Safai Kamgar Bharti-या महापालिकेकडून 155 सफाई कामगारांची  भरती

Belgaum Safai Kamgar Recruitment 2022

Belgaum Safai Kamgar Bharti 2022: Belgaum Municipal Corporation will start the process of direct recruitment of 155 cleaners (Sweeper).  NMC currently has 132 regular cleaners. Some of the remaining workers are paid directly online, while some of the cleaners work through contractors. But after the recruitment of 155 cleaners, the chances of regular cleaners will be 278. Belgaum Municipal Corporation will start the process of direct recruitment of 155 cleaners.

या महापालिकेकडून 155 सफाई कामगारांची  भरती

Belgaum Safai Kamgar Bharti 2022- बेळगाव महापालिकेकडून १५५ सफाई कामगारांची थेट भरती केली जाणार असून, त्याची प्रक्रिया महापालिकेने सुरु केली आहे. यासाठी आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीची बैठक आज महापालिकेत झाली. त्यात सफाई कामगारांच्या भरतीसाठी वेळोवेळी राज्य शासनाकडून बजावण्यात आलेल्या अध्यादेशांचा अभ्यास करण्याचा निर्णय झाला.

Belgaum Safai Karmachari Bharti

महापालिकेकडे सध्या १३२ नियमित सफाई कामगार आयेत. उर्वरित कामगारांपैकी काहीजण थेट ऑनलाईन वेतन घेतात,  तर काही सफाई कामगार हे ठेकेदारांच्या माध्यमातून काम करतात.

Belgaum Safai Karmachari Bharti 2022

पण आटा १५५ सफाई कामगारांची भरती झाल्यानंतर नियमित सफाई कामगारांची संधीचे २७८ इतकी होईल.  बेळगाव महापालिकेकडून १५५ सफाई कामगारांची थेट भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.

3 Comments
  1. Mahesh says

    Hi भरतीची तारीख सांगा वयाची अट काय आहे. अनुभव किती लागेल. पर्म नंट भरती प्रक्रिया आहे का

  2. Vikas kambare says

    My is 4th pass aahe?

  3. Vikas kambare says

    My is pass in 4th pass aahe?

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!