Buldhana Urban Co-Op Society Bharti 2023

Buldhana Urban Co-Op Society Bharti 2023- Buldana Urban Co Operative Credit Society Buldana published notification for recruitment to the eligible applicants to Senior Branch Manager, Loan Officer, Recovery Officer, IT Officer & Legal Officer posts. There are 8 vacancies of the posts to be filled. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 5th April 2023. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नोकरी मिळविण्याची संधी..! बुलढाणा अर्बन को ऑप सोसायटीमध्ये विविध पदांसाठी भरती

बुलढाणा अर्बन को ऑप सोसायटी अंतर्गत विविध रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराची शैक्षणिक पात्रता ही किमान कोणत्याही शाखेमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण असणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक उमेदवाराला आपल्या क्षेत्रातील कामाचा किमान 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. दरम्यान, या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2023 ही आहे. तर या पदभरतीसाठी अर्ज करण्यासाठीचा ई-मेल पत्ता [email protected] हा आहे.

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Vacancy Details

  • एकूण पदे : 8
  • रिक्त पदाचे नाव :
    • 1) वरिष्ठ शाखा व्यवस्थापक / Senior Branch Manager 01
    • 2) कर्ज अधिकारी / Loan Officer 02
    • 3) वसुली अधिकारी / Recovery Officer 02
    • 4) आयटी अधिकारी / IT Officer 01
    • 5) विधी अधिकारी / Legal Officer 02

Buldana Urban Co Operative Credit Society Bharti 2023 Details

Department Name
Buldana Urban Co Operative Credit Society
Recruitment Name
Buldana Urban Co Operative Credit Society  Recruitment 2023
Application Mode  Send via Email
Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.buldanaurban.org

Vacancy Details of Buldana Urban Co Operative Credit Society Recruitment 2023

Position No. of Openings Location
वरिष्ठ शाखा व्यवस्थापक :
शिक्षण :किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये शाखा व्यवस्थापक पदाचा किमान १० वर्षाचा अनूभव आवश्यक.
०१ पुणे विभागीय कार्यालय
कर्ज अधिकारी :
शिक्षण : किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये कर्ज विभागात कामाचा किमान ०५ वर्षांचा अनूभव आवश्यक
०२ पुणे विभागीय कार्यालय
वसुली अधिकारी :
शिक्षण : किमान पदवीधर. सहकारी बँक/पतसंस्थे मध्ये कर्जवसुली विभागात कामाचा किमान ०५ वर्षाचा अनूभव आवश्यक
०२ पुणे विभागीय कार्यालय
विधी अधिकारी :
शिक्षण : किमान पदवीधर. सहकारी कायद्याचे तसेच इतर कायद्यांचे ज्ञान आवश्यक. सहकारी बँक/पतसंस्थेत विधी विभागात कामाचा किमान ०५ वर्षाचा अनूभव आवश्यक.
०१ पुणे विभागीय कार्यालय
आयटी अधिकारी :
शिक्षण : किमान पदवीधर. हार्डवेअर व सॉफ्टवेअर कामाचा तसेच कोअर बॅकींग कामाचा किमान ०५ वर्षाचा अनूभव आवश्यक.
०२ पुणे विभागीय कार्यालय

⏰ All Important Dates  

⏰ Interview Date:  5th April 2023

Important Link of Buldana Urban Co Operative Credit Bharti 2023

Official Website
Apply Here

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Buldhana Urban Co-Op Society Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!