Bhumi Abhilekh Result – भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर
Bhumi Abhilekh Result 2023 Mahabhumi.gov.in Cut off, Merit list
Bhumi Abhilekh Result 2022 https://mahabhumi.gov.in/
Bhumi Abhilekh Result 2023 Mahabhumi.gov.in Cut off, Merit list @ https://mahabhumi.gov.in/: Land Records Department of Maharashtra has conducted examination for selection of suitable candidates for Group C posts through IBPS. Examination was conducted on 28.11.2022 to 30.11.2022. The Land Records Department has recruited a total of 1013 Land Surveyors and Clerks in Maharashtra for Amravati, Nagpur, Nashik, Pune, Mumbai, Aurangabad Divisions. Its result has been announced. Applicants who applied for these posts may check their results through the direct link.
भूमी अभिलेख विभागाकडून १०१३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…
Bhumi Abhilekh Bharti Results 2022 – The petition filed by the Bhumi Abhilekh Department on the recruitment examination process for 1113 posts has been rejected by the High Court. Therefore, the way has been cleared for the declaration of the result of the land record examination, and the result will be declared next week.
भूमी अभिलेख विभागाकडून एक हजार 1113 पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षा प्रक्रियेवर दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, पुढील आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे.
The result of the recruitment exam conducted for 1113 posts by the Bhumi Abhilekh Vibhag was to be announced on December 26. But, according to the new update received just now, the result will be released on 15th Jan 2023. visiting govnokri.in for further updates and information.
भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल २६ डिसेंबरला जाहीर होणार होता. परंत्तू, आताच प्राप्त नवीन अपडेट नुसार निकाल 15 जानेवारी 2023 प्रकाशित होईल. नवीन प्राप्त नुसार निकाल आता 15 जानेवारी 2023 निकाल प्रकाशित करण्यात येईल
The result of the recruitment exam conducted for 1113 posts by the Bhumi Abhilekh Vibhag was to be announced on December 26. But, according to the new update received just now, the result will be released this week. As per the new received result now it is believed that the result will be published by the end of this week. But keep visiting govnokri.in for further updates and information.
Bhumi Abhilekh Result 2022 Maharashtra: Land Records Department of Maharashtra has conducted examination for selection of suitable candidates for Group C posts through IBPS. Examination was conducted on 28.11.2022 to 30.11.2022. Already, Mahabhulekh result has planned to release on 15.12.2022. But due to administration reason, Mahabhumi has not released Bhumi Abhilekh Results 2022 on the mentioned date. Now, aspirants are looking for Maha Bhumi Abhilerk Result Date 2022. Bhumi Abhilek Result 2022 is likely to be released on 26.12.2022. Candidates are instructed to keep visit mahabhumi.gov.in website/ Bhumi Abhilekh official website for more details.
भूमी अभिलेख विभाग २६ डिसेंबर 2022 रोजी जाहीर करणार आहे. महाराष्ट्र भूमी अभिलेख विभागाने अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता महाराष्ट्रात एकूण 1013 भुकरमापक तथा लिपिक पदासाठी घेण्यात आली होती. त्याचा निकाल २६ डिसेंबर 2022 रोजी लागणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे
Bhumi Abhilekh Result 2022 declared on Mahabhumi.gov.in. Candidates check the Cut off and Merit list in their login. The Land Records Exam Result 2022 are given here. Revenue Department has announced the Result of Land Records Recruitment 2021 Exam on 15th December 2022. His examination was completed on 28, 29, 30 November 2022. The Maharashtra Lands Record Exam Result 2021-22 has been released on its official website, so the candidates who participated can now easily check their result through the direct link provided here.
भूमी अभिलेख परीक्षा निकाल 2022
Land Records Exam Result 2022
Bhumi Abhilekh Examine 2022 Results will be declared on 15th December 2022. The result of recruitment Bhumi Abhilekh Exam conducted for 1013 posts by Land Records Department will be declared on 15th December 2022 . Appointment letters will be given to the qualified candidates immediately. After that the divisional officer of land record department will allocate the district. These candidates will be given work experience as Assistant Land Surveyors at Taluka level in these districts. Meanwhile, the work of the concerned candidates, how much interest they have in this work will be understood. After that 90 days training will be given in the month of June at Maharashtra State Land Archives Training Prabodhini in Aurangabad. Raite also explained that if some candidates do not join within a month after the results or if the candidates who have joined leave due to some reasons, the candidates in the waiting list will be given a chance to avoid vacancies.
भूमी अभिलेख भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
- भूमी अभिलेख विभागाकडून १११३ पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती परीक्षेचा निकाल १५ डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना तातडीने नियुक्ती पत्रे देण्यात येणार आहेत.
- भूमी अभिलेख विभागातील मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेऊन यंदा प्रथमच भरती परीक्षेच्या निकालानंतर प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. काही कारणांनी नियुक्त झालेले उमेदवार हजर झाले नाहीत, तर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे.
- गेल्या वर्षभरापासून विविध कारणांनी पुढे ढकलण्यात आलेली भूमी अभिलेख विभागाकडून १११३ भूकरमापक (सर्व्हेअर) पदासाठी नुकतीच परीक्षा घेण्यात आली. पुणे विभागात २६३, नागपूर विभागात १८९, कोकण-मुंबई विभागात २४४, नाशिक विभागात १०२, औरंगाबाद २०७, तर अमरावती विभागात १०८ जागा रिक्त आहेत. अशा एकूण १११३ जागा भरण्यात येणार आहेत.
- याबाबत बोलताना भूमी अभिलेख विभागाचे अतिरिक्त आयुक्त आनंद रायते म्हणाले, ‘परीक्षा घेतलेल्या आयबीपीएस कंपनीला आरक्षणनिहाय बिंदुनामावली पाठविण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीकडून जमाबंदी आयुक्त निरंजन सुधांशू यांच्याकडे यादी येणार आहे. विभागनिहाय गुणवत्तायादी १५ डिसेंबरला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर केली जाणार आहे. या परीक्षेला राज्यभरातून प्राप्त झालेल्या अर्जांपैकी ४८ हजार ११० उमेदवारांचे अर्ज छाननीअंती वैध ठरले. त्यापैकी ३२ हजार ६३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यामधून १११३ उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.’
- दरम्यान, निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना तातडीने नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. त्यानंतर भूमी अभिलेख विभागाचे विभागीय अधिकारी जिल्हा वाटप करतील. या जिल्ह्यांमध्ये तालुकास्तरावर या उमेदवारांना सहायक भूकरमापक म्हणून कामाचा अनुभव दिला जाणार आहे. या दरम्यान संबंधित उमेदवारांचे काम, त्यांना या कामात किती रस आहे, हे समजणार आहे. त्यानंतर औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी येथे जून महिन्यात ९० दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही उमेदवार निकालानंतर एक महिन्यात रुजू न झाल्यास किंवा रुजू झालेले उमेदवार काही कारणांनी सोडून गेल्यास जागा रिक्त राहू नयेत म्हणून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी दिली जाणार आहे, असेही रायते यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.