BMC Bhabha Hospital Recruitment 2024

Khan Bahadur Bhabha Hospital Kurla Recruitment 2024

Khan Bahadur Bhabha Hospital Kurla Recruitment 2024 : Brihamumai Mahanagarpalika Khan Bahadur Bhabha Hospital is going to conduct recruitment to the eligible applicants for “PGMO, Register and House Officer” Posts. Applications are inviting for filling up the 09 vacancies of these posts to be filled. Interested applicants need to apply OFFLINE. The closing date for online applications is 7th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the BMC Bhabha Hospital Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “PGMO, रजिस्टर आणि हाउस ऑफिसर” पदांच्या एकुण 09 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 7 मार्च 2024 पर्यंत अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

BMC Bhabha Hospital Recruitment 2024

 Department (विभागाचे नाव) Maharashtra Public Service Commission,
 Recruitment Name
Bhaba Hospital BMC Recruitment 2024
 Application Mode (अर्ज कसा कराल) OFFLINE Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.portal.mcgm.gov.in

खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1. PGMO
01 Post
2. Register
04 Posts
3.House Officer
04 Posts

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For PGMO
MD/DNB 5 year experience in Intensive Care Unit
 • For Register
MD/DNB 1 year experience in Intensive Care Unit
 • For House Officer
MBBS / FMG & Medical Council Certificate.

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 719/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹449/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 7th March 2024

Important Link of BMC Bhabha Hospital Recruitment 2024

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

MPSC BMC Recruitment 2024 updates – 50% of the posts of Assistant Commissioner in the Brihanmumbai Municipal Corporation (BMC) are vacant. Of the total 35 posts, only 17 have been filled. Of the 24 department offices, 11 do not have assistant commissioners. The executive engineer has been entrusted with the additional charge of the vacant posts in these 11 department offices. The issue of the vacancy was raised by Mumbai Congress state president Varsha Gaikwad in the winter session.

MPSC conducts the selection process for the post of Assistant Commissioner in The Brihanmumbai Municipal Corporation (BMC). However, 50 per cent of the posts of assistant commissioners are lying vacant due to lack of selection process for the last few years. Assistant commissioners are appointed in 24 division offices of the municipal corporation. Assistant commissioners are also appointed to head some departments. There are a total of 35 such assistant commissioner posts in the Brihanmumbai Municipal Corporation. Only 17 of those positions have full-time officers. Engineers have been given additional charge in the remaining 18 posts. Officers who do not have a full-time assistant commissioner are limited in decision-making.

The additional charge of the vacant assistant commissioner posts in 11 division offices has been entrusted to the executive engineer. Assistant Commissioner is an administrative post. Therefore, these vacancies should be filled immediately through MPSC. Also, many works are stalled as these posts are vacant. Varsha Gaikwad demanded in the session that these posts should be recruited to complete it at the earliest.

मुंबई महानगरपालिकेत सहायक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त

 • मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदाच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. एकूण ३५ पदांपैकी केवळ १७ पदे भरली आहेत. तर २४ पैकी ११ विभाग कार्यालयांमध्ये सहायक आयुक्त नाहीत. या ११ विभाग कार्यालयांमधील रिक्त पदांचा अतिरिक्त कारभार कार्यकारी अभियंत्यावर सोपविण्यात आला आहे. या रिक्त पदाचा मुद्दा मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आमदार वर्षा गायकवाड यांनी हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे.
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे मुंबई महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबवली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून निवड प्रक्रियाच न झाल्यामुळे सहाय्यक आयुक्तांची ५० टक्के पदे रिक्त आहेत. महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयांत सहाय्यक आयुक्तांच्या नियुक्ती केल्या जातात. त्याचबरोबर काही विभागांच्या प्रमुखपदीही सहाय्यक आयुक्त नियुक्त केले जातात. मुंबई महानगरपालिकेत अशी सहाय्यक आयुक्तांची एकूण ३५ पदे आहेत. त्यापैकी केवळ १७ पदांवर पूर्णवेळ अधिकारी आहेत. उर्वरित १८ पदांवर अभियंत्यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. पूर्णवेळ सहाय्यक आयुक्त नसलेल्या अधिकाऱ्यांना निर्णय घेण्यास मर्यादा येतात.
 • ११ विभाग कार्यालयांतील रिक्त असलेल्या सहाय्यक आयुक्तपदांचा अतिरिक्त कारभार कार्यकारी अभियंत्यांवर सोपविण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त हे प्रशासकीय पद आहे. त्यामुळे ही रिक्त पदे एमपीएससीच्या माध्यमातून त्वरित भरावी. तसेच ही पदे रिक्त असल्यामुळे अनेक कामे रखडलेली आहेत. ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी या पदांची भरती करावी, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी अधिवेशनात केली.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
 1. Admin says

  Khan Bahadur Bhabha Hospital Kurla Recruitment 2024

 2. Omkar says

  I am job searching for solapur Maharashtra

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!