोठी विमान खरेदी ठरेल.
 2. एअर इंडियाने अधिक विमाने खरेदी करण्याचा पर्यायही वापरला तर कंपनीत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक आणि कर्मचारीवृंदाची संख्या आणखी मोठी असेल. त्या स्थितीत एअर इंडियाला आणखी मोठ्या प्रमाणात भरती मोहीम चालवावी लागेल, असे मानले जाते.
 3. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एअर इंडियाने नुकतेच एअरबसकडून खरीदल्या जाणाऱ्या बहुतेक विमानांचा वापर लांब पल्ल्याच्या उड्डाणांसाठी केला जाईल. कमांडर आणि फर्स्ट ऑफिसर्ससह या प्रत्येक विमानासाठी २६ ते ३० वैमानिकांची आवश्यकता असेल. त्यामुळे सध्या सेवेत असलेल्या वैमानिक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नव्याने दाखल होणाऱ्या वैमानिक व अन्य प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची संख्या जवळपास तिपटीने वाढू शकेल, असेही म्हटले जात आहे.
  टाटांच्या सर्व कंपन्यांत ३,००० हून अधिक वैमानिक – एअर इंडियाच्या ताफ्यात सध्या ११३ विमाने आहेत आणि सुमारे १६०० वैमानिक सेवेत आहेत.
 4. एअर इंडियाच्या दोन उपकंपन्या, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडियाकडे एकूण ५४ विमाने आहेत, ज्यांच्या उड्डाणासाठी त्या कंपन्यांच्या सेवेत जवळपास ८५० वैमानिक आहेत. याशिवाय टाटा समूहाच्या संयुक्त भागीदारीत सुरू असलेल्या विस्ताराच्या ताफ्यातील ५३ विमानांसाठी आणखी ६०० वैमानिक आहेत. अशाप्रकारे, एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडिया या टाटा समूहाच्या सर्व विमान कंपन्यांकडे मिळून एकूण ३,००० हून अधिक वैमानिक कार्यरत आहेत, ज्यांच्याकडून ताफ्यातील २२० विमाने उडविली जातात.
 5. प्रशिक्षण प्रबोधिनीचीही योजना? – एअर इंडियाचे माजी वाणिज्य संचालक पंकज श्रीवास्तव यांच्या मते, एअर इंडिया एवढ्या मोठ्या प्रमाणात विमाने खरेदी करत असताना, त्यांनी आवश्यक वैमानिक आणि कर्मचारीवृंदाच्या भरतीची योजनादेखील तपशिलाने आखलेली असावी. खरेदी केली जाणारी विमाने प्रत्यक्ष ताफ्यात सामील होण्यासाठी लागणारा वेळ हा कंपनीला वैमानिकांच्या भरतीसाठी आणि ‘टाइप रेटिंग’साठी वापरता येऊ शकेल. ‘टाइप रेटिंग’ हे एक विशेष प्रकारचे प्रशिक्षण आहे, जे पूर्ण केल्यानंतरच व्यावसायिक वैमानिक परवाना (सीपीएल) धारण करणारा वैमानिक हा विशिष्ट विमान उडवण्यास पात्र ठरतो. यासाठी मोठ्या प्रमाणात ‘फ्लाइट सिम्युलेटर’चीही आवश्यकता आहे. उल्लेखनीय म्हणजे एअर इंडियाने विमानांच्या खरेदी कराराच्या घोषणेआधी वर्षारंभी वैमानिक प्रशिक्षण प्रबोधिनी स्थापन करण्याची घोषणाही केली होती.

Other important Links

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Air India Recruitment 2023 For 6,500 pilots

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!