AISSEE Results – सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AISSEE Results 2022

AISSEE Results 2022: The results of All India Sainik School Entrance Exam (AISSEE Sainik School Result 2022) have been announced by the National Testing Agency (NTA). Students who have appeared for the exam will be able to view their results on the official website aissee.nta.nic.in. This is the result of class VI and IX entrance exams. Applicants can check their results from the given link

Other Important Recruitment  

१०वी पास उमेदवारांसाठी नोकरीची लॉटरी; पोस्टात तब्बल ४४,२२८ जागांसाठी बंपर भरती; अप्लाय करा
‘नारी शक्ती दूत’ अँपवर मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करा
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास सुरुवात ! ही’ कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड लिंक
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे नवीन वेळापत्रक येथे पहा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
पोलीस भरती परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

AISSEE Results 2022

AISSEE Sainik School Result 2022

 सैनिक शाळा प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

AISSEE Result 2022: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (NTA) रोजी ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रन्स एक्झामचा (AISSEE Sainik School Result 2022) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आपला निकाल अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर पाहता येणार आहे. इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेश परीक्षांचा हा निकाल आहे.

परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉगिन करुन AISSEE सैनिक स्कूल स्कोअरकार्ड २०२२ तपासता येणार आहे. या प्रवेश परीक्षेद्वारे विविध सैनिक शाळांमध्ये शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी इयत्ता सहावी आणि नववीचे प्रवेश केले जातात.

यापूर्वी एनटीएने या वर्गांसाठी प्रवेश परीक्षेच्या उत्तरतालिका जाहीर केल्या होत्या. यावर आक्षेप घेण्यासाठी ५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. तज्ज्ञांकडून आक्षेपांची पडताळणी केल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.
AISSEE निकाल २०२२ पाहण्यासाठी थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सहावी आणि नववी प्रवेश परीक्षेचा सैनिक शाळेचा निकाल २०२२ पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

AISSEE Sainik School Result 2022: असा पाहा निकाल

  • स्टेप्स १: सर्वप्रथम निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट aissee.nta.nic.in वर जा.
  • स्टेप्स २: वेबसाइटवर दिलेल्या ‘AISSEE 2022 NTA Score card’ या लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप्स ३: अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करा.
  • स्टेप्स ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. निकाल तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट काढा.

गुणवत्ता यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सैनिक शाळांमध्ये इयत्ता सहावी किंवा नववीमध्ये हव्या असलेल्या जागा सहज मिळू शकतात. सैनिक शाळा प्रवेशासाठी गुणवत्ता यादी वय, जागांची संख्या, सर्वाधिक गुण आणि एकाधिक मूल्यमापन यांसारख्या इतर समान घटकांनंतर तयार केली जाते.

निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!