तरुणांसाठी खुशखबर! BFSI सेक्टरमध्ये तयार होणार 50 हजार नोकऱ्या – BFSI jobs for freshers

BFSI Jobs 2023

BFSI jobs for freshers – Banking, Financial Services and Insurance (BFSI) sector is going to provide a lot of jobs in the coming time. These opportunities will be available due to growth in credit card sales, personal finance and retail insurance sales. Increased spending power of the people has boosted the economy. Therefore, as many as 50 thousand jobs are likely to be created in this sector in the second half of 2023. Teamlease Company has published a report in this regard. Candidates Read the complete details given below on this page regarding the BFSI Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “निरीक्षक” पदाच्या ऑनलाईन भरती परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध
BMC कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेश पत्र उपलब्ध
लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता १५०० नाही तर २१०० मिळणार! लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? जाणून घ्या..!
लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर…
महाजनको तंत्रज्ञ ३ पदाच्या 800 रिक्त जागेची भरती सुरु, ऑनलाईन अर्ज करा
आरोग्य विभाग भरती परीक्षेचे निकाल, मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादी जाहीर
राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत विविध 247 पदांची भरती - जाणून घ्या अर्जाची पद्धत !!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

📥 व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

BSFI

तरुणांसाठी खुशखबर! BFSI सेक्टरमध्ये तयार होणार 50 हजार नोकऱ्या; सणासुदीमुळे होणार मेगाभरती

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. बँकिंग, फायनॅन्शिअल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स (BFSI) क्षेत्रामध्ये येत्या काळात भरपूर रोजगार उपलब्ध होणार आहेत. क्रेडिट कार्ड सेल, पर्सनल फायनान्स आणि रिटेल इन्शुरन्स विक्रीमध्ये वाढ झाल्यामुळे या संधी उपलब्ध होणार आहेत. लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. त्यामुळे 2023 च्या दुसऱ्या सहामाहीत या क्षेत्रात तब्बल 50 हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. टीमलीज कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

  1. सणासुदीचा काळ आहे कारण – ऑगस्ट महिन्यांपासून भारतात सगळीकडे सणांची रेलचेल असते. पुढच्या पाच महिन्यांपर्यंत देशात कित्येक मोठे सण असतात. यामुळे लोकांची खरेदी वाढते. यासाठी कित्येक लोक क्रेडिट कार्डचा वापर करतात. यामुळे BFSI सेक्टरमध्ये कर्मचाऱ्यांची मोठी मागणी आहे. यामध्ये ई-कॉमर्स, रिटेल, कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स आणि स्मार्टफोन या क्षेत्रांचा समावेश आहे. क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन आणि इन्शुरन्स प्रॉडक्टची देखील मागणी वाढते आहे.
  2. कोणत्या शहरांमध्ये वाढ? –  सणासुदीच्या काळात या क्षेत्रातील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी नेहमीच वाढते. विशेषतः अहमदाबाद, पुणे, बंगळुरू, कोलकाता, कोची, विशाखापट्टणम, मदुराई, लखनऊ, चंदिगढ, अमृतसर, भोपाळ आणि रायपूर या शहरांमध्ये ही वाढ दिसून येते.
  3. यावर्षी पगारात वाढ – या कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगार किंवा भत्त्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 7 ते 10 टक्के वाढ झाल्याचं दिसत आहे. टीमलीजच्या रिपोर्टनुसार, ऑन-दि-फीट रोलसाठी दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये 20 ते 22 हजार रुपये पगार देण्यात येतो आहे.
  4. दोन महिन्यात 25,000 नोकऱ्या – टीमलीजचे उपाध्यक्ष कृष्णेंदू चॅटर्जी यांनी सांगितलं, की येत्या काही पाच ते सहा महिन्यांमध्ये या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भरती होणार आहे. याची सुरूवात आधीपासूनच झाली असून, गेल्या दोन महिन्यांमध्ये सुमारे 25,000 ओपनिंग्स भरल्या असल्याची माहिती चॅटर्जी यांनी दिली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    BFSI jobs for freshers

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!